Mumbai Indians: 'हे' खेळाडूही सोडणार MI ची साथ? रोहित शर्मानंतर टीमला बसणार मोठा धक्का
Mumbai Indians: गेल्या काही दिवसांपासून मुंबई इंडियन्सच्या कॅप्ममध्ये काहीही सुरळीत चाललं नसल्याचं दिसून येतंय. अशातच खेळाडू आता गटबाजी करताना दिसतायत. त्यासोबतच व्यवस्थापनाच्या निर्णयांचा खेळाडूंच्या मानसिकतेवरही परिणाम झाला असून त्यामुळे टीम आता अडचणीत सापडलीये.
Apr 5, 2024, 05:04 PM ISTकोकणात लोकसभेपूर्वीच मोठा राजकीय भूकंप? राणेंमुळे 'हा' नेता ठाकरेंची साथ सोडणार?
Big Blow Expected To Uddhav Thackeray In Kokan: "आज वंदनीय बाळासाहेबांनी वाढवलेली शिवसेना अडचणीत असताना मी कोणत्याही दबावाला अगर संकटांना घाबरलो नाही," असंही या नेत्याने लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटलं आहे.
Mar 9, 2024, 10:40 AM ISTRohit Sharma: टीम इंडियाला मोठा धक्का! कर्णधार रोहित शर्माला दुखापत; श्रीलंकेविरूद्ध खेळण्यावर प्रश्नचिन्ह
Rohit Sharma: यंदाच्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया चांगला खेळ करतेय. टीम इंडियाने आतापर्यंत 6 सामने खेळले असून या सर्व सामन्यांमध्ये विजय मिळववला आहे. या सर्व सामन्यांमध्ये कर्णधार रोहित शर्माचं ( Rohit Sharma ) मोठं योगदान असल्याचं दिसून आलंय.
Nov 1, 2023, 11:05 AM ISTWorld Cup : भारत-पाक सामन्यापूर्वी वाईट बातमी; दोन देशांचे कर्णधार जखमी, टेन्शन वाढलं
IND vs PAK: वर्ल्डकपमध्ये आज मोठा आणि हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी 2 देशांचे कर्णधार दुखापतग्रस्त झाल्याचं समोर आलंय.
Oct 14, 2023, 11:40 AM ISTकेंद्राचा केजरीवाल सरकारला मोठा झटका
Center's big blow to Kejriwal government
May 20, 2023, 06:05 PM ISTInd Vs Aus: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपूर्वी टीमला 2 मोठे धक्के; दुखापतीमुळे मॅचविनर्स खेळाडू बाहेर
भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind Vs Aus:) यांच्यामध्ये 4 सामन्यांची सिरीज खेळवली जाणार आहे. 9 फेब्रुवारीपासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला (Border-Gavaskar Trophy) सुरुवात होणार आहे.
Feb 5, 2023, 02:12 PM ISTIND vs AUS: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी पूर्वीच मोठा धक्का; पहिल्या टेस्टमधून मॅचविनर खेळाडू बाहेर होण्याची शक्यता
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये 9 फेब्रुवारी रोजी नागपूरच्या मैदानात पहिली टेस्ट मॅच खेळवली जाणार आहे. या सिरीजबात चाहत्यांच्या मनात फार उत्साह आहे. मात्र यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे.
Jan 29, 2023, 06:30 PM ISTIND vs NZ: Rohit Sharma ची एक चूक पडली महागात; दुसऱ्या ODI पूर्वी टीमला मोठा झटका
पहिल्या वनडे सामन्यात शुभमन गिल (Shubman Gill) सोडून इतर कोणत्याही खेळाडूला चांगली कामगिरी करता आली नाही. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना चांगलंच चोपलं. अशातच आयीसीसीने (ICC) टीम इंडियाला एक मोठा धक्का दिला आहे.
Jan 20, 2023, 02:51 PM ISTFIFA World Cup Final : 'फायनलसाठी तो फिट नाही'; Lionel Messi च्या दुखापतीबाबत धक्कादायक माहिती समोर
अर्जेंटीनाच्या चाहत्यांनी नजर ही कर्णधार लिओनेल मेस्सीवर (Lionel Messi) असणार आहे. मात्र फायनल सामन्याच्या एक दिवस आधीच एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मेस्सी फायनलच्या सामन्यासाठी फीट नसल्याचं समोर आहे.
Dec 17, 2022, 03:28 PM ISTFIFA World Cup मध्ये आणखी एक मोठा उलटफेर; अर्जेंटीनानंतर Germany चा पराभव
FIFA World Cup 2022: जपानच्या फुटबॉल टीमने जर्मनीसारख्या बलाढ्य टीमचा पराभव केला आहे.
Nov 23, 2022, 08:33 PM ISTशिवसेनेला अजून एक मोठा झटका; ठाण्याचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्केंचा राजीनामा
ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के शिवसेना जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिलाय.
Jun 26, 2022, 08:13 AM ISTआयपीएल सुरु असतानाच Shah Rukh Khan ला मोठा धक्का!
शाहरूख खानच्या अडचणीत वाढ झाली आहे.
May 13, 2022, 12:46 PM ISTNovak Djokovic ला पुन्हा मोठा धक्का, 3 वर्षांच्या बंदीचं संकट
ऑस्ट्रेलियाच्या सरकारकडून जोकोविचच्या व्हिसावर तीन वर्षांची बंदी घालण्याचीही शक्यता वर्तवण्यात येतेय.
Jan 14, 2022, 02:53 PM ISTसामनाही गमावल्यानंतर इंग्लंडला दुसरा मोठा धक्का!
सामना गमावल्यानंतर इंग्लंड संघाला आणखी एक धक्का बसला आहे.
Dec 12, 2021, 12:52 PM IST