best bus

आता AC बसमधून करता येणार मुंबई दर्शन, तिकीटाचे दर एकूण विश्वास बसणार नाही

काय म्हणता! फक्त इतक्या रूपयांत मुंबईचं पर्यटन करता येणार आहे, तेही एसी बसमधून, जाणून घ्या बेस्टच्या नवीन सेवेबद्दल 

Aug 8, 2022, 03:34 PM IST

एकदम बेस्ट ! मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा ग्रॅच्युइटी प्रश्न निकाली

Best Retired Employees Gratuity Problem solved : बेस्ट कर्मचाऱ्यासंदर्भातील महत्त्वाची बातमी. बेस्ट कर्मचाऱ्यांना मुंबई महापालिकेने ग्रॅच्युइटी मिळण्याबाबत गुडन्यूज दिली आहे. 

Jun 5, 2022, 10:44 AM IST
Mumbai First Lady BEEST Driver To Be Felicitate By CM Uddhav Thackeray PT37S

बेस्टच्या बसमध्ये महिला चालकही होणार सेवेत रुजु

Mumbai First Lady BEEST Driver To Be Felicitate By CM Uddhav Thackeray

May 25, 2022, 09:05 PM IST
2100 E Busses In Mumbai PT34S

मुंबईत धावणार इलेक्ट्रिक बस

2100 E Busses In Mumbai

May 24, 2022, 07:35 PM IST

पोलिसांनाही 'बेस्ट' तिकीट काढावं लागणार...पगारात मिळणार 'हा' भत्ता

 मुंबई पोलिसांनाही 1 जूनपासून बेस्टच्या प्रवासासाठी सर्वसामान्यांप्रमाणे तिकीट काढावं लागणार आहे.

May 16, 2022, 09:56 AM IST

बेस्टने 1200 इलेक्ट्रिक बसेसचा प्रस्ताव बासनात गुंडाळला

Electric Buses News : इलेक्ट्रिक बसेसचा प्रस्ताव बेस्टने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्टने 1200 इलेक्ट्रिक बसेस घेण्याचा प्रस्ताव बासनात गुंडाळला आहे. 

Feb 22, 2022, 03:43 PM IST

मुंबईत धावणार आता BESTच्या डबल डेकर AC बस

BEST air-conditioned double-decker electric bus : मुंबईकरांच्या सेवत आता बेस्टची वातानुकूलित डबल डेकर इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहे. बेस्टच्या ताफ्यात 900 बसेस 12 वर्षांच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर समाविष्ट केल्या जातील.  

Jan 26, 2022, 03:00 PM IST

BESTमधील 66 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

 BEST : ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असताना आता  कोरोनाचा (Coronavirus) धोका वाढला आहे. बेस्टमधील 66 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.  

Jan 5, 2022, 02:05 PM IST

बेस्टच्या २६ इलेक्ट्रिक बसेसचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते लोकर्पण

बेस्टच्या (Mumbai Best Bus) प्रदूषणविरहीत २६ इलेक्ट्रिक बस (Electric Buses of BEST) आजपासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत.   

Dec 4, 2020, 02:51 PM IST
Mumbai Best Bus Service Recived 26 Seater Electric Buses PT1M45S