birthday

बाहुबली 'प्रभाष'चा आज वाढदिवस, तुम्हांला माहित आहे का १२ इंटरेस्टिंग गोष्टी

 बॉक्स ऑफिसवर 'बाहुबली'ने जबरदस्त यश मिळविले. त्या बाहुबलीची भूमिका करणारा अभिनेता प्रभाष आता घराघरा लोकप्रिय झाला आहे. तरही तुम्हांला त्याच्याबद्दल १२ इंटररेस्टिंग गोष्टी माहीत आहे का? 

Oct 23, 2015, 03:30 PM IST

गुगलचं नुसरत फतेह अली खान यांच्या वाढदिवसानिमित्त डुडल

नुसरत फतेह अली खान यांच्या वाढदिवसानिमित्त आज गुगलने एक डुडल तयार केलं आहे. नुसरत फतेह अली खान यांचा आज ६७ वां जन्मदिवस आहे. 

Oct 13, 2015, 10:29 AM IST

हॅपी बर्थ डे 'बिग बी', अमिताभ बच्चन यांचे १५ अजरामर डायलॉग!

बॉलिवूडचा शहेनशहा म्हणजेच बिग बी अमिताभ बच्चन यांचा आज ७३वा वाढदिवस आहे. जगभरातून बिग बींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. 

Oct 11, 2015, 04:11 PM IST

फोटो : 'बेबो' असा साजरा करतेय आपला वाढदिवस!

बॉलिवूडची 'बेबो' करीना कपूर - खान ही आज ३५ वर्षांची झालीय. हा दिवस बेबोच्या लक्षात राहावा यासाठी तिचा पती सैफ अली खाननं कंबर कसलीय.

Sep 21, 2015, 04:51 PM IST

पत्नी जशोदाबेन यांनी मोदींचा वाढदिवस असा केला साजरा...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पत्नी जशोदाबेन यांनीही आपल्या पतीचा वाढदिवस साजरा केला. संपूर्ण दिवसभर व्रताचं पालन करत आणि शहरातील १० मंदिरांमध्ये जाऊन मोदींच्या आरोग्यासाठी आणि मोठ्या आयुष्यासाठी त्यांनी प्रार्थना केली.

Sep 18, 2015, 04:16 PM IST

पालकमंत्र्यांच्या वाढदिवसामुळे पुण्यातील पाणीकपात लांबणीवर

पुण्यात आज पंधरा टक्के पाणीकपातीची घोषणा होण्याची शक्यता होती. मात्र, पालकमंत्री गिरीष बापट यांच्या वाढदिवसामुळे पाणीकपातीची घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे. पाणीकपात लागू झाल्यास पुणेकरांना दिवसातून एकदाच पाणी पुरवठा होईल.

Sep 3, 2015, 07:32 PM IST

सलग ४६ तास वाढदिवसाचा आनंद, गिनीज बुकमध्ये विक्रमाची नोंद

जर्मन व्यक्तीने आपला वाढदिवस ४६ तास साजरा केला. हा साजरा होणारा वाढदिवस जगातील सर्वाधिक काळ असल्याने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे.

Aug 20, 2015, 01:50 PM IST

जाणून घ्या किशोरदांबद्दल या 10 गोष्टी

गायक आणि अभिनेते म्हणून ज्यांनी संपूर्ण जगावर राज्य केलं. त्या किशोर कुमार यांचा आज वाढदिवस. किशोरदांनी अभिनेता, गायक, स्क्रिप्ट रायटर, कंपोझर, निर्माता, दिग्दर्शक यासर्व आघाड्यांवर आपली छाप पाडली. 

Aug 4, 2015, 01:08 PM IST

सचिन तेंडुलकरकडून 'दादा'ला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला ४३ वाढदिवस आहे, यानिमित्ताने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दादाला शुभेच्छा दिल्या आहेत. सौरव गांगुलीला सचिनसह अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी शुभेच्छा दिल्या.

Jul 8, 2015, 04:34 PM IST