वाढदिवसानिमित्त खडसेंचं शक्तीप्रदर्शन, विरोधकांसह स्वकियांबाबतही टोलेबाजी
जळगावात वाढदिवसानिमित्त माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं आहे.
Sep 2, 2016, 04:39 PM ISTव्यंकटेश प्रसादला शुभेच्छा देताना सेहवागनं पाकिस्तानला डिवचलं
भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग सध्या त्याच्या ट्विटमुळे जोरदार चर्चेमध्ये आहे.
Aug 5, 2016, 07:10 PM ISTमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाढदिवसानिमित्ताने मदतीचे आवाहन
दरवर्षी प्रमाणे यंदाही आपल्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी जाहिराती तसंच होर्डिंग्ज ऐवजी जलयुक्त शिवार अभियानाकरता भरीव योगदान द्यावे, असे आवाहन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
Jul 21, 2016, 10:08 AM ISTबर्थडेमुळे या मंत्र्याची घरवापसी टळली!
समाधानकारक काम नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही मंत्र्यांना नारळ दिला. मात्र, एका मंत्र्यांना चक्क पाच दिवसांचा बोनस मिळाला. कारण होते त्यांचा वाढदिवस.
Jul 7, 2016, 07:54 PM ISTबर्थडेच्या दिवशी चुकूनही ही कामे करु नका
ज्योतिषशास्त्रानुसार जन्माच्या दिवसापासून त्या व्यक्तीची वर्षभराची कुंडली बनते. या दिवशी आनंदी राहिल्यास संपूर्ण वर्ष चांगले जाते. अनेकदा या दिवशी आपण अशी कामे करतो ज्यामुळे ग्रह अनुकूल होत नाहीत आणि संपूर्ण वर्ष खराब जाते. त्यामुळे या दिवशी अशी कोणतीही कामे करु नयेत ज्यामुळे वाईट प्रभाव आपल्या जीवनावर होईल.
Jun 27, 2016, 02:49 PM ISTराज ठाकरेंनी कापला ओवेसींचा चेहरा असलेला केक
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज ४८ वा वाढदिवस. राज ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनीच आणलेला केक कापून राज यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारल्या मात्र या केकवर होते एमआयएमचे नेते असदुद्दिन ओवेसी यांचे चित्र. वाढदिवसाचे औचित्य साधून काही कार्यकर्त्यांनी थेट ओवेसींचे चित्र असलेला केक कापण्यासाठी राज ठाकरेंसमोर ठेवला. राज ठाकरेंनी देखील त्यावर सुरी चालवत वाढदिवस साजरा केला.
Jun 14, 2016, 04:00 PM ISTरिंकूवर सोशल मीडियातून शुभेच्छांचा वर्षाव
सैराट चित्रपटातून घराघरात पोहोचलेली आर्ची अर्थात अभिनेत्री रिकू राजगुरु हिचा आज वाढदिवस आहे.
Jun 3, 2016, 10:55 AM ISTबिग बींनी पूर्ण केली तिची इच्छा
बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी एका कॅन्सरग्रस्त मुलीबरोबर तिचा वाढदिवस साजरा केला आहे.
May 21, 2016, 09:10 PM ISTजन्मतारखेवरुन जाणून घ्या तुमचा शुभअंक
अंकशास्त्रात प्रत्येक अंकाला वेगळे महत्व असते. प्रत्येक व्यक्तींचा जन्मतारखेनुसार विशिष्ट शुभअंक असतो. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख २० फेब्रुवारी १९७२ असल्यास 20-2-1972 म्हणजेच 2+0+2+1+9+7+2=23=2+3=5 हा त्या व्यक्तीचा शुभअंक आहे.
Apr 30, 2016, 02:33 PM ISTरोहितला लग्नानंतरच्या पहिल्या बर्थडेला पत्नीने दिले सरप्राईज
भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने आपली पत्नीसोबत २९वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या पत्नीने रोहितच्या मित्रांसह त्याला सरप्राईज दिले आणि केक कापून बर्थडे सेलिब्रेट केला.
Apr 30, 2016, 12:25 PM ISTजन्मतारखेनुसार कोणती मुलगी असेल तुमच्यासाठी खास
ज्योतिष शास्त्रात अंकशास्त्रालाही अधिक महत्त्व आहे. अंक ज्योतिषमध्ये जन्मदिनांच्या अंकाचे गुण जुळणे आवश्यक मानले जाते. इथे जाणून घ्या जन्मतारखेनुसार कोणत्या मूलाकांची मुलगी तुमच्यासाठी विवाहयोग्य असेल.
Apr 29, 2016, 02:59 PM ISTसचिननं त्यांच्याबरोबर साजरा केला वाढदिवस
मास्टर-ब्लास्टर सचिननं आपला 43 वा वाढदिवस साजरा केला. त्यानं आपला वाढदिवस एमआयजी क्रिकेट क्लबमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांबरोबर क्रिकेट खेळत साजरा केला.
Apr 24, 2016, 10:40 PM ISTमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 43वा वाढदिवस
तमाम क्रिकेटचाहत्यांचा देव असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा आज 43वा वाढदिवस.
Apr 24, 2016, 08:05 AM IST