शेतक-यांचा हतबलतेचा फायदा घेत काळा पैसा पांढरा करण्याचा धंदा

शेतक-यांचा हतबलतेचा फायदा उठवून काळा पैसा पांढरा करण्याचा धंदा सर्रास सुरू असल्याचं उघड झालंय. नाशिक जिल्ह्यात शेतमाल विकण्यास आलेल्या शेतक-यांना बंद झालेल्या हजार आणि पाचशेच्या नोटा घेण्यासाठी बळजबरी केली जात आहे. यातून व्यापारी दररोज किमान पाच कोटी रुपये काळ्याचे पांढरे केले जात आहेत.

Updated: Dec 5, 2016, 04:52 PM IST
शेतक-यांचा हतबलतेचा फायदा घेत काळा पैसा पांढरा करण्याचा धंदा title=

नाशिक : शेतक-यांचा हतबलतेचा फायदा उठवून काळा पैसा पांढरा करण्याचा धंदा सर्रास सुरू असल्याचं उघड झालंय. नाशिक जिल्ह्यात शेतमाल विकण्यास आलेल्या शेतक-यांना बंद झालेल्या हजार आणि पाचशेच्या नोटा घेण्यासाठी बळजबरी केली जात आहे. यातून व्यापारी दररोज किमान पाच कोटी रुपये काळ्याचे पांढरे केले जात आहेत.

पाहा व्हिडिओ