belly fat

Belly Fat: जास्त मेहनत न घेता करा पोटाचा घेर कमी, पाहा कसा...!

तुम्हालाही बेली फॅट कमी करायचं आहे का? 

Dec 20, 2023, 12:44 PM IST

Belly Fat: 'या' साध्या आणि सोप्या उपायांनी कमी करा पोटाचा घेर

'या' साध्या आणि सोप्या उपायांनी कमी करा पोटाचा घेर

Dec 6, 2023, 01:35 PM IST

Belly fat: बेली फॅट कमी करण्यासाठी सकाळी उपाशी पोटी 'या' पदार्थाचं करा सेवन; पोटावरील चरबी होईल गायब

Belly fat: चुकीची जीवनशैली (Wrong Lifestyle) आणि अयोग्य आहार (proper diet) यामुळे पोटवर अधिक चरबी वाढू लागते. बेली फॅट (Belly Fat) कमी करण्यासाठी आपण अनेक जण विविध पद्धतींचा अवलंब करतो. 

Nov 24, 2023, 04:03 PM IST

Belly Fat : आता झोपूनंही कमी करता येईल पोटाची चरबी कमी, पाहा कसं!

आता झोपूनंही कमी करता येईल पोटाची चरबी कमी, पाहा कसं!

Oct 20, 2023, 01:21 PM IST

Chia Seeds : वजन कमी करण्यासाठी चिया सीड्सचं सेवन कसं करावं?

Chia Seeds : वजन नियंत्रणात राहण्यासाठी आणि अनेक आजारांपासून दूर राहण्यासाठी आज प्रत्येत जण सक्रिय आहे. त्यासाठी आज बहुतांश लोक हेल्दी डाएटवर लक्ष देतात. वजन कमी करण्यासाठी तुम्हीदेखील चिया सीड्सचं सेवन करता तर जाणून घ्या योग्य पद्धत. 

Oct 4, 2023, 06:00 PM IST

जास्वंदाचा चहाः कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब कमी करण्यासह इतके फायदे...

जास्वंदाच्या फुलांमध्ये व्हिटॅमिन सी, लोह, फायबर आणि अँटिऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात आढळतात.भारतीय पारंपारिक पद्धतीमध्ये फुलांसोबतच त्याची पाने, साल आणि मुळे विविध रोगांवर औषध म्हणून वापरली जातात.हिबिस्कसच्या फुलांमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि थायमिन, रिबोफ्लेव्हिन, नियासिन आणि एस्कॉर्बिक ऍसिड सारख्या जीवनसत्त्वे यांसारखे अनेक सक्रिय फायटोकॉन्स्टिट्यूंट असतात. त्यामध्ये कॅल्शियम, लोह, फॉस्फरस सारखी खनिजे देखील असतात.

Oct 3, 2023, 06:04 PM IST

Belly Fat : व्यायाम न करताही असं कमी करता येईल बेली फॅट

व्यायाम न करताही असं कमी करता येईल बेली फॅट

Sep 30, 2023, 02:44 PM IST

महिन्याभरात Belly Fat कमी करायचंय? या सवयी आजच बदला

महिन्याभरात Belly Fat कमी करायचंय? या सवयी आजच बदला

Jul 23, 2023, 10:02 PM IST

तुम्ही दररोज पीत असलेला चहा वाढवतोय तुमचं Belly Fat , पाहा चहा पिण्याची योग्य पद्धत

Belly Fat : दररोज सकाळी किंवा संध्याकाळी पीत असलेला हा चहा तुमचं वजन वाढवतोय. जर तुमचं बेली फॅट वाढलं असेल तर त्याला तुमचा सकाळचा चहा कारणीभूत असू शकतो. पोटाची चरबी वाढवण्यात सर्वात अधिक कारणीभूत असलेला चहा म्हणजे दुधाचा चहा.

Jul 21, 2023, 05:32 PM IST

रोज सकाळी 'या' 4 गोष्टी केल्यास व्यायाम न करताच कमी होईल पोटाचा घेर

Morning Routine: रोज सकाळी काही गोष्टी न चुकता केल्या तरी त्याचा फार फायदा शरीराला होतो.

Jul 13, 2023, 03:19 PM IST

Belly Fat : वजन वाढीची चिंता आता सोडा; व्यायाम न करताही कमी करा बेली फॅट

Weight Loss Tips : कामासाठी बैठी जीवनशैली ( Sedentary lifestyle ) देखील वजन वाढवते. वजन वाढलं की, डाएट ( Diet ) आणि जीम यांच्यावर भर दिला जातो. बेली फॅट कसं कमी करावं यासाठी आम्ही काही खास टीप्स सांगणार आहोत. 

Jul 6, 2023, 08:46 AM IST

'हे' 3 आयुर्वेदिक गोष्टी पोटाची चरबी मेणासारखी वितळवतील

Belly Fat Tips : बदलेल्या जीवनशैलीमुळे अनेकांना लठ्ठपणाची समस्याने ग्रासलं आहे. पोटाची चरबी मेणासारखी वितलवण्यासाठी 3 आयुर्वेदिक गोष्टी वापरा.

 

Jun 18, 2023, 10:46 AM IST

Belly Fat : रोज सकाळी हे ड्रिंक्स करतील तुमचं पोट कमी!

रोज सकाळी हे ड्रिंक्स करतील तुमचं पोट कमी!

May 31, 2023, 10:22 PM IST

Belly Fat : मेहनत सोडा आणि असं करा बेली फॅट कमी!

पोटावरील चरबी म्हणजेच बेली फॅट कमी करण्यासाठी तुम्हीही प्रचंड मेहनत घेत असाल, मात्र काही केल्या वजन कमी होत नाहीये का?

May 24, 2023, 10:14 PM IST

Belly Fat : डाएट सोडा आणि ज्योतिष्यशास्त्रानुसार, करा तुमच्या पोटाचा घेर कमी, कसा पाहा!

ज्योतिषशास्त्रानुसार बृहस्पति ग्रह हा शरीरात होणाऱ्या वाढीचा घटक मानला जातो. त्यामुळे लठ्ठपणाचा या ग्रहाशी थेट संबंध आहे

May 22, 2023, 10:30 PM IST