berlin

काय म्हणता! 'या' देशाने महिलांना स्विमिंग पूलमध्ये Topless जाण्याची दिली परवानगी

Berlin Topless Swimmng: बर्लिनमध्ये (Berlin) आता सार्वजनिक पूलमध्ये (Public Pool) पोहण्यास जाणाऱ्यांना टॉपलेस (Topless) जाण्याची परवानगी दिली जाणार असल्याची घोषणा अधिकाऱ्यांनी केली आहे. एका महिलेने दुजाभाव (discrimination) होत असल्याची तक्कार केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यानिमित्ताने महिला आणि पुरषांना समान हक्क असतील असं दर्शवण्यात आलं आहे. 

 

Mar 11, 2023, 06:07 PM IST

'या' देशात लॉकडाऊनविरोधात नागरिक रस्त्यावर

जर्मनीतील नागरिकांना याचा त्रास जाणवू लागलाय.

Apr 26, 2020, 10:09 AM IST

जर्मनी | अॅंजेला मॉर्केल | जर्मनी राजकिय अस्थिरतेच्या दिशेने

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 20, 2017, 11:10 PM IST

पंतप्रधान मोदी आणि प्रियंकासाठी एक छान योगायोग

आपल्या जर्मन भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक गोड सरप्राईजही मिळालं, त्यांची चक्क प्रियंका चोप्राशी अचानक भेट झाली. 

May 31, 2017, 08:52 AM IST

पंतप्रधानांच्या चार देशांच्या दौऱ्याला सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनीच्या बर्लिनमध्ये दाखल झाले आहेत. मोदींच्या सहा दिवसांच्या परदेश दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली आहे.

May 29, 2017, 08:23 PM IST

१२ जणांना ट्रकखाली चिरडण्यामागे आयसीस

या घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला होता. तर 48 जण जखमी झालेत. आता या हल्ल्याची जबाबदारी आयसीस या अतिरेकी संघटनेनी घेतलीय.  

Dec 21, 2016, 11:38 AM IST

ISISने घेतली बर्लिन ट्रक हल्ल्याची जबाबदारी

जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये ख्रिसमससाठी सजलेल्या बाजारपेठेमध्ये ट्रक घुसवून १२ जाणांचा जीव घेणाऱ्या हल्ल्याची जबाबदारी ISISने घेतली आहे.

Dec 21, 2016, 10:13 AM IST

बर्लिन येथे ख्रिसमस बाजारात ट्रक घुसून १२ ठार

ख्रिसमस बाजारात ट्रक घुसल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत १२ जणांचा मृत्यू झालाय. तर ५० हून अधिक लोक जखमी झालेत. 

Dec 20, 2016, 11:22 AM IST

सॅमसंगचा 'नोट-4' 3 सप्टेंबरला होणार लॉन्च

सॅमसंगच्या गॅलॅक्सी नोट-4च्या लॉन्चिंगची तारीख अखेर जाहीर झालीय. येत्या 3 सप्टेंबरला सॅमसंगचा फॅबलेट नोट-4 बर्लिनमध्ये लॉन्च होणार आहे. 

Aug 3, 2014, 08:47 PM IST

मोदी स्टाईल आणि त्यांची बॉडी लॅंग्वेज

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या खास स्टाईलसाठी प्रसिद्ध आहेत. देशात मोदींची एक फॅशन आयकॉन अशी ओळख आहेच. पण ब्रिक्स परिषदेसाठी ब्राझीलच्या दौ-यावर असतांनाही त्यांची स्टाईल आणि त्यांची बॉडी लॅंग्वेज खास ठरलीय. काय आहे त्यांची स्टाईल.

Jul 18, 2014, 09:21 AM IST

जर्मन टीमचं मायदेशात जल्लोषात स्वागत

अर्जेन्टीनाचा 1-0 नं पराभव करत चौथ्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरणा-या जर्मन टीमचं जल्लोषपूर्ण वातावरणात मायदेशात स्वागत करण्यात आलं.

Jul 15, 2014, 05:28 PM IST

फोक्‍सवॅगनची भारतात ७०० कोटींची गुंतवणूक

फोक्‍सवॅगन समूहाने भारतामध्ये ७००कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. जर्मनीतील आघाडीची ऑटोमोटिव्ह कंपनी फोक्‍सवॅगन येत्या दोन वर्षांसाठी ही गुंतवणूक करणार आहे.

Sep 6, 2012, 10:01 PM IST