पाकिस्तान ऐकायला तयार नाही, चॅम्पियन्स ट्रॉफीवर सुरू झालं नवीन 'नाटक'! ICC समोर ठेवली 'ही' अट
Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दलचा गोंधळ संपताना दिसत नाहीये. ही स्पर्धा 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान होणार आहे, परंतु अद्याप वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही.
Dec 10, 2024, 11:14 AM ISTChampions Trophy : टीम इंडियाने पाकिस्तानमध्ये जावं का? हरभजन सिंगने चोळलं जखमेवर मीठ, म्हणतो...
Harbhajan Singh on Pakistan Champions Trophy : टीम इंडिया आगामी चॅम्पियन ट्रॉफीसाठी पाकिस्तानमध्ये जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका बीसीसीआयने मांडली आहे. याची आयसीसीने देखील याची दखल घेतलीये.
Jul 26, 2024, 04:21 PM ISTChampion Trophy 2025 : पाकिस्तानसमोर ICC ने टेकले गुडघे? बीसीसीआयची पंचाईत; टीम इंडिया खेळणार की नाही?
ICC Champions Trophy 2025 Schedule : एकीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट बोर्डामध्ये (BCCI vs PCB) वाद सुरू असतानाच आता चॅम्पियन ट्रॉफीच्या तारखा समोर आल्या आहेत.
Jun 9, 2024, 06:45 PM ISTवर्ल्ड कप 2023 नंतर पाकिस्तान एक वर्ष वन डे क्रिकेट खेळणार नाही, जाणून घ्या कारण
Pakistan Cricket : 2023 हे क्रिकेटसाठी महत्तावचं आहे. याच वर्षात एशिया कप (Asia Cup 2023) आणि वन डे वर्ल्ड कप (ODI WC 2023) खेळवला जाणार आहे. विशेष म्हणजे एशिया कप पाकिस्तानात (Pakistan) तर वर्ल्ड कप भारतात (India) खेळवला जाणार आहे. क्रिकेट चाहत्यांना यावर्षी कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तानदरम्यानची टक्कर पाहिला मिळणार आहे. पण वर्ल्ड कप संपल्यानंतर पाकिस्तान एकही आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळणार नाहीए. याचं कारणही विशेष आहे.
Jul 18, 2023, 10:11 PM ISTक्रिकेट जगतातून मोठी बातमी! एशिया कप स्पर्धा पाकिस्तानात खेळवली जाणार नाही? समोर आली महत्त्वाची अपडेट
Asia Cup 2023: आयपीएल सुरु असतानाच क्रिकेट जगतातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानात होणारी एशिया कप स्पर्धा रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
May 8, 2023, 05:00 PM ISTAsia Cup 2023: भारत-पाक क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का, यावर्षी एशिया कप रद्द होणार?
Asia Cup 2023: इंडियन प्रीमिअर लीगनंतर (IPL 2023) होणाऱ्या एशिया कप स्पर्धेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. यावर्षी होणारी एशिया कप स्पर्धाच रद्द होण्याचा धोका निर्माण झाला.
May 1, 2023, 04:48 PM IST
Shahid Afridi: "भारतातून आम्हाला धमक्या येत होत्या, जेव्हा..."; शाहिद अफ्रिदीची रडारड सुरू!
Asia Cup 2023, BCCI vs PCB: भारत आशिया कप स्पर्धा खेळणार की नाही? असा सवाल आता उपस्थित केला जातोय. अशातच आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) भारताच्या भूमिकेवरून नाराजी व्यक्त करत टीका केली आहे.
Mar 24, 2023, 04:07 PM ISTIND vs PAK : चाहत्यांसाठी मोठी बातमी, 15 वर्षांनंतर भारत-पाकिस्तान कसोटी सामना होणार पण...
IND vs PAK Test Match: भारत आणि पाकिस्तान क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. 15 वर्षांनंतर दोन्ही संघांमध्ये कसोटी सामने खेळवले जाऊ शकतात. या सामन्याचे आयोजन करण्यासाठी एक देशही पुढे आला आहे.
Dec 29, 2022, 10:56 AM ISTTeam India: टीम इंडियाच्या 'या' कृतीवर सुनील गावस्कर संतापले, खेळाडूंना चांगलेच फटकारले
T20 World Cup 2022: T20 World Cup 2022 मधील भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी माजी कर्णधार सुनील गावस्कर टीम इंडियाच्या एका कृतीवर भडकले आहेत. ते एवढ्यावर थांबले नाही तर त्यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंना फटकारले.
Oct 22, 2022, 09:35 AM IST