थंडीत कोवळ्या उन्हात बसा आणि मिळवा अनेक फायदे
हिवाळी मोसमात कोवळ्या उन्हात बसण्याचे खूप फायदे आहेत. कुडकुडत्या थंडीत तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही कोवळ्या उन्हात जरूर बसायला पाहिजे. त्यामुळे तुमच्या शरिराला व्हिटॅमिन डी मिळते. यामुळे तुमची हाडे अधिक मजबूत होतात.
Dec 22, 2014, 08:04 PM ISTतीक्ष्ण बुद्धी हवीय... हा घ्या सर्वांत सोपा उपाय!
तीक्ष्ण बुद्धी आणि तीक्ष्ण स्मरणशक्ती हवी असेल तर तुम्हाला वापरता येणार आहे हा सगळ्यात सोपा उपाय जो तुम्हाला नेहमीच फायदेशीर ठरू शकतो.
Dec 16, 2014, 10:31 AM IST'...तरच टळू शकेल ‘बेस्ट’ची भाढेवाढ'
मुंबईकरांवरचा हा बोझा कमी करायचा असेल तर महापालिकेलाच पुढाकार घ्यावं लागेल, असं बेस्ट समितीनं म्हटलंय.
Nov 20, 2014, 08:28 PM ISTबेस्टची 2 रूपयांनी भाडेवाढ
बेस्टच्या भाडेवाढिला अखेर मंजुरी देण्यात आली आहे. बेस्टच्या भाड्यात 2 रूपयांची वाढ करण्यात आली असली तरी ही वाढ दोन टप्प्यात करण्यात येणार आहे.
Nov 20, 2014, 04:11 PM IST'बेस्ट'चा प्रवास १ रुपयानं वाढण्याची शक्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 19, 2014, 11:44 PM ISTआज मुंबईकरांना बत्ती गुलचा अनुभव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2014, 10:59 PM IST'टीएमटी'ला 'बेस्ट'सोबतची 'सेकंड इनिंग' तारणार
तोट्यात असणाऱ्या टीएमटीला बेस्टने मदतीचा हात दिला आहे. जर राजकीय विघ्न आलं नाही, तर टीएमटी आणि बेस्ट मिळून संसार करणार आहेत. यामुळे टीएमटीच्या जीवनात सेकंड इनिंग सुरू होणार आहे.
Jul 16, 2014, 09:08 PM ISTखुशखबर… ‘बेस्ट’च्या विजेला ‘टाटा’चा पर्याय!
बेस्टच्या चढ्या दराच्या विजेला कंटाळलेल्या मुंबईकरांना स्वस्त वीज मिळू शकण्याचा मार्ग मोकळा झालाय. मुंबईना आता `टाटा` की `बेस्ट` हा ऑप्शन उपलब्ध झालाय.
May 9, 2014, 10:49 AM ISTबेस्ट कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन अखेर मागे!
अखेर बेस्ट कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन दुसऱ्या दिवशी मागे घेतलंय. राज्याच्या मुख्य सचिवांनी ही घोषणा केलीय.
Apr 2, 2014, 05:06 PM ISTबेस्ट कर्मचाऱ्यांचा संप दुसऱ्या दिवशी सुरुच
बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मुंबई हायकोर्टानं बेकायदेशीर ठरवला असला तरी हा संप दुसऱ्या दिवशी सुरुच ठेवण्यात आला आहे. या संपामुळे सामान्य मुंबईकरांचे हाल होत आहेत. त्यामुळे आता संपकरी कर्मचाऱ्यांवर ‘मेस्मा’ अंतर्गत कारवाई होण्याची शक्यता अधिक आहे.
Apr 2, 2014, 08:19 AM ISTसंपकरी `बेस्ट` कामगारांवर `मेस्मां`तर्गत कारवाई?
बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मुंबई हायकोर्टानं बेकायदेशीर ठरवलाय. त्यामुळे आता संपकरी कर्मचाऱ्यांवर ‘मेस्मा’ अंतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे.
Apr 1, 2014, 05:25 PM ISTमुंबईतील प्रवाशांच्या सोईसाठी एसटीच्या जादा बसेस
आज मुंबई शहर आणि परिसरात बेस्टची वाहतूक कोलमडल्यामुळे प्रवाशांच्या मदतीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीनं ज्यादा बसेस सोडण्याची व्यवस्था केलीय. मुंबई शहरात प्रवासी वाहतुकीसाठी ६० जादा बसेस सोडल्या आहेत.
Apr 1, 2014, 12:17 PM ISTबेस्ट चालक-वाहकांचा संप, सर्वसामान्यांचे हाल
बेस्ट चालक-वाहकांनी अचानक संप केल्याने पहाटेपासून एकही बेस्ट बस रस्त्यावर धावली नाही. त्यामुळे विद्यार्थी, नोकरदार वर्ग, सामान्यांचे हाल होत आहेत. १२ तासांची ड्युटी केल्याने बेस्ट चालक-वाहक बेस्ट बंद आंदोलन केले आहे.
Apr 1, 2014, 08:35 AM IST`बेस्ट`च्या भ्रष्टाचारामुळे ग्राहकांना वीजेचा शॉक
वीज दरांवरुन सध्या देशात रान पेटलं असून बेस्टनं मात्र वीज दर कमी करण्यास नकार दिलाय. बेस्ट सध्या घाट्यात असून बेस्टची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चाललीय. हे सत्य असताना बेस्ट नफ्यात यावी यासाठी बेस्टकडून काहीच प्रयत्न होत नसल्याचं माहितीच्या अधिकारातून समोर आलंय.
Jan 23, 2014, 10:57 AM IST