खडसे, गावितांचे सरकारी निवासाचे लाखो रुपये भाजप सरकारने केले माफ
भाजप सरकारने एकनाथ खडसे आणि विजयकुमार गावितांकडे निवासस्थानाचे थकलेले भाडे सरकारने माफ केले.
Nov 21, 2018, 07:25 PM IST4 वर्षानंतरही आरक्षण न मिळाल्याने धनगर समाज भाजप सरकारवर नाराज
देवेंद्र फडणवीस यांची घोषणा अजून अमंलात नाही.
Nov 21, 2018, 05:33 PM IST'नोटबंदीला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा कधी करणार ?'
'ज्यांनी ही चूक केली त्यांना शिक्षा कधी करणार ?' असा सवाल मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी विचारलायं.
Nov 9, 2018, 04:42 PM IST'दिल्लीची ईडा आणि राज्यातील पीडा टळो आणि शेतकऱ्यांचे राज्य येवो'
छगन भुजबळ यांनी भाजपवर तोफ डागली आहे.
Nov 5, 2018, 11:15 AM ISTसहनशीलतेचा अंत होईल तेव्हा जनताच बंड करेल- शिवसेना
'2014 च्या जाहीरनाम्यात सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी कोणती आश्वासने दिली होती व चार वर्षांत त्यांची किती पूर्तता झाली का ? '
Oct 1, 2018, 08:03 AM ISTसंकुचित विचाराने सत्ताधार्यांनी वागता कामा नये - शरद पवार
शरद पवार यांनी पुन्हा राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधलाय.
Sep 3, 2018, 08:43 AM IST'फसलेल्या नोटबंदीनंतर पंतप्रधान कोणतं प्रायश्चित घेणार?'
शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून जोरदार टीकास्त्र सोडण्यात आलंय.
Aug 31, 2018, 08:07 AM IST'पंतप्रधानांचं भाषण होऊ देण्यासाठी अटलजींच्या मृत्यूची घोषणा दुसऱ्या दिवशी ?'
मोदी यांचं भाषण होऊ देण्यासाठी मृत्यूची घोषणा १६ ऑगस्टला करण्यात आली असावी असा संशय
Aug 27, 2018, 12:32 PM ISTगणेशोत्सवाचा त्रास होत असेल त्यांनी स्मशानात बसा- उद्धव ठाकरे
गणेश उत्सवाचा ज्यांना त्रास होत असेल त्यांनी स्मशानात जावं असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं.
Aug 9, 2018, 08:43 PM ISTअरुण जेटली लवकरच परतणार
अरूण जेटली यांच्यावर १४ मे रोजी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये (एम्स) मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
Aug 3, 2018, 12:25 PM ISTमराठा मोर्चा: संतापाची लाट सरकारला साम, दाम, दंड, भेद नीतीनेही रोखता येणार नाही: शिवसेना
मराठा आरक्षण प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, हे खरे असले तरी न्यायालयाची ढाल सरकार किती वेळा पुढे करणार आहे?', असा सवाल ठाकरे यांनी सरकारला विचारला आहे.
Jul 25, 2018, 08:55 AM IST'ज्यासाठी रक्ताच्या नद्या वाहिल्या तो राम सर्वच राज्यांतून हरवला'
बलात्काराच्या ज्या घटना घडल्या आहेत त्यात भाजपचे आमदार आरोपी आहेत. त्यामुळेच बलात्कार रोखणे प्रभू श्रीरामासही शक्य नाही असे राज्यकर्त्यांना वाटत असावे काय?
Jul 10, 2018, 08:21 AM ISTअच्छे दिन : मोदींच्या काळात स्विस बॅंकेतील भारतीयांच्या पैशात दुप्पटीने वाढ
स्विस बॅंकेतील काळा पैसा भारतात आणू, काळा पैसा स्विस बॅंकेत ठेवणाऱ्यांची नावे जाहीर करू असे अश्वासन देऊन सत्तेत आलेल्या मोदी सरकारला ४ वर्षे पूर्ण झाली.
Jun 29, 2018, 12:41 PM ISTखासदार राजू शेट्टींचा सरकारवर गंभीर आरोप
वर्षभरात २३० शेतक-यांनी मृत्यूचा फास आवळला
Jun 29, 2018, 08:29 AM IST'शेतकऱ्याच्या मुलीचा आक्रोश भाजप सरकारला जाळून टाकणार'
विकासाच्या नावाखाली ‘अराजक’ हेच तुमचे अच्छे दिन असतील तर त्या अराजकात गरीबांच्या सामुदायिक आत्महत्यांचीच आहुती पडणार आहे.
Jun 25, 2018, 08:28 AM IST