जंक फूडमुळे पोट आणि कंबरेची चरबी वाढते
लवकर वजन कमी करण्यासाठी प्या हे ड्रिंक्स
रोज सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते
लिंबू पाण्याने वजनही बऱ्याच प्रमाणात कमी होते
ओवा खाल्ल्याने मेटाबॉलिज्म रेट वाढतो ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते
बडीशेपच्या पान्याने सुध्दा मोठ्या प्रमानात वजन कमी होतं
सफरचंदाचं व्हिनेगर प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते
पोटाची चरबी कमी करण्यासाठी ब्लॅक कॉफी हा एक उत्तम पर्याय आहे
आंबट फळांचा रस देखील वजन कमी करतो