best bus

मुंबई आता महिलांसाठी खास बससेवा

मुंबईतल्या लोकल ट्रेनप्रमाणे बेस्टच्यावतीने लेडीज स्पेशल बसेस सुरु करण्यात येणार आहेत. तेजस्विनी असं या बेस्ट बस सेवेचं नाव असणार आहे. 

Jul 7, 2017, 10:15 AM IST

बेस्ट बस रस्त्यात बंद पडते तेव्हा...

पांडुरंग बुधकर मार्गावर वाहनांची लगबग आणि गर्दी. पावसाची रिपरिप सुरु होती. त्यात बेस्टची बस रस्त्याच्या मध्यभागी बंद पडली. यामुळे नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना ...

Jun 22, 2017, 06:52 PM IST

Video : बेस्ट बसने सिग्नल तोडला आणि...कारचा चक्काचूर

वाशी शहरातमध्यवर्ती आणि गजबजलेल्या चौकात एक भयानक अपघात झाला. बेस्ट बसने सिग्नल तोडला आणि कारला उडवून दिले. यात कारचा चक्काचूर झाला.

May 28, 2017, 04:47 PM IST

अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवर बेस्टच्या बसला आग

अंधेरी घाटकोपर लिंक रोडवर चकाला येथे दुपारी 2 च्या सुमारास बेस्टच्या बसला आग लागली. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्यानं बस थांबवली आणि प्रवाशांना बाहेर काढलं. तातडीनं अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. मात्र तोपर्यंत बसनं पूर्ण पेट घेतला होता.

Jan 15, 2017, 04:46 PM IST

बेस्ट तोट्यात जाण्याचे खरं कारणं जाणून घ्या

 बेस्ट ही कंपनी तोट्यात आहे, बस चालविणे परवडत नाही अशा आशयाच्या बातम्या आपण नेहमी वाचत असतो, पण नेमकं बेस्ट का तोट्यात आहे याचं कारण तुम्हांला माहिती आहे का... 

Aug 10, 2016, 05:13 PM IST

बेस्टचे 'ते' बंद मार्ग सुरु, शिवसेनेचा महाव्यवस्थापकांना घेराव

शहरातील ५२ बस मार्ग बंद करण्याचा निर्णय घेणार्‍या बेस्ट प्रशासनाला शिवसेनेने जोरदार दणका दिला. त्यामुळे हे बंद मार्ग तीन दिवसांत पुन्हा सुरु होणार आहेत. 

May 3, 2016, 09:10 AM IST

धुलीवंदन दिवशी बेस्ट बसेसला सुट्टी

सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी. गुरुवारी धुलीवंदनाच्या दिवशी बेस्टनं बसेसना सुट्टी दिली आहे. 

Mar 23, 2016, 11:01 PM IST

'बोनस मिळाला नाही तर बेस्ट बस बंद'

यंदा दिवाळीचा बोनस दिला नाही, तर तीन दिवस काम बंद करण्याचा इशारा बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी दिलाय.

Oct 14, 2015, 04:31 PM IST

बेस्टची मुंबईकरांना गुडन्यूज, दैनंदिन पासमध्ये मोठी कपात

 गणेशोत्सवाच्या तोंडावर बेस्टनं मुंबईकरांना गुडन्यूज दिली आहे. उद्यापासून बेस्टच्या दैनंदिन पासमध्ये मोठ्या प्रमाणावर कपात होते आहे.

Sep 15, 2015, 02:12 PM IST