black magic

लिंबू, खिळे ठोकलेला भोपळा आणि कुंकू ....नोकरीवरुन काढलं म्हणून ऑफिसच्या बाहेर जादूटोणा

नोकरीवरुन काढून टाकलं तर सामान्यपणे लोक नाराज होतात आणि नवी नोकरी शोधू लागतात. पण एका व्यक्तीने नोकरीवरुन काढल्यावर चक्क Black Magic केल्याच समोर आलं आहे. 

Jan 22, 2025, 02:28 PM IST

Viral news : चोरट्यांनी 50 तोळे सोनं लंपास केल्यानंतर दुसऱ्या दिवशीच परतही केलं; तंत्र मंत्रांमुळे...नेमकं काय आहे प्रकरण?

Viral news :  एक अजब चोरीचा प्रकार समोर आलंय. चोरट्यांनी 50 तोळे सोनं लंपास केल्यानंतर दुसऱ्या दिवशीच दागिनी परत केलं. असं नेमंक काय घडलं जाणून तुम्हीदेखील आश्चर्यचकित व्हाल. 

Nov 12, 2024, 12:53 PM IST

'कोई नही बचेगा...' Mumbai विमानतळावर 'काळ्या जादू'चं सावट? एकच खळबळ

Mumbai News : विमानप्रवासाला निघालं असता प्रत्यक्षात प्रवास सुरु करण्याच्या साधारण तास दीड तास आधीपासूनच इथं पोहोचणं अपेक्षित असतं. पण... 

 

Oct 29, 2024, 09:11 AM IST

Black Magic : काळा मोती, कुंकू अन् मांसाचा तुकडा..! अंधारात घरासमोर अर्धनग्न अवस्थेत होते मांत्रिक, महिलेने दार उघडलं आणि...

घरासमोर तीन मांत्रिक अर्धनग्न अवस्थेत रात्रीच्या अंधारात काळी जादू करत असताना अचानक महिलेने दार उघडल्यावर तिच्या पायाखालची जमीन सरकली. 

Oct 18, 2024, 01:34 PM IST

अंधश्रद्धेचा कळस! अपघातात व्यक्तीचा मृत्यू, 20 वर्षांनी नातेवाईकांची रुग्णालयच्या गेटवर पूजा, कारण काय तर..

Superstition : देशाने तंत्रज्ञान आणि विज्ञान क्षेत्रात  कितीही प्रगती केली तरी आजही एक वर्ग असा जो अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर आलेला नाही. अंधश्रद्धेची एक धक्का घटना समोर आली आहे. मृत व्यक्तीच्या तब्बल वीस वर्षांनी नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर पूजा केली. 

May 7, 2024, 08:55 PM IST

हाच का पुरोगामी महाराष्ट्र? मुरबाडमध्ये 75 वर्षांच्या वृद्धाला आगीवर नाचवलं, कारण काय तर..

Thane : जादूटोणा करतो या संशयातून एका 75 वर्षीय वृध्दाला आगीवर नाचवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुरबाड तालुक्यातील केरवेळे गावातील ही धक्कादायक घटना घडली असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Mar 6, 2024, 09:43 PM IST

आधी विहिरीला शेंदूर लावला, पूजा केली अन्..., वर्ध्यात 12 वर्षांच्या मुलाचा नरबळी देण्याचा प्रयत्न

Wardha Crime News: वर्ध्यात महिलेकडून 12 वर्षीय बालकाचा अंधश्रद्धेतून नरबळी देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. वर्ध्याच्या वर्धा-नागपूर बायपास परिसरातील धक्कादायक घटना आहे. 

 

Jan 24, 2024, 04:15 PM IST

Pune Crime: पुण्यात धक्कादायक प्रकार...अघोरी पूजा, शारीरिक छळ अन्... 5 वर्षांनी तिनं फोडली वाचा

Crime News : गेल्या 5 वर्षांपासून सुरु असलेल्या धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पुणे हादरलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपींना विविध कलमांखाली अटक करत गुन्ह्यांची नोंद केली आहे

 

Jan 19, 2023, 12:34 PM IST
Viral Polkhol Fact Check On Do people from abroad also believe in black magic PT3M39S

Viral Polkhol | Fact Check | परदेशातील लोकांचाही काळ्या जादूवर विश्वास?

Viral Polkhol Fact Check On Do people from abroad also believe in black magic

Jan 9, 2023, 11:15 PM IST

प्रियकराने सोडलं म्हणून तिने सुरु केली काळी जादू...; मात्र घडलेला प्रकार जाणून बसेल धक्का

Crime News : सोडून गेलेले प्रेम परत मिळवण्यासाठी या तरुणीने टोकाचं पाऊल उचललं आणि ती फसली. तिला तिचं प्रेम तर मिळालंच नाही पण तरुणीसोबत धक्कादायक प्रकार घडला

Jan 4, 2023, 06:45 PM IST

धक्कादायक! पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत अघोरी प्रकार, चितेजवळ जादूटोणा करताना 2 तृतीयपंथीयांना अटक

स्मशानभूमीत काळ्या रंगाच्या बुहल्या, काही लोकांचे फोटो, लिंबू, सूया असे साहित्य आढळून आलं, याप्रकरणी 2 तृतीयपंथियांनी पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

 

Dec 24, 2022, 01:59 PM IST