Mumbai Best Workers Strike | मुंबईत सलग पाचव्या दिवशी बेस्ट कर्मचारी संपावर,नेमक्या मागण्या काय?
Mumbai best bus workers strike continues for five days
Aug 6, 2023, 07:50 PM ISTBEST च्या कंत्राटी कर्मचारी संपाचा फटका मुंबईकरांना; काय आहेत त्यांच्या मागण्या?
BEST Strike Mumbai : मुंबईकरांच्या प्रवासातील एक महत्त्वाचा घटक असणाऱ्या बेस्ट बस सेवेचा खोळंबा झाल्यामुळं प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Aug 4, 2023, 07:01 AM IST
Best Bus News | कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळं 'बेस्ट'चा वेग मंदावला
Mumbai BEST Bus Contract Workers On Strike Day Two
Aug 3, 2023, 10:45 AM ISTमागून काहीतरी टोचत असल्याचं तिला वाटलं अन्...; बेस्ट बसमध्ये लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत
Molestation of Woman Passenger In BEST Bus: हा संपूर्ण प्रकार 4 जुलै रोजी घडला. पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार दाखल केल्यानंतर तब्बल 5 दिवस दादर पोलीस स्टेशनमधील अधिकारी, कर्मचारी या आरोपीच्या मागावर होते. अखेर या आरोपीला पोलिसांनी रविवारी अटक केली.
Jul 11, 2023, 10:19 AM ISTबसमध्ये मोठ्या आवाजात बोलू नका नाहीतर... बेस्ट प्रशासनाने घेतला महत्त्वाचा निर्णय
Best Bus : बेस्ट प्रशासनाकडे यासंदर्भात वारंवार तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर प्रशासनाने यासंदर्भात कठोर पावले उचलत महत्तवाचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांवर आता मुंबई पोलीस कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती बेस्टने दिली आहे.
Apr 27, 2023, 06:12 PM ISTVideo | 'बेस्ट बस'ला मुंबई महानगरपालिका करणार आर्थिक मदत
Mumbai Municipal Corporation will provide financial assistance to 'Best Bus'
Jan 14, 2023, 08:45 AM ISTBest Premium Bus | बीकेसी ते ठाणे धावणार बेस्टच्या प्रीमियम बस, प्रवास होणार गारेगार
Best Premium Bus will run between thane to bkc
Dec 12, 2022, 11:30 AM ISTVideo: नागपूरमधील अपघाताची थरारक घटना सीसीटीव्ही चित्रित, पाच जण जखमी
नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका बेदरकार बोलेरो पिकअपनं रस्त्यावर अक्षरश: धुमाकूळ घातला. नागपुरातील भाजी बाजारात ही धक्कादायक घटना घडली. बेलेरोचा वेग इतका होता की, गाडीनं भाजीचे पाच ठेले धडकेने उडवून दिले. तसेच एका स्कुटीला धक्का मारत सुमारे 200 मीटर दूर फरफटत नेलं.
Dec 6, 2022, 01:24 PM ISTमुंबईत घेता येणार मोफत सहलीचा आनंद, कसं? पाहा एका क्लिकवर
Dr. Ambedkar Mahaparinirvan Din 2022 News: आज संपूर्ण मुंबईत अवघ्या 60 रुपयांत फिरता येणार आहे. त्याचबरोबर मोफत सहलीचाही लाभ घेता येणार आहे. कसं ते जाणून घ्या..
Dec 6, 2022, 09:58 AM ISTलोकलने प्रवास करणाऱ्यांचा त्रास कमी होणार; पाहा ही महत्तपूर्ण बातमी
Mahaparinirvan Din 2022 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर आदरांजली वाहण्यासाठी महाराष्ट्र व इतर राज्यातील लाखो अनुयायीसाठी रेल्वेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.
Dec 6, 2022, 08:59 AM ISTE-Double Deacker Bus not running on Road | देशातील पहिली ई-डबलडेकर बस कधी धावणार?
E-Double Deacker Bus not running on Road
Nov 12, 2022, 08:05 PM ISTdiwali 2022: दिवाळीत घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा..अन्यथा करावा लागेल मनस्ताप
: दिवाळी सणाला सुरुवात (diwali 2022) झालीये. सगळीकडे लगबग आहे, दिवाळीच्या सुट्टीत आपण फिरायला जायचे प्लॅन आखत असू तर ही बातमी नक्की वाचा.. कारण सांताक्रूझ बेस्ट बस डेपो (santacruz bus depot employee on strike) मधील शेकडो कंत्राटी बस कर्मचारी आज सकाळी अचानक संपावर गेले आहेत.
Oct 22, 2022, 12:57 PM ISTVideo| मुंबईकरांच्या सेवेसाठी आली बेस्टची डबल डेकर एसी बस
Mumbai Electric AC Double Decker Bus Launched In Presence Of Union Minister Nitin Gadkari
मुंबईत इलेक्ट्रीक एसी डबल डेकर बसचं युग अवतरतंय. बेस्टच्या ताफ्यात पहिली बस दाखल झालीय. आज ही बस बेस्टच्या ताफ्यात दाखल झाली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत बसचं लॉन्चिंग झालं. एसी डबलडेकर बसचं भाडं कमीत कमी 6 रूपये असणार आहे. पहिल्या 5 किमीसाठी 6 रूपये भाडं आकारलं जाईल. सीएसएमटी ते नरिमन पॉईंट, कुलाबा ते वरळी, कुर्ला ते सांताक्रूझ या मार्गांवर सुरूवातीला या बसेस धावतील. या बसेसमध्ये दोन जिने असतील. डिजिटल टिकिटींग, सीसीटीव्ही अशा सुविधा या एसी डबलडेकरमध्ये असणार आहेत.
VIDEO | मुंबईत बेस्ट बसचा अपघात, पाहा CCTV
Mumbai Goregaon CCTV Footage Of BEST Bus Accident
Aug 10, 2022, 10:25 PM ISTविचलित करणारा Video : बेस्ट बसचा भयंकर अपघात! ब्रेक फेल झाल्याने एकदोन नव्हे, तब्बल सात गाड्या...
विचलित करणारा Video
Aug 10, 2022, 10:07 AM IST