bjp

Loksabha 2024 : बारामतीच्या जागेवरून महायुतीत पेच कायम, विजय शिवतारे लढण्यावर ठाम...

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर होऊन तीन दिवस झालेत, पण अद्यापही महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम आहे. विशेषत: बारामती मतदारसंघात अजित पवार यांची डोकेदुखी वाढली आहे विजय शिवतारे यांनी माघार घेण्यास नकार दिला आहे. 

Mar 20, 2024, 01:45 PM IST
BJP Meet At PM Residence For Lok Sabha Election 2024 PT1M1S

PM Modi यांच्या निवासस्थानी Raj Thackeray यांच्या प्रवेशावर चर्चा | Zee 24 taas

PM Modi यांच्या निवासस्थानी Raj Thackeray यांच्या प्रवेशावर चर्चा | Zee 24 taas

Mar 20, 2024, 09:50 AM IST

वसंत मोरेंचं थेट भाजपाला चॅलेंज! पुणेकरांचा उल्लेख म्हणाले, 'माझ्या उमेदवारीने काय...'

Vasant More On Fighting Loksabha Election 2024: वसंत मोरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांबरोबरच उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचीही भेट घेतली आहे. 

Mar 20, 2024, 09:30 AM IST

तारीख आणि ठिकाण ठरलं, 'या' दिवशी मविआचे उमेदवार जाहीर होणार, शरद पवारही निवडणुकीच्या रिंगणात?

Maharashtra MVA Seat Sharing : महायुतीतला प्रमुख पक्ष असलेल्या भाजपाने महाराष्ट्रात लोकसभेसाठी वीस उमेदवारांची घोषणा केली आहे. इतर 28 जागांवर अद्याप चर्चा सुरुच आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीही येत्या दोन दिवसात उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे. 

Mar 19, 2024, 09:00 PM IST

राज ठाकरेंची भाजपशी हातमिळवणी? मनसेच्या येण्याने महायुतीला फायदा होणार?

Loksabha 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांशी भेट घेतली. तब्बल 30 मिनिटं अमित शाहांशी चर्चा केल्यानंतर राज ठाकरे दिल्लीतून निघाले. या बैठकीचा तपशील समोर आला नसला तरी मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याचं बोललं जातंय.

Mar 19, 2024, 07:10 PM IST

राज ठाकरे-अमित शाह यांच्यात काय चर्चा झाली? बाळा नांदगावकरांनी अखेर केला खुलासा

LokSabha Election: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये लोकसभा निवडणुकीवर चर्चा झाली अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. 

 

Mar 19, 2024, 06:39 PM IST

'...आणखी एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न'; उद्धव ठाकरेंची भाजपावर घणाघाती टीका, 'महाराष्ट्रात मोदी नव्हे, तर...'

Uddhav Thackeray on MNS-BJP: महाराष्ट्रात मतं हवी असतील तर मोदी नाही तर ठाकरे नावावरच मतं मिळतात हे आता त्यांना समजलं आहे अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. तसंच राज ठाकरेंच्या निमित्ताने आणखी एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोलाही लगावला आहे. 

 

Mar 19, 2024, 04:58 PM IST

दिल्लीत अमित शाह आणि राज ठाकरेंमध्ये अर्धा तास चर्चा, मनसेला 'इतक्या' जागा मिळण्याची शक्यता

Loksabha 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते अमित शाह यांच्यात दिल्लीत अर्धा तास बैठक झाली. या बैठकीत मनसे एनडीएमध्ये सहभागी होण्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. लोकसभेसाठी मनसेला एक जागा मिळण्याची शक्यता आहे. 

Mar 19, 2024, 01:30 PM IST

'स्वतःची चड्डी सोडून काँग्रेसचे लंगोट...'; मोदी-शाहांचा उल्लेख करत ठाकरेंचा हल्लाबोल

India Alliance Mumbai Rally: काँग्रेसने शिवसेनेशी बेइमानी केली नाही, तर 25 वर्षे एकत्र असलेल्या भाजपने शिवसेनेबरोबर बेइमानी केली. त्यामुळे भाजपच्या बावनकुळ्यांनी उगाच गोटेमारी करू नये, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.

Mar 19, 2024, 07:23 AM IST