सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर साधला निशाणा, संविधान आदर्शांवर घाला
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकावर जोरदार हल्लाबोल केला. देशातील अहिष्णूतेवर त्यांनी भाष्य केले. संविधानात ज्या आदर्शांनी आम्हाला प्रेरित केले. त्याच आदर्शांवर घाला घालण्याचे काम करण्यात येत आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
Nov 26, 2015, 04:58 PM ISTसरकार गडगडणार नाही, दहा-वीस आमदार हाताला : एकनाथ खडसे
शिवसेना आणि भाजपमध्ये पालिका निवडणुकीत वाद विकोपाला गेलेत. दोघांनी टोकाची टीका केली. विकासाबाबत तडजोड नाही, अस सांगत वेळप्रसंगी टेकू काढून घेऊ, असा इशारा शिवसेने दिल्यानंतर भाजप एकपाऊल मागे आल्याचे चित्र दिसत होते. त्याचवेळी महसूल मंत्री यांची सरकार गडगडणार नाही, दहा-वीस आमदार आणण फार कठीण नाही, असा गौप्यस्फोट केलाय.
Nov 1, 2015, 10:48 PM ISTभाजप सरकार गांडुळासारखं : अजित पवार
राज्यातील भाजप सरकार गांडुळासारखं असल्याची जोरदार टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलीय.
Oct 29, 2015, 12:56 PM ISTभाजप सरकारला 10 महिने झाले तरी...मेक महाराष्ट्र कधी?
महाराष्ट्रात भाजप सरकार सत्तेत येऊन जवळपास 10 महिने झालेत. या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने केवळ एका कॉलेजला परवानगी दिली आहे. त्यामुळे मेक इन महाराष्ट्र किंवा मेक महाराष्ट्र हे भाजपचं घोषकवाक्य नव्या महाविद्यालयांशिवाय कसं पूर्ण होईल, असा प्रश्न आता उपस्थित होतोय.
Sep 1, 2015, 07:16 PM ISTजीएसटी घटनादुरुस्ती विधेयक मंजुरीसाठी सरकारची कसोटी
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जीएसटीसाठीचं घटनादुरुस्ती विधेयक पास करण्यासाठी सरकारनं आता कंबर कसली आहे.
Aug 13, 2015, 10:01 AM ISTभाजप सरकारचे पाकिस्तानी कलावंताना रेड कार्पेट : मनसे
पाकिस्तानी कलाकार अदनान सामीला पुन्हा भारतात राहण्याची केंद्र सरकारने परवानगी दिल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजप सरकार पाकिस्तानी कलावंताना रेड कार्पेट का घालत आहे ?
Aug 5, 2015, 04:07 PM ISTललित मोदी यांच्या स्थलांतर अर्जावर वसुंधरा राजेंची सही, काँग्रेसकडून पुरावा
आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांच्या स्थलांतर (इमिग्रेशन) अर्जावर राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची स्वाक्षरी असलेले प्रतिज्ञापत्रच काँग्रेसने सादर केले. दरम्यान, भाजपने राजे यांची पाठराखण केली आहे.
Jun 25, 2015, 04:15 PM ISTभाजप सरकारला धमकी, मंत्रिपद न मिळाल्यास हे आमदारकी सोडणार
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजप सरकारला आमदारकी सोडण्याची धमकी दिली आहे. दिलेले मंत्रिपदाचे आश्वासन पाळले गेले नाही तर, आम्ही आमदारकीवर पाणी सोडू, असा इशारा दिलाय.
Jun 2, 2015, 09:48 AM ISTमोदी सरकारच्या वर्षपुर्तीकडे सेनेची पाठ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 23, 2015, 10:05 AM ISTभाजप सरकार टीकविण्यासाठी राष्ट्रवादी नेत्यांची चौकशी : पृथ्वीराज चव्हाण
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या चौकशीची घोषणा म्हणजे भाजपचा सरकार टिकवण्याचा प्रयत्न आहे, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. शिवसेनेनं साथ सोडली तर तजवीज करण्यासाठीच भाजपनं चौकशीचे अस्त्र अवलंबल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
May 21, 2015, 08:21 PM ISTराजू शेट्टी यांची भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल
राज्य सरकार आणि पुण्यातल्या वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूट यांनी संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या साखर परिषदेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं तीव्र शब्दांत टीका केली आहे. ही परिषद म्हणजे निवडक कंपूचा कार्यक्रम असल्याची टीका स्वाभिमानीचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केली.
Apr 24, 2015, 11:17 PM ISTमाळेगाव साखर कारखाना पराभवानंतर अजित दादांच्या प्रचार सभा
भाजपच्या नेत्यांना अलीकडे वेड लागलंय की काय हे समजेना.. कुणीही काहीही बोलतंय अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजप नेत्यांच्या बेताल वक्तव्यांचा समाचार घेतलाय. लोकसभा, विधानसभा निवडणुकीपूर्वी अच्छे दिन आयेंगे असं गाजर दाखवणारे पंतप्रधान परदेश दौऱ्यात व्यस्त असून त्यांचाच कित्ता आता मुख्यमंत्र्यांनीही गिरवायला सुरुवात केलीय, अशी टीकाही अजित पवार यांनी केलीय.
Apr 10, 2015, 06:04 PM ISTLIVE Update: प्रभू महाराष्ट्राला पावले नाही
भाजप सरकारचा पहिला रेल्वे अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात भाडेवाढीची शक्यता नाही, असेच बोलले जात आहे. हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांना दिलासा देणारा असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Feb 26, 2015, 07:32 AM ISTशिवसेनेकडून केवळ दबावतंत्राचा वापर- मलिक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 10, 2015, 08:42 PM ISTभाजप सरकार पाडण्यास शिवसेनाला मदत करु : राष्ट्रवादी
दिल्लीतील निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणात नव्या घडामोडींचे संकेत मिळाले आहेत. राष्ट्रवादीने राज्यातील भाजपचे सरकार पाडण्यासाठी थेट शिवसेनेला मदत करण्याचे जाहीर केलेय. त्यामुळे भाजपची शिवसेनेमुळे होणारी गोची अधिक झालेय. शिवसेनेने भाजपला टोला लगावला होता, लाटेपेक्षा त्सुनामी मोठी असते.
Feb 10, 2015, 05:13 PM IST