birthday

वाढदिवशी 5 आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना मदत

राजकीय नेते किंवा संस्था चालकांचे वाढदिवस म्हणजे अवाढव्य खर्च आणि शहरात विविध ठिकाणी लागलेले होर्डींग्ज हे चित्र सररास पाहायला मिळतं. मात्र नाशिकच्या वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांनी आपल्या वाढदिवसाला नवा पायंडा घातला.

Apr 5, 2016, 07:25 PM IST

VIDEO : वाढदिवसाच्याच दिवशी आलिया ढसाढसा रडली!

अभिनेत्री आलिया भट्ट हिनं नुकताच आपला २३ वा वाढदिवस साजरा केला... पण, आपल्या वाढदिवसाच्याच दिवशी आलिया ढसाढसा रडली. 

Mar 22, 2016, 02:36 PM IST

10 वर्षांचा टिवटिवाट

सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरने आज १० वर्ष पूर्ण केली. पहाता पहाता फेसबुक आणि वॉट्सएप प्रमाणेच ट्विटरवरही नेटप्रेमींचा मुक्त वावर अविरतपणे सुरू आहे. 

Mar 21, 2016, 12:20 PM IST

कुमारी आलियाला तिच्या 'नवऱ्याने' केलं बर्थ डे विश

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटने मंगळवारी आपला २३वा वाढदिवस साजरा केला. 

Mar 16, 2016, 08:53 PM IST

आमिरविषयी माहित नसलेल्या या पाच गोष्टी

मुंबई : बॉलिवूडमध्ये ज्याची मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळख असलेल्या आमिर खानचा आज ५१वा वाढदिवस आहे. 

Mar 14, 2016, 01:25 PM IST

टायगर श्रॉफचं आमिर खानला अनोखं बर्थ डे गिफ्ट

मुंबई : आज म्हणजे १४ मार्च २०१६ ला आमिर खान त्याचा ५१वा वाढदिवस साजरा करतोय.

Mar 14, 2016, 11:43 AM IST

अभिनेते अनुपम खेर यांच्याविषयी जाणून घ्या या ११ गोष्टी

मुंबई : ७ मार्च २०१६ ला बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर आपला ६१वा वाढदिवस साजरा करताहेत.

Mar 7, 2016, 04:25 PM IST

आलिया वाढदिवसाला देणार स्वत:लाच हे गिफ्ट...

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिचा वाढदिवस जवळ येतोय... ती लवकरच २३ व्या वर्षात पदार्पण करतेय...  

Mar 3, 2016, 05:32 PM IST

आता फेसबूकवर द्या लाईव्ह बर्थ डे शुभेच्छा

मुंबई : तुमच्या मित्राचा किंवा मैत्रिणीचा वाढदिवस आहे आणि तुम्हाला शुभेच्छा द्यायच्यायत, पण नुसतं फेसबुकवर 'हॅपी बर्थडे' लिहायचं नाहीये?

Feb 24, 2016, 07:15 PM IST

धोनीची मुलगी झाली एक वर्षाची. साक्षीनं ट्विट केला माही-झिवाचा फोटो

भारताचा कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीची मुलगी झिवा एक वर्षाची झाली आहे.

Feb 6, 2016, 09:41 PM IST

सुझान ऋतिकच्या बर्थडे पार्टीसाठी आलीच नाही, कारण...

बॉलिवूड स्टार ऋतिक रोशननं आपला ४२ वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला. परंतु, या पार्टीमध्ये सुझान मात्र अनुपस्थित राहिली.

Jan 12, 2016, 09:25 AM IST