नोटबंदीला एक महिना, सूरतमधील हिरे व्यवसायिक अडचणीत
नोटबंदीला आता एक महिना झाला तरी अनेक समस्या कायम आहेत. छोटे-मोठे उद्योग अडचणीत आले आहेत. सूरतमधील हिरे व्यावसायिक यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Dec 7, 2016, 08:33 PM ISTनोटाबंदीमुळे मृत्यू झालेल्यांना २ लाखांची मदत
नोटाबंदीमुळे मृत्यू झालेल्यांना २ लाखांची मदत करण्याची घोषणा उत्तरप्रदेश सरकारने केली आहे. मात्र, नोटाबंदीवरुन उत्तरप्रदेशमध्ये राजकारण सुरु झाले आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे.
Dec 7, 2016, 06:19 PM ISTGOOD NEWS : RBI ने दिले संकेत, पैसे काढण्याची मर्यादा हटणार
नोटाबंदीनंतर आज रिझर्व्ह बँकेने पैसे काढण्याची मर्यादा लवकरच हटणार असल्याचे संकेत दिलेत.
Dec 7, 2016, 04:39 PM ISTदिल्ली होणार कॅशलेस
मोदी सरकारच्या नोटाबंदी निर्णयानंतर आता दिल्ली सरकार देखील कॅशलेस अर्थव्यवस्थेचा स्वीकार करत आहे. दिल्लीतील सर्व विभागाला कॅशलेस अर्थव्यवस्थेचा स्वीकार करण्याचे आदेश दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आहेत.
Dec 7, 2016, 02:00 PM ISTपाहा काळा पैसा कसा होतो व्हाईट?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा बंद केल्यानंतर मोठ्या प्रमाणात काळा पैसा बाहेर येईल असा दावा केला जात आहे. मात्र मुंबईतल्या एका व्यक्तीनं बाजारातून ३० ते ५० टक्क्यांनी काळा पैसा पुन्हा कसा पांढरा करुन मिळतोय हे उघडकीस आणले आहे.
Dec 6, 2016, 11:56 PM ISTमुंबई : ३० ते ५० टक्क्यांनी काळा पैसा पुन्हा कसा झाला पांढरा?
Dec 6, 2016, 11:46 PM ISTशेतक-यांचा हतबलतेचा फायदा घेत काळा पैसा पांढरा करण्याचा धंदा
शेतक-यांचा हतबलतेचा फायदा उठवून काळा पैसा पांढरा करण्याचा धंदा सर्रास सुरू असल्याचं उघड झालंय. नाशिक जिल्ह्यात शेतमाल विकण्यास आलेल्या शेतक-यांना बंद झालेल्या हजार आणि पाचशेच्या नोटा घेण्यासाठी बळजबरी केली जात आहे. यातून व्यापारी दररोज किमान पाच कोटी रुपये काळ्याचे पांढरे केले जात आहेत.
Dec 5, 2016, 04:52 PM ISTविधीमंडळ कामकाजात नोटाबंदीचे पडसाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 5, 2016, 02:49 PM ISTनोटाबंदीचा फटका कोकणातील पर्यटनाला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 5, 2016, 01:20 PM IST20, 50 रुपयांच्या नव्या नोटा चलनात येणार, आरबीआयची माहिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 4, 2016, 08:31 PM ISTआयकर विभागाच्या छाप्यात ७२ लाखांच्या नवीन नोटा जप्त
नोटाबंदीनंतर देशात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा बदलण्यासाठी बँक किंवा एटीएमच्या बाहेर लोक तासनतास रांगा लावून उभे आहेत. तर एकीकडे काही भ्रष्ट लोक ओळखीच्या आधारे बॅंकांच्या रांगेत उभे न राहता जुन्या नोटा बदलून घेत आहेत.
Dec 4, 2016, 06:42 PM ISTनोटाबंदीनंतर बँकेत तब्बल 9 लाख कोटीहून अधिक रक्कम जमा
केंद्र सरकारने नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर आतापर्यंत विविध बँकांमध्ये तब्बल 9.85 लाख कोटी रुपयांची रक्कम जमा झालीये. जुन्या 500 आणि 1000च्या नोटा जमा करण्यासाठी साडेतीन आठवडे बाकी आहेत.
Dec 4, 2016, 02:00 PM ISTसोन्याच्या दरात आणखी घट
नोटाबंदीनंतर सोन्याच्या दरात सतत घसरण होतेय. गेल्या तीन आठवड्यांत सोन्याच्या दरात 1900 रुपयांची घट झालीये. दुसरीकडे चांदीच्या किंमतीतही 3700 रुपयांची घट झालीये.
Dec 4, 2016, 01:20 PM ISTजुन्या नोटा कमिशनवर बदलून देणारे गजाआड
जुन्या १००० आणि ५०० च्या नोट बंद होऊन २४ दिवस उलटले आहेत. काळापैसा पांढरा करण्यासाठी लोकं अनेक गोष्टी करत आहेत. काही लोकांनी तर गरीब लोकांना कमिशन देऊन काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न करत केला आहे.
Dec 3, 2016, 10:43 PM ISTसावधान ! जन-धन खात्यावर आयकर विभागाची नजर
आयकर विभागाला जनधन खात्यातील १.६४ कोटी रुपयाच्या अघोषित रक्कमची माहिती हाती लागली आहे. नोटबंदीनंतर जनधन खात्यांमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात पैसा जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. अशा खात्यांची चौकशी आयकर विभागाने सुरु केली आहे.
Dec 3, 2016, 08:16 PM IST