`बेस्ट`च्या भोंगळ कारभाराचा वीजग्राहकांना भुर्दंड!
तुमचं या महिन्याचं अव्वाच्या सव्वा वीजबील पाहून तुम्हालाही धक्का बसला असेल तर चक्रावून जाऊ नका... गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला बेस्टच्या भोंगळ कारभाराचा हा तुम्हाला बसलेला फटका असू शकतो.
Oct 24, 2013, 12:14 AM ISTरेल्वेनंतर ‘बेस्ट’च्याही तिकीट दरांत वाढ!
‘बेस्ट’च किमान तिकीट एक रूपयानं वाढणार आहे. पण, नागरिकांना आत्ताच या दरवाढीचा फटका बसणार नाही कारण बेस्टची ही तिकीट दरवाढ २०१४ पासून लागू होणार आहे.
Oct 5, 2013, 08:07 PM ISTलालबागच्या राजाच्या मुजोर मंडळाने केली सर्वाधिक वीजचोरी
गणेश भक्तांशी मुजोरी करणा-या आणि पोलिसांनाही मारहाण करण्यापर्यंत मजल मारणाऱ्या `लालबागचा राजा` गणेशोत्सव मंडळाने सर्वाधिक वीजचोरी केल्याचे उघड झालं आहे.
Sep 25, 2013, 06:55 PM ISTअमिताभ बच्चनच बॉलिवूडचे बादशाह!
बिग बी अमिताभ बच्चन बॉलिवूडचे शहेनशाह असल्याचं स्पष्ट झालंय.. `ब्रिटीश आशियाई साप्ताहिक इस्टर्न आय`ने केलेल्या सर्वेक्षणानुसार अमिताभचं सर्वोत्कृष्ट असल्याचं समोर आलंय..
Jul 28, 2013, 05:11 PM ISTअभिषेक बच्चनने केला `बेस्ट`ने प्रवास!
फिल्मसिटीच्या कर्मचा-यांसाठी रात्री उशिरापर्यंत बेस्ट बसेस सुरु राहणार आहेत. मालाड स्टेशन ते मढ जेट्टीपर्यंत ही बस सेवा असणार आहे. अभिनेता अभिषेक बच्चन याच्या हस्ते या त्याचं नुकतच उद्घाटन झालंय.
Jul 9, 2013, 08:27 PM IST‘बेस्ट’मध्ये खेळाडूंना २% आरक्षण
बेस्ट उपक्रमाच्या नोकर भरतीत खेळाडूंना दोन टक्के आरक्षण देण्याची शिवसेनेची मागणी बेस्ट प्रशासनाने आज मंजूर केली. त्यामुळे बेस्टच्या आगामी नोकर भरतीत खेळाडूंना आरक्षण ठेवण्यात येणार आहे.
Feb 1, 2013, 05:58 PM ISTबेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस नाहीच
बेस्ट कर्मचा-यांना यंदा दिवाळीचा बोनस मिळणार नाही. बेस्ट प्रशासनाच्या बैठकीत बोनस न देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. बेस्टचा तोटा 3 हजार कोटींवर पोहचल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय. मात्र बोनस दिला नाही तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा बेस्टच्या कर्मचा-यांनी दिलाय.
Nov 6, 2012, 11:14 PM ISTमुंबईकरांसाठी १५० रुपयांची ‘बेस्ट’ योजना
मुंबईकरांना आता केवळ १५० रुपयांच्या दैनंदिन पासात साधारण, जलदसोबतच वातानुकूलित बसमधूनही प्रवास करता येणार आहे. हा पास केवळ एका दिवसापुरता मर्यादित राहिल.
Jul 25, 2012, 10:18 AM ISTबेस्टच्या सीएनजी व्होल्वो वादात...
बेस्टनं सीएनजी व्होल्वो बस सुरू केलीयं. बेस्टन चार वर्षापूर्वी २७० किंगलॉन बस १६ कोटी २० लाख विकत घेतल्या. मात्र, गेल्यावर्षी यातील शंभर किंगलॉन बस भर पावसात बंद पडल्या. त्यामुळं सीएनजी व्होल्वोला विरोध होतोय.
Jul 3, 2012, 11:07 PM IST