bjp mla gopichand padalkar

Maharastra Politics : 'गोप्याला आवर घाला नाहीतर...', अमोल मिटकरींचा थेट फडणवीसांना इशारा!

Amol Mitkari On Gopichand Padalkar : अजितदादाबद्दल बोलताना तो त्याच्या लायकीच्या बाहेर बोलला आहे. याला आवर न घातल्यास आम्हाला आवरणे कठीण होईल, असा इशारा अमोल मिटकरी यांनी गोपीचंद पडळकर यांना दिला आहे.

Sep 18, 2023, 07:11 PM IST

Sharad Pawar : ... तर शरद पवार पंतप्रधान होतील; गोपीचंद पडळकर यांची टीका

Maharashtra Politics :  शरद पवारांचं पंतप्रधान होण्याचे स्वप्न पूर्ण करायचं असेल तर या देशात तीन राज्यांची नव्याने निर्मिती करावी लागेल. लवासा, मगरपट्टा आणि बारामती एकत्र करुन देश केला, तर त्याचे पंतप्रधान शरद पवार होतील, अशी खोचक टीका पडाळकर यांनी केली आहे. 

Mar 27, 2023, 03:05 PM IST

MPSC नाही झालात तरी... भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला

MPSC नाही झालात तरी गावाकडे सरपंचाची पोस्ट तुमची वाट पाहतेय असं सांगत भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अजब सल्ला दिला. यावेळी MPSCपेक्षा राजकारणात मोठी स्पर्धा आहे. असं सांगत त्यांनी या विद्यार्थ्यांना सरपंचपदापासून तुम्ही आमदार, खासदारकी पर्यंतचा प्रवास करू शकता असा अजब सल्लाही दिला. 

Dec 1, 2022, 05:23 PM IST

गोपीचंद पडळकर यांचे बंधू अपघातात गंभीर जखमी, गाडीचा समोरील भाग चक्काचूर

सांगली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांच्या गाडीचा भीषण अपघात

 

Apr 10, 2022, 04:10 PM IST

पुन्हा घुमणार भिर्रर्रर्रर्र...चा नाद? बैलगाडा शर्यतीवरून रंगणार राडा

बंदी झुगारून बैलगाडा शर्यत घेण्याचा इशारा भाजप आमदार गोपीचंद पडाळकर यांनी दिला आहे

Aug 19, 2021, 07:01 PM IST

'शरद पवार जिथे सभा घेतील तिथे पोलखोल सभा घेऊ' भाजपचा इशारा

शरद पवार यांचं अचानकपणे ओबीसींप्रतीचं प्रेम आज उफाळून आलंय – गोपीचंद पडळकर

Aug 16, 2021, 07:54 PM IST