अण्णांचा ब्लॉग... कुणावर राग?
अरविंद केजरीवाल यांनी टीम अण्णा फोडली ? अण्णांच्या पाठीत खंजीर खुपसला गेलाय? अण्णांना कुणी धोका दिलाय ? हे प्रश्न पडण्याचं कारण आहे अण्णांचा नवा ब्लॅग... या ब्लॉगमध्ये अण्णांनी टीम अण्णा का फुटली याची कारण सांगितली आहेत.
Sep 30, 2012, 07:39 AM ISTआठवणीतील आनंदी...
`एखाद्या गाण्याची `एक ओळ` खूप काही देऊन जाते.... आणि मी हरखून जाते.. गाणं हा माझ्या आयुष्याचा जगण्याचा अविभाज्य भाग होऊन गेला आहे.
Aug 26, 2012, 05:17 PM IST'फ्रेंडशीप डे'च्या निमित्ताने...
दीपाली जगताप
काहीतरी लिहावं असं खूप दिवसांपासून वाटत होतं...ब्लॉग लिहण्याइतके आपण काही मोठे झालेलो नाही असा विचार करण्यातच खूप दिवस गेले. पण मग मला फ्रेंडशीप डे चा मुहूर्त मिळाला.
सह्याद्रीतल्या वाकड्या वाटा
अमित जोशी
हल्ली ट्रेक सगळेच जण करतात. असं लिहायचं कारण पुस्तकांच्या रुपात ज्ञात-अज्ञात किल्ले, लेणी, निसर्गात लपलेल्या सौंदर्याच्या माहितीचा खजिनाच आता उपलब्ध झाला आहे. त्यातच एस.टी.सह आता स्वतःच्या गाड्या घेऊन या ठिकाणी सहज पोहचता येते.
भविष्यातील " अवकाश स्थानक "
अमित जोशी
२९ सप्टेंबर २०११ हा दिवस कदाचित जगातील सर्वसामान्यांसाठी एक सामान्य दिवस ठरला असेल, मात्र जगातील अवकाश शास्त्रज्ञांसाठी, जगाचे भवितव्य ठरवू पहाणा-या बड्या देशांच्या नेत्यांसाठी एक वेगळा दिवस होता.
अण्णांचा नव्याने ब्लॉग सुरू
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा पहिला ब्लॉग दोन आठवड्यांपूर्वी बंद करण्यात आला होता. आता अण्णांनी नव्याने ब्लॉग सुरू केला आहे. त्याचा पत्ता मात्र बदलला आहे.
Nov 24, 2011, 03:21 AM ISTपेटलेला दर्या, अन् मेलंल काळीज
ऋषी देसाई
साडेसातशे लांबीची किनारपट्टी आणि परशुरामभुमी असं गौरवानं म्हणणा-या माझ्या लाडक्या अरबी समुद्रात काल उतरलो, आणि मनाची कालवाकालव सुरु झाली. मस्त स्नॉरक्लीग केल.
अण्णा मौनव्रत सोडणार
ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे गेल्या काही दिवसांपासून सुरू केले मौनव्रत सोडणार असल्याची माहिती अण्णा हजारे यांनी आपल्या ब्लॉगवर दिली आहे.
Oct 31, 2011, 11:40 AM ISTचांडाळ चौकडीचा डाव, अण्णांचा केंद्रावर घाव
'टीम अण्णा'वर होणाऱ्या हल्ल्यास केंद्र सरकारमध्ये मंत्री असलेली 'चांडाळ चौकडी' जबाबदार असल्याचा घणाघाती घाव ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून केले आहे.
Oct 25, 2011, 09:28 AM ISTदेव आनंदचा बेफिक्रीचा धुवाँ...
मंदार मुकुंद पुरकर
देव आनंदची कारकिर्द ऐन बहरात असताना त्याच्यावर चित्रित झालेलं हे सदाबहार गाणं आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धाचं वर्णन करताना चपखलपणे लागू होईल असं त्याला देखील वाटलं नसेल. देव आनंदने गेली तीस वर्षाहून अधिक काळ एका मागून एक फ्लॉप सिनेमांची निर्मिती करण्याचे विलक्षण सातत्य राखलं आहे.
आता अण्णांची 'ब्लॉगा'वत !
अण्णा हजारे अधिकृतपणे ट्विटर, फेसबुक आणि ब्लॉगवर आले आहेत. त्यांनी बुधवारी पहिल्यांदा ट्विटरवर अकाऊंट सुरू केलं, तसंच फेसबुकवर फॅनपेज सुरू केलं. आपली भूमिका अधिक विस्तृतपणे मांडण्यासाठी त्यांनी वर्डप्रेसवर आपला ब्लॉगही सुरू केलाय.
Oct 1, 2011, 03:06 PM IST