banking news

राम नवमीला कोणत्या शहरात बॅंकांना सुट्टी? जाणून घ्या

Ram Navami Holiday: 17 एप्रिल रोजी महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यांमध्ये राम नवमीची साजरी केली जाते. त्यावेळी बॅंक बंद राहणार का? असा प्रश्न विचारला जातोय. 

Apr 15, 2024, 01:41 PM IST

बँकेच्या लॉकरमध्ये काय काय ठेवू शकता, चावी हरवल्यास काय होईल? RBIचा नियम काय सांगतो, वाचा

Bank Locker Rules In Marathi: ग्राहकांच्या मौल्यवान वस्तू सुरक्षित राहाव्यात यासाठी बँकेकडून लॉकरची सुविधा देण्यात येते. पण लॉकरमध्ये तुम्ही काय काय ठेवू शकता, याचेही काही नियम आहेत. 

Oct 15, 2023, 01:48 PM IST

बँकेत पैसे ठेवून विसरलायत? RBI कडून कारवाईला सुरुवात, आताच Bank स्टेटमेंट पाहा

RBI UDGAM portal: कर्जावरील व्याजदर म्हणजेच रेपो रेट स्थीर ठेवण्यात येत असल्याचं आरबीआयने जाहीर करत सामन्यांना दिलासा दिला. पण तिथं बँकेकडून एक कारवाईसुद्धा सुरु करण्यात आली. 

 

Oct 6, 2023, 12:24 PM IST

बँकेत FD करणाऱ्यांची मजाच मजा; पाहा व्याजदराबाबत फायद्याची बातमी

Bank FD: आपल्या खात्यात येणाऱ्या पैशांपैकी किती पैसे आपण खर्च करतो आणि किती पैसे गुंतवणुकीत ठेवतो याचं गणित अनेकांना उमगत नाही. अशा वेळी एफडी किंवा Fixed Deposite तुमची बरीच मदत करतं. 

 

Sep 20, 2023, 11:54 AM IST

कर्ज वसुलीसाठी SBI ची अनोखी आयडीया, फोन न उचलणाऱ्या ग्राहकांच्या थेट घरी पाठवले...

State Bank of India : कर्ज घेणारे ग्राहक अनेकवेळा बँकेचे फोन उचलत नाहीत. त्यामुळे कर्जाचे हफ्ते वसूल करण्यासाठी बँकेला अनेकवेळा ग्राहकाच्या घरापर्यंत चकरा माराव्या लागतात. पण आता अशा ग्राहकांसाठी एसबीआयने एक नवा उपक्रम सुरु केला आहे.

Sep 17, 2023, 09:48 PM IST

बँकेच्या चेकवर रक्कम लिहिताना तुम्ही करू नका 'ही' चूक; आधी नियम समजून घ्या

Bank Cheque Rules : तुम्हीही बँकेचे व्यवहार करता त्यावेळी चेकचा सर्रास वापर करता का? चेक भरत असताना लहानसहान चुकाही तुम्हाला अडचणीच आणू शकतात. 

 

Sep 14, 2023, 04:26 PM IST

बँकिंग क्षेत्रातली मोठी बातमी! कोटक महिंद्रा बँकेचे CEO उदय कोटक यांनी दिला पदाचा राजीनामा

बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य बँक असलेल्या कोटक महिंद्रा बँकेच्या संचालक मंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत बँकेचे CEO उदय कोटक यांच्या राजीनाम्यावर चर्चा करण्यात आला. 1 सप्टेंबरपासूनच उदय कोटक हे बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ पदावर नसल्याचं सांगण्यात आलं.

Sep 2, 2023, 06:49 PM IST

रेपो रेट, रिवर्स रेपो रेट आणि सीआरआर आहे तरी काय? समजून घ्या

RBI Repo Rate : जेव्हाजेव्हा आरबीआयकडून काही धोरणं राबवली जातात तेव्हातेव्हा काही शब्द, संज्ञा वापरात आणल्या जातात. त्यांचा नेमका अर्थ काय? पाहा... 

 

Aug 10, 2023, 12:14 PM IST

बँकेकडून चेकच्या मागच्या बाजुला तुमची सही का घेतली जाते? हे माहित असायलाच हवं

Bank Cheque Signature Rules: बँकेचे सर्व व्यवहार आता बऱ्यापैकी ऑनलाईन पद्धतीनं पार पडत असले तरीही काही व्यवहार मात्र अद्यापही प्रत्यक्षात बँकेत उपस्थित राहून करावे लागतात. चेक भरणं, तो बँकेत जाऊन डिपॉझिट करणं त्यातलीच काही कामं. 

 

Aug 7, 2023, 12:15 PM IST

Bank Holidays in April 2023 : एप्रिल महिन्यात 15 दिवस बँका राहणार बंद! बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी संपूर्ण एका क्लिकवर

Bank Holidays in April 2023 : नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे तुम्ही बँकांची काम करण्याचा विचार करत असाल. तर एप्रिल महिन्यातील 15 दिवस बँका बंद राहणार त्यामुळे लवकरात लवकर काम उरका अन्यथा डोक्याला ताप होईल. 

Apr 1, 2023, 08:00 AM IST

Bank Holidays in April 2023 : बँक कर्मचाऱ्यांची मज्जा आहे बुवा, RBI कडून सुट्ट्यांची यादी जाहीर

April 2023 Bank Holidays: बँकांची कामं ताटकळलीयेत? आज जातो, उद्या जातो असं करत एप्रिल उजाडू देऊ नका. कारण, बँकांच्या सुट्ट्यांमुळं तुमच्या डोक्याचा ताप आणखी वाढेल. पाहूनच घ्या सुट्ट्यांची यादी 

 

Mar 23, 2023, 10:06 AM IST

सावधान...Loan घेत असाल तर थांबा; सायबर पोलिसांनी दिला 'हा' इशारा

ऑनलाईन लोन (Online loan) अँपच्या माध्यमातून मोबाईलवर काही मिनिटात इझी लोन घेण्यासाठी अनेकांचा कल वाढत चाललंय. पण कर्ज सहज मिळत असलं तरी नंतर मात्र कर्ज फेडून त्यापासून मुक्त होणं कठीण होऊ बसलं आहेय. 

Oct 12, 2022, 03:42 PM IST

Home Loan साठी महिला Applicant असण्याचे फायदे जाणून घ्या...

तुमचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक उत्तम मार्ग म्हणजे गृहकर्ज (Home Loan). संयुक्त गृहकर्जाचे काय फायदे आहेत आणि ते कसे मिळवता येईल ते जाणून घेऊया...

Oct 8, 2022, 12:43 PM IST

EPFO खात्यामध्ये 'असा' करा IFSC कोड अपडेट, जाणून घ्या सोपी पद्धत

EPFO खात्यामध्ये IFSC कोड अपडेट करायची आहे, 'या' सोप्या पद्धतीने घरच्या घरी करून घ्या

Oct 7, 2022, 02:45 PM IST

अनेक बँकांमध्ये खाते असणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBI चे नियम पाळा नाहीतर...

एकापेक्षा जास्त अकाउंट्स वापरात असाल तर अशी काळजी घ्या...

Oct 7, 2022, 12:57 PM IST