आताची मोठी बातमी! टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याबाबत बीसीसीआयचा मोठा निर्णय
Rahul Dravid Team India Head Coach: आयसीसी विश्वचषकानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना डच्चू मिळणार अशी चर्चा भारतीय क्रिकेट वर्तुळात सुरु होता. यासाठी बीसीसीआयची एक महत्वाची बैठक झाली. आता बीसीसीआयने राहुल द्रविडबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
Nov 29, 2023, 01:56 PM ISTद्रविडची प्रशिक्षकपदावरुन गच्छंती की...? BCCI ने 'मिस्टर डिपेंडेबल'ला दिली नवी ऑफर
Indian Cricket Team Head Coach Post: राहुल द्रविडच्या कार्यकाळामध्ये भारतीय संघ आयसीसीच्या 3 मालिकांमध्ये फायनलला आणि एका मालिकेमध्ये सेमीफायनलमध्ये पोहोचला. मात्र भारताला आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकता आली नाही.
Nov 29, 2023, 10:15 AM ISTIND vs AUS : तिसऱ्या सामन्याआधीच 'जोर का झटका', मुकेश कुमारने अचानक का सोडली टीम इंडियाची साथ?
IND vs AUS 3rd T20I : टीम इंडियाचा युवा गोलंदाज मुकेश कुमार (Mukesh Kumar) टीममधून बाहेर झाला आहे. स्वत: मुकेश कुमारने संघातून बाहेर होण्याची विनंती बीसीसीआयला (BCCI) केलीये.
Nov 28, 2023, 07:05 PM IST'मला अनलकी खेळाडू म्हणतात पण...', सिलेक्शन न झाल्याने Sanju Samson भावूक म्हणतो, ' रोहित शर्माचा मला फोन आला अन्...'
Sanju Samson Career : माझं सिलेक्शन न झाल्याबद्दल माझ्याशी बोलणारा रोहित शर्मा (Rohit Sharma) हा पहिला किंवा माझ्या मते दुसरा व्यक्ती होता. रोहित आणि माझ्यात बोलणं झालं. त्याने माझ्या मानसिक परिस्थितीची चौकशी केली, असं संजू म्हणतो.
Nov 24, 2023, 03:54 PM IST'तुम्हाला जे हवं ते करा...', BCCI ने रोहित आणि विराटला स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'तुमचं भविष्य...'
वर्ल्डकपमधील पराभवानंतर बीसीसीआय आणि रोहित शर्मा यांच्यात बरीच चर्चा झाली असून यात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या टी-20 मधील भवितव्याबाबतही चर्चा झाली.
Nov 23, 2023, 07:31 PM IST
रोहित शर्मासाठी टीम इंडियाचं दार बंद! BCCI ने नव्या जबाबदारीसंदर्भातील चर्चेसाठी बोलावलं
Rohit Sharma Future: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वर्ल्ड कप जिंकेल असं वाटलं होतं. मात्र सलग 10 सामने जिंकणाऱ्या संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात पराभव झाला.
Nov 22, 2023, 03:05 PM ISTICC New Rule: क्रिकेटमध्ये आला नवा नियम, बॉलर्सचं टेन्शन वाढलं; Stop Clock आहे तरी काय?
ICC New Stop Clock Rule : एका मिनिटात नवीन ओव्हर सुरू करण्यासाठी एका डावात 5 वेळा अपयशी ठरल्यास गोलंदाजीवर 5 धावांचा आयसीसीचा नवा नियम लागू केला जाईल.
Nov 21, 2023, 08:06 PM ISTरोहित शर्मानंतर टीम इंडियाचा कॅप्टन कोण? 'या' तीन नावांची चर्चा
Captain of Team India : प्रथापरंपरेनुसार नवा खेळाडू रोहित शर्माची जागा घेईल. रोहित शर्मानंतर तीन खेळाडूंच्या नावाची चर्चा आहे.
Nov 20, 2023, 11:55 PM ISTSanju Samson : संजू सॅमसनचं करियर संपलं? बीसीसीआयने पुन्हा दिला 'रेड अलर्ट'
IND vs AUS T20I Series : ऑस्ट्रेलियाविरुद्ध तडाकेबाज फलंदाज संजू सॅमसनला (Sanju Samson) पुन्हा एकदा डावलण्यात आलं आहे. त्यामुळे आता बीसीसीआयने (BCCI) संजूला रेड अलर्ट दिलाय का? असा सवाल विचारला जातोय.
Nov 20, 2023, 11:04 PM ISTबीसीसीआयने केला कपिल देव यांचा अपमान? फायनलसाठी आमंत्रण नाही, म्हणतात '' माझ्या संपूर्ण 83 टीमला..."
Kapil Dev On World Cup Final invition : वर्ल्ड कप फायनलमध्ये (IND vs AUS) टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी अनेक सेलिब्रेटींची मंदियाळी पहायला मिळत आहे. मात्र, भारताला वर्ल्ड कप जिंकवणाऱ्या कपिल देव यांना बीसीसीआयने आमंत्रण दिलं नाही.
Nov 19, 2023, 05:32 PM ISTनिवृत्ती घेतली तरी MS Dhoni ला लीजेंड्स लीग खेळण्याची परवानगी का नाही? वाचा कारण..
Legends League Cricket 2023 : लिजेंड्स लीगमध्ये गौतम गंभीर, सुरेश रैना, ख्रिस गेल, इरफान पठाण, हरभजन सिंग, जॅक कॅलिस, मार्टिन गप्टील, शेन वॉटसन आणि इतर क्रिकेटपटू खेळताना दिसतात. मात्र, निवृत्ती घेतलेला महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) मात्र दिसत नाही.
Nov 18, 2023, 11:29 PM ISTन्यूझीलंडला धूळ चारणाऱ्या मोहम्मद शमीचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध रेकॉर्ड कसा?
Mohammed Shamis record against Australia: मोहम्मद शमीच्या स्विंग आणि वेगाचीही बरीच चर्चा होत आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा शमीच्या गोलंदाजीवर खिळल्या आहेत.
Nov 18, 2023, 05:46 PM IST'आमच्या चुकांसाठी तुम्ही दोषी नाही'; भर संसदेत श्रीलंकन सरकारने मागितली जय शाह यांची माफी
Jay Shah: वर्ल्डकपमधल्या सुमार कामगिरीनंतरही श्रीलंकेच्या संघाच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीये. माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांच्यामुळे श्रीलंकन सरकारला बीसीसीआयचे सचिव जय शाह यांची माफी मागावी लागली आहे.
Nov 18, 2023, 08:33 AM ISTIND vs NZ : पहिल्या सेमीफायनल सामन्यातील पीचवरून मोठा वाद, BCCI वर खळबळजनक आरोप
IND vs NZ, World Cup 2023 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यातील पीचवरून मोठा वाद समोर आला आहे. ब्रिटीश वेबसाईट डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
Nov 15, 2023, 03:31 PM ISTसचिन तेंडुलकरबरोबर असणाऱ्या 'या' खेळाडूला ओळखलंत! व्यसन, अपयशामुळे खचला..आता
Cricket : टीम इंडियासाठी खेळण्याचं प्रत्येक भारतीय क्रिकेटपटूचं स्वप्न असतं. काहींना ही संधी मिळतेय. पण संघात स्वत:चं स्थान टिकवून ठेवण्याचं मोठं आव्हान असतं. असाच 90 च्या दशकात महाराष्ट्रातल्या एक क्रिकेटपटूने टीम इंडियात एन्ट्री केली. पण ज्या वेगाने तो टीम इंडियात आला, त्याच वेगाने तो बाहेर फेकला गेला.
Nov 13, 2023, 09:53 PM IST