करायला गेले एक आणि झालं भलतंच... शत्रुघ्न सिन्हा झाले ट्रोल!
बोलायचं होतं भलतंच आणि बोलून गेलो भलतंच... असं तुमच्याही बाबतीत कधी झालं असेल... असाच एक प्रसंग ज्येष्ठ अभिनेते आणि नेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या बाबतीत घडलाय... आणि तोही सोशल मीडियावर... आणि त्यानंतरही शत्रुघ्न सिन्हा ट्रोल झाले नाहीत तरच नवल...
Oct 24, 2017, 04:21 PM ISTअनुष्काने डार्लिंग प्रभासला दिले हे बर्थ डे गिफ्ट
बाहुबली २ नंतर अनुष्का आणि प्रभास यांच्या प्रेमाचे किस्से रंगवले जात आहे. त्यात प्रभासचा आज ३७ वाढदिवस असल्याने त्याला अनुष्काने काय गिफ्ट दिले याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.
Oct 23, 2017, 07:47 PM ISTतुम्ही क्वचित पाहिला असेल सनी देओल आणि त्यांच्या पत्नीचा फोटो
बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता सनी देओल आज आपला ६१ वा जन्मदिवस साजरा करत आहे.
Oct 19, 2017, 05:08 PM ISTबर्थडे स्पेशल : शक्तीला व्हायचं होतं आयएएस, झाली डान्सर
आपल्या डान्समुळे देशभरात ओळखली जाणारी शक्ती मोहन आज तिचा ३२वा वाढदिवस साजरा करत आहे. शक्तीचा जन्म १२ ऑक्टोबर १९८५ मध्ये दिल्लीत झाला होता. पण ती लहानाची मोठी मुंबईत झाली आहे.
Oct 12, 2017, 02:06 PM ISTबिग बींचा वाढदिवस, महानायकाच्या मंदिरात खास कार्यक्रम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
कोलकात्यामध्ये बिग बींचा वाढदिवस साजरा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
...म्हणून अमिताभ बच्चन वाढदिवस आणि दिवाळी साजरी करणार नाही
आगामी ११ ऑक्टोबर रोजी बॉलिवूडचे शहेनशहा अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांचा ७५ वा वाढदिवस आहे.
Oct 8, 2017, 09:47 PM ISTस्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर कधी झाला होता प्राणघातक हल्ला?
प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी वयाच्या १३ व्या वर्षी पहिले गाणे गायले. हे गाणे त्यांनी मराठी सिनेमासाठी गायले. मात्र, या गाण्याला सिनेमात स्थान देण्यात आले नाही. त्यानंतर त्यांनी सोलो गाणे गायले. १९४८ मध्ये रिलीज झालेल्या 'जिद्दी' या सिनेमात संधी मिळाली. 'जिंदगी का आसरा समझे, बडे नादान थे हम' या गाण्याचे श्रेय त्यांना मिळाले नाही.
Sep 28, 2017, 11:46 AM ISTलता मंगेशकरांना वाढदिनी राज ठाकरेंच्या अशा शुभेच्छा
प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस. राज ठाकरे यांनी व्यंगचित्र काढून त्यांना खास शुभेच्छा दिल्यात.
Sep 28, 2017, 07:54 AM ISTबॉयफ्रेंडचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मुलींनी चोरली दुचाकी
नाशिक शहरात मोटारसायकल चोरीच्या घटना वाढत असतानात त्यात महाविद्यालयीन तरूणींचा सहभाग आढळून आल्याने एकच खळबळ उडालीय.
Sep 27, 2017, 10:17 PM ISTनाशिक | बॉयफ्रेंडचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मुलींनी चोरली दुचाकी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2017, 09:39 PM ISTगूगलने वाढदिवसानिमित्त आणली ही १९ खास गिफ्ट्स
गूगल हा आज प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग झाला आहे.
Sep 27, 2017, 08:51 AM ISTवाढदिवसानिमित्त अक्षयचा मुलीसाठी खास संदेश...
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या मुलीचा आज ५ वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त अक्षयने सोशल मीडियावर १० सेकंदाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
Sep 25, 2017, 03:19 PM ISTया मजेदार ट्विटमधून ख्रिस गेलला दिल्या सेहवागने वाढदिवसाच्या शुभेच्छा
टी२० मॅचमध्ये धमाकेदार खेळी करणारा ख्रिस गेल क्रिकेट सार्याच प्रकारांमध्ये अगदी दमदार कामगिरी करतो.
Sep 21, 2017, 11:25 PM ISTफास्ट न्यूज । १५ सप्टेंबर २०१७
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 15, 2017, 06:27 PM IST