bjp government 0

विरोधी पक्षनतेपद काँग्रेसकडे जाण्याची शक्यता

शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार असल्यानं आता काँग्रेसला विधानसभा विरोधी पक्षनेतेपद जाण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षात काँग्रेस मोठा पक्ष असेल. 

Dec 3, 2014, 11:59 AM IST

शिवसेना सत्तेस सहभागी होणार - देवेंद्र फडणवीस

शिवसेना ही आमच्या सरकारच्या सत्तेत सहभागी होणार आहे, अशी घोषणाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली आहे. मात्र, याबाबत शिवसेनेने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Nov 28, 2014, 11:21 PM IST

भाजप सरकारच्या सत्ता सहभागावर शिवसेनेचे मौन

एकीकडे भाजपच्या गोटात पुन्हा शिवसेनेविषयी ममत्व दाटून आल्याचं पाहायला मिळत असलं तर शिवसेनेकडून मात्र यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया नाही. 

Nov 23, 2014, 07:44 AM IST

भाजप सरकारचे एलबीटी रद्द करण्यावर घुमजाव

 विधानसभा निवडणुकीत आम्ही सत्तेत आल्यावर व्यापाऱ्यांसाठी जाचक असा एलबीटी करार रद्द केला जाईल, असे जाहीर आश्वासन भाजपने दिले होते. मात्र, याच भाजपने सत्तेवर आल्यानंतर याबाबत घुमजाव केले आहे.

Nov 20, 2014, 04:44 PM IST

भाजपाचे सरकार अस्थिर होऊ देणार नाही - संजय राऊत

भाजपाचे सरकार अस्थिर होऊ देणार नाही - संजय राऊत 

Nov 18, 2014, 01:41 PM IST

भाजपाचे सरकार अस्थिर होऊ देणार नाही - संजय राऊत

अलिबागच्या चिंतन मेळाव्यात शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळं राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजलीय. भाजपाचं सरकार अस्थिर होऊ देणार नाही, तर आम्ही सरकारला पाठिंबा देऊ, असं वक्तव्य शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलंय. 

Nov 18, 2014, 12:35 PM IST

मालेगाव घटनेसाठी भगवा आतंकवाद शब्द वापरला होता - शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सरकारविषयी आणि विश्वासमताविषयी आपली भूमिका मांडली. आम्हाला राज्यात स्थिरता हवी आहे, त्यासाठी भाजपला पाठिंबा देण्याची भूमिका आहे, असं पवार म्हणाले. 

Nov 10, 2014, 04:07 PM IST

तर भाजप सरकारला काँग्रेस विरोध करेल - ठाकरे

काँग्रेस आघाडी सरकारनं जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत ते बदलण्याची भूमिका नव्या भाजपच्या सरकारने घेतली तर काँग्रेस विरोध करेल असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी दिलाय. 

Nov 1, 2014, 07:59 PM IST