इलेक्टोरल बॉण्डबद्दल विचारताच शाह संतापून राहुल गांधींचा उल्लेख करत म्हणाले, '12 लाख कोटींचे..'
Electoral Bond Case Amit Shah React: इलेक्टोरल बॉण्डसंदर्भात काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी केलेल्या आरोपांचा थेट नाव घेत उल्लेख करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी विरोधकांवर हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं.
Mar 16, 2024, 09:29 AM IST'दाऊदही अशाच खंडण्या घ्यायचा, मोदींनी भ्रष्टाचाऱ्यांची फौजच उभी केली; ED भाजपावर कारवाई करणार का?'
Electoral Bonds Case Uddhav Thackeray Group Slams PM Modi: "निवडणूक रोखे हा सरळ सरळ भ्रष्टाचार आहे. उद्योगपतींना धंदा देण्याच्या बदल्यात ‘चंदा’ वसुलीचा हा प्रकार मोदी सरकारची काळीकुट्ट बाजू आहे," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
Mar 16, 2024, 08:22 AM ISTLokSabha 2024 Opinion Poll| झारखंडमध्ये एनडीएला 13 जागा ?
LokSabha 2024 Opinion Poll 13 seats for NDA in Jharkhand
Mar 15, 2024, 08:05 PM ISTLokSabha 2024 Opinion Poll महाराष्ट्रातील जनतेचा कौल कोणाला ?
LokSabha 2024 Opinion Poll Who do the people of Maharashtra think
Mar 15, 2024, 07:55 PM ISTOpinion Poll Telangna | तेलंगणात इंडिया आघाडीला 9 जागा मिळण्य़ाची शक्यता
Opinion Poll Telangana | There is a possibility that India Aghadi will get 9 seats in Telangana
Mar 15, 2024, 07:50 PM ISTLokSabha 2024 Opinion Poll | बिहारमध्ये इंडिया आघाडीच्या पारड्यात 3जागांची शक्यता
LokSabha 2024 Opinion Poll | Possibility of 3 seats in India Aghadi in Bihar
Mar 15, 2024, 07:45 PM ISTLoksabha Opinion Poll |लोकसभा रणसंग्राम कोण जिंकणार ?
Loksabha Opinion PollWho will win the Lok Sabha
battle
शिंदे, ठाकरे की पवार? महाराष्ट्रात आज लोकसभा निवडणुका झाल्या तर? पाहा Opinion Poll चा धक्कादायक निकाल
LokSabha Opinion Poll: लोकसभा निवडणुकांच्या घोषणेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना Zee News आणि MATRIZE चा ओपिनियन पोल समोर आला आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीला नेमकं काय चित्र असेल याचा अंदाज यातून मांडण्यात आला आहे.
Mar 15, 2024, 07:18 PM IST
Opinion Poll: पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेचं कारण काय? 41 टक्के लोकांनी सांगितलं 'हे' एकमेव कारण
LokSabha: आगामी लोकसभा निवडणुकीत एनडीएकडून पंतप्रधानपदासाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचा चेहरा असून, विरोधकांसमोर मोठं आव्हान आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यास ते सलग तिसऱ्यांदा प्रमुखपदी विराजमान होतील.
Mar 15, 2024, 06:57 PM IST
Loksabha 2024 | लोकसभा निवडणूकांच्या तारखा उद्या जाहिर होणार
Lok Sabha election dates will be announced tomorrow
Mar 15, 2024, 06:55 PM ISTLokSabha: अयोध्या राम मंदिराचा भाजपाला किती फायदा होईल? लोकांनी 'या' पर्यायाला दिली भरभरुन मतं
LokSabha: लोकसभा निवडणुकीत अयोध्या राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा असेल. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित राहिलेलं मंदिर अखेर उभं राहिलं आहे. पण भाजपाला याचा फायदा होईल की तोटा हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.
Mar 15, 2024, 06:34 PM IST
मोठी खेळी! वेटिंगवर ठेवल्याने नवनीत राणा टेन्शनमध्ये, आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करणार?
Maharashtra politics : मोठी खेळी! वेटिंगवर ठेवल्याने नवनीत राणा टेन्शनमध्ये, आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करणार?
Mar 15, 2024, 03:56 PM ISTशालेय अभ्यासक्रमात आता अकबर-सिकंदर नाही, तर महाराणा प्रताप, चंद्रगुप्तच्या शौर्यगाथा शिकवणार
School Curriculum : शालेय अभ्यासक्रमात लवकरच मोठा बदल होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना इतिहासाच्या पुस्तकात आता अकबर-सिकंदरच्या नाही तर महाराणा प्रताप, चंद्रगुप्तच्या शौर्यगाथा शिकवल्या जाणार आहेत.
Mar 15, 2024, 02:10 PM ISTप्रतीक्षा संपली! लोकसभा निवडणुकांची उद्या घोषणा, इतक्या टप्प्यांत मतदान होणार?
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकांच्या तारखा अखेर उद्या जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोगाची उद्या दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद असून उद्यापासून आचारसंहिता लागू होणार आहे.
Mar 15, 2024, 01:11 PM IST'गाजराचा पाऊसही पडू शकतो', पेट्रोल-डिझेल स्वस्त झाल्यानंतर सुप्रिया सुळेंचा टोला
आता लोकसभा निवडणूक असल्याने काहाही होऊ शकतं असा टोल सुप्रिया सुळेंनी लगावला आहे. ज्याप्रकारे केंद्र सरकार ईडी, सीबीआय, आयकर यांचा वापर करत आहे ते दुर्देवी आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.
Mar 15, 2024, 11:59 AM IST