रोहितला लग्नानंतरच्या पहिल्या बर्थडेला पत्नीने दिले सरप्राईज

भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने आपली पत्नीसोबत २९वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या पत्नीने रोहितच्या मित्रांसह त्याला सरप्राईज दिले आणि केक कापून बर्थडे सेलिब्रेट केला.

Updated: Apr 30, 2016, 12:25 PM IST
रोहितला लग्नानंतरच्या पहिल्या बर्थडेला पत्नीने दिले सरप्राईज title=

मुंबई : भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने आपली पत्नीसोबत २९वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या पत्नीने रोहितच्या मित्रांसह त्याला सरप्राईज दिले आणि केक कापून बर्थडे सेलिब्रेट केला.

या सेलिब्रेशनचे फोटोही तिने ट्विटरवर शेअर केलेत. यात रितीकाने प्रेमाचा मेसेजही लिहिलाय. 'Happy birthday love of my life @ImRo45 thank you for coming into my life &making it better than I could ever imagine.'असं तिने ट्विटमध्ये म्हटलंय.

१३ डिसेंबर २०१५मध्ये रितीका आणि रोहित यांचा विवाह झाला. रोहितच्या लग्नात सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, मुकेश अंबानी आदी प्रतिष्ठित उपस्थित होते.