belly fat

Belly Fat : पोटाचा वाढता घेर महिन्याभरात होईल कमी? आजच बदला 'या' 4 सवयी

व्यायामाचा अभाव या कारणांमुळे वजन (weight gain) तर वाढतेच पण पोटावर चरबीही (belly fat) वाढताना दिसते. पोटाची चरबी कमी करणं हे फारच खूप कठीण आहे. 

Feb 22, 2023, 06:55 PM IST

Belly Fat : सकाळची फक्त 'ही' 3 काम केल्याने होईल तुमच्या पोटाचा घेर कमी!

काही चांगल्या सवयी (Good habits) आहेत ज्याचा अवलंब करून तुम्ही सकाळी खूप वजन कमी करू शकता. 

Feb 10, 2023, 11:36 PM IST

Belly Fats : जीमला जाऊन वजन कमी केल्यानंतरही का पुन्हा वाढतोय पोटाचा घेर?

अनेकदा वजन कमी केल्यानंतर देखील वजन पुन्हा वाढू लागतं. मात्र यामागे अनेक कारणं आहेत. जाणून घेऊया यामागील कारणं

Jan 1, 2023, 11:48 PM IST

Belly Fat : पोट सुटलेल्या पुरुषांच्या मनात येतात 'हे' प्रश्न हमखास येतात, पाहा!

तुम्ही कधी विचार केलाय का? ज्या व्यक्तीचं पोट सुटलेलं असतं, त्याच्या मनात किती प्रश्न घर करून असतात. आज या आर्टिकलच्या माध्यमातून जाणून घेऊया, अशा व्यक्तींच्या आयुष्यात नेमके का प्रश्न येतात?

Dec 16, 2022, 10:18 PM IST

Belly Fat कमी करायचंय? मग वाट कसली बघताय, सकाळी-सकाळी प्या 'हा' चहा!

तज्ज्ञांनी सांगितलं की, जर आपण रोज एक खास हर्बल चहा (Hearbal tea) प्यायलो तर वजन कमी करणं सोपं होईल आणि काही दिवसात आपल्याला पोटाचा घेर (Belly Fat) म्हणजेच बेली फॅट कमी होईल.

Dec 6, 2022, 08:00 PM IST

Weight Loss Tips: आयुष्यात 'या' 5 सवय लावा आणि वजन नियंत्रणात ठेवा

Weight Loss Routine : भारतीय संस्कृतीत अनेक सण असतात आणि सण म्हटलं की विविध पदार्थांची रेलचेल...भारतीय लोक हे Foodie आहेत असं म्हटलं जातं. त्यामुळे अशात वजन नियंत्रणात ठेवणं कठीण आहे. पण आयुष्यात काही नियम पाळल्यास आपण वजन नियंत्रणात ठेवू शकतो. 

Nov 27, 2022, 06:59 AM IST

Weight Loss : आता वजन कमी करायचं टेन्शन सोडा, या बियांचे सेवनांने आजारही पळतील दूर

जाणून घ्या कोणत्या बियांचे सेवन केल्यानं 

Nov 4, 2022, 04:38 PM IST

आता खुर्चीवर बसल्या बसल्या कमी करू शकता Belly Fat!

आज आम्ही तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्ही खुर्चीवर बसल्या बसल्या बेली फॅट कमी करू शकणार आहात.

Oct 27, 2022, 11:28 PM IST

Belly Fat: दिवाळीआधी हे ट्राय करा, वजन कमी करताना 'या' चुका करु नका

Weight Loss Tips : अभ्यासानुसार, वजन कमी करण्यात आहाराची मोठी भूमिका असते. त्यानुसार, वजन कमी करण्यात व्यायाम केवळ 30% भूमिका बजावतो आणि आहार 70% भूमिका बजावतो.

 

Oct 17, 2022, 07:16 PM IST

Belly fat घटवण्यासाठी दूध ठरेल फायदेशीर!

दुधाचे प्रकार जाणून घ्या, जे वजन कमी करण्यास मदत करतात.

Oct 16, 2022, 07:37 AM IST

Weight Loss: वजन कमी करण्यासाठी रामबाण उपाय, चवीनं अंडी खा, सडपातळ व्हा!

Egg: हो, वजन कमी (weight loss) करण्यासाठी अंडी हा रामबाण उपाय आहे. 10 दिवस पोटाची चरबी गायब...

Oct 11, 2022, 12:50 PM IST

Belly Fat करायचंय दूर, तर चहा प्या भरपूर!

व्यायामासोबत दररोज एक कप चहा प्यायल्याने पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. 

Oct 7, 2022, 08:11 AM IST

दिवाळीपूर्वी कमी करायचंय Belly fat? हे आयुर्वेदिक हॅक्स वापरून बघा!

पोटावरील चरबीमुळे आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो

Oct 6, 2022, 07:00 AM IST

Belly Fat कमी करायचंय; आहारात केवळ 'या' एका फळाचा समावेशही पुरेसा

आजकाल चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि बदललेली जीवनशैली यामुळे वजन वाढण्याची समस्या वाढतेय.

Oct 3, 2022, 07:55 AM IST

दररोजच्या 3 साध्या आणि सोप्या गोष्टी कमी करतील तुमचं Belly Fat!

भारतात स्थूलतेमुळे अनेक लोकं चिंतेत आहे. शिवाय लठ्ठपणा म्हणजे इतर अनेक आजारांचं निमंत्रण. सध्याच्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा व्यक्तींमध्ये वाढताना दिसतोय. तसंच कोरोना काळात वर्क फ्रॉम होम वाढल्यामुळे या समस्येत अधिक वाढ झाली आहे. याचं एक कारण म्हणजे शरीरात फॅट वाढणं. पण अशा 3 गोष्टी आहेत ज्यांच्याद्वारे ही समस्या कमी होण्यास मदत होते.

Sep 30, 2022, 08:08 AM IST