आजकाल प्रत्येकाला लवकरात लवकर वजन कमी करायचं आहे.
पोटाभोवतीची चरबी कमी करण्यासाठी आपल्याला दैनंदिन जीवनशैलीत आणि खाण्याच्या सवयींमध्ये बदल करावे लागतील
खराब जीवनशैली, आहाराच्या चुकीच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव या कारणांमुळे वजन तर वाढतेच पण पोटावर चरबीही वाढताना दिसते.
अनेकजण लोकं वजन कमी करण्यासाठी विविध डाएट पालन करतात.
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, वजन कमी करण्यासाठी आपण दररोज खाण्यापिण्याची सवय बदलली पाहिजे.
सकाळी पुरी भाजी, पराठे किंवा इतर कोणतेही तेलकट पदार्थ खाण्याची सवय आहे त्यांनी आजच बदला.
दूध आणि साखरेचा चहा पिण्यापेक्षा ग्रीन टी प्या
साखरेचे किंवा त्यापासून बनवलेल्या पदार्थांचं सेवन जास्त केलं तर वजन वाढू लागतं.