barkha dutt

.... आणि बरखा दत्तमुळे शशी थरूर झाले निशब्द

इंग्रजी भाषेचे पक्के जाणकार आणि त्या भाषेवर मजबूत पकड असलेले कॉंग्रेस नेते शशी थरूर यांना ज्येष्ठ पत्रकार बरखा दत्त यांनी निशब्द केले आहे. स्वत: थरूर यांनीही ही बाब मान्य करत बरखाचे कौतूक केले आहे.

Jan 20, 2018, 09:11 PM IST

बॉलिवूडमध्ये माझाही शारीरिक छळ : कंगना राणावत

बॉलिवूडमध्ये माझा शारीरिक छळ झाला होता, असा गौप्यस्फोट अभिनेत्री कंगना राणावत हिने केला. बॉलिवूडमध्ये काहीही फुकट नसते. या क्षेत्रात तुम्हाला अशाप्रकारच्या प्रसंगाना सामोरे जावे लागते, असे ती म्हणाली.

Jan 15, 2016, 04:22 PM IST

'माझे लैंगिक शोषण झाले होते'

प्रसिद्ध टिव्ही पत्रकार बरखा दत्त यांनी आपल्या पुस्तकात धक्कदायक खुलासा केलाय. लहानपणी आपलेही लैंगिक शोषण झाले होते असा खुलासा त्यांनी केलाय. बुधवारी त्यांचे 'This Unquiet Land- Stories from India\'s Fault Lines' हे पुस्तक लाँच झाले. 

Dec 4, 2015, 11:37 AM IST