शरीर आता साथ देत नाही, मला काही झालं तर....' जरांगेंचे मराठा बांधवांना भावनिक आवाहन
Manoj Jarange : मराठा कुणबी एकच असल्याचा अध्यादेश पारीत करावा, मराठा आंदोलकांवरील सरसकट केसेस मागे घ्याव्या अशी मागणी जरांगेंनी केली आहे.
Dec 17, 2024, 01:27 PM ISTमहाड येथे शिवसृष्टी प्रमाणे भिमसृष्टी साकारणार; आमदार भरत गोगावले यांची मोठी घोषणा
Mahaparinirvan Din 2024: महाड येथे शिवसृष्टी प्रमाणे भिमसृष्टी साकारली जाणार आहे. आमदार भरत गोगावले यांनी ही घोषणा केली आहे.
Dec 6, 2024, 03:53 PM IST'तो' एक निर्णय महाविकास आघाडीला महागात पडणार; MIM च्या इम्तियाज जलील यांनी केली मोठी घोषणा
2012 साली नांदेड महापालिकेत 12 नगरसेवक निवडून आणून एम आय एम ने महाराष्ट्राच्या राजकरणात एन्ट्री केली होती. आता MIM नवी राजकीय खेळी खेळणार आहे.
Oct 18, 2024, 07:02 PM ISTBig News : महाराष्ट्रातील सरपंच, उपसरपंच यांना दुप्पट पगारवाढ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
महाराष्ट्रातील सरपंच, उपसरपंच यांना दुप्पट पगारवाढ देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाची घोषणा केली.
Sep 23, 2024, 06:44 PM ISTअटल ब्रीजवरून उतरल्यावर 14 लेनचा रस्ता तयार करणार, गडकरींची मोठी घोषणा
Nitin Gadkari On 14 lane Road: 'आत्मनिर्भर भारत'साठी गाव खेड्यातील शेतकरी गरीब हे जीवनमान सुधारल्याशिवाय आत्मनिर्भर शक्य नाही, असे गडकरी म्हणाले.
Sep 15, 2024, 05:29 PM ISTमुंबईत म्हाडाची घरं घेणाऱ्यांसाठी खुशखबर, किंमतीत मोठी कपात... मुदतही वाढवली
Mhada Home : म्हाडाच्या 'श्री आणि श्रीमती निवासी' शुभंकर चिन्हाचं गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. यावेळी म्हाडाच्या 370 घरांच्या किंमतीत 10 ते 25 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे.
Aug 28, 2024, 09:06 PM ISTपेट्रोल आणि डिझेल होणार 'इतके' स्वस्त, अजित पवारांची मोठी घोषणा
Petrol Diesel Price: मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भातील घोषणा केली.
Jun 28, 2024, 05:49 PM ISTधोनी T20 World Cup खेळणार? रोहितच्या विधानाने चर्चेला उधाण; म्हणाला, 'तो अमेरिकेला..'
Rohit Sharma Big Announcement About Dhoni: मुंबई आणि चेन्नईविरुद्धच्या सामन्यात धोनीने 3 षटकार लगावले तेव्हा रोहित शर्मा मैदानात ती फटकेबाजी पाहून हसताना दिसला होता. आता टी-20 वर्ल्डकपचा उल्लेख करत रोहितने धोनीसंदर्भात सूचक विधान केलं आहे.
Apr 18, 2024, 04:41 PM ISTमनोज जरांगे पाटलील यांची पुन्हा एकदा मोठी घोषणा करत सरकारला इशारा
Manoj Jarange Patlil once again made a big announcement and warned the government
Apr 14, 2024, 10:00 PM ISTBharat Jodo Yatra| वडेट्टीवार आणि वर्षा गायकवाड शरद पवारांच्या भेटीला
Bharat Jodo Yatra Vadettiwar and Varsha Gaikwad meet Sharad Pawar
Mar 12, 2024, 06:30 PM ISTNandurbar | भारत जोडो यात्रेत राहुल गांधींची आदिवासींसाठी मोठी घोषणा
Rahul Gandhi's big announcement for tribals in Bharat Jodo Yatra
Mar 12, 2024, 06:15 PM ISTअभिनेता सुबोध भावे यांच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी; केली मोठी घोषणा
अभिनेता सुबोध भावे हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. आत्तापर्यंत सुबोधने त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.
Mar 12, 2024, 12:34 PM ISTमरीन ड्राइव्ह ते वरळी हे अंतर फक्त 8 मिनिटात कापता येणार; कोस्टल रोडच्या उद्घाटनाबाबत उदय सामंत यांची मोठी घोषणा
लवकरच कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. कोस्टल रोडच्या उद्घाटनाबाबत उदय सामंत यांनी मोठी घोषणा केली आहे.
Feb 29, 2024, 04:21 PM ISTऑस्ट्रेलियासाठी नवीन वर्षाची धक्कादायक सुरुवात! वॉर्नरने शेवटच्या कसोटीच्या 3 दिवस आधीच...
AUS vs PAK David Warner Big Announcement: सहज बोलता बोलता डेव्हीड वॉर्नरने फारच मोठी घोषणा करत ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला धक्का दिल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळामध्ये आहे.
Jan 1, 2024, 10:38 AM IST'यासाठी' दबाव होता म्हणून सत्तेत सहभागी, अजित पवारांनी सांगितले भाजपसोबत सत्तेत जाण्यामागचे कारण
Maharashtra Politics: आज नाशिक दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ताफा शेतकऱ्यांनी वणी चौफुलीजवळ अडवण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांनी कांदे-टोमॅटो फेकून निषेध व्यक्त केला होता.
Oct 7, 2023, 03:31 PM IST