Bank Strike : बँकांचा महा संप! डिसेंबर महिन्यात बँक अनेक दिवसांसाठी बंद, नागरिकांची मोठी गैरसोय
Bank Strike Latest News : डिसेंबर महिन्यातील बँकांची कामं आता पूर्ण करणं शक्य असेल तर करून घ्या, पाहा कधी आणि किती दिवसांसाठी आहे हा संप...
Nov 17, 2023, 12:04 PM IST
Bank Strike: बँकेची कामं असतील तर शुक्रवारीच उरकून घ्या; पुढील अनेक दिवस बँका राहणार बंद
Bank Strike Latest News : देशभराती बँका सलग चार दिवस बंद राहणार असल्याने सर्वसामान्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. शुक्रवारनंतर पुढील चार दिवस बँका बंद असणार आहेत. युनिअन फोरम ऑफ बँक युनिअनने संपाचा इशारा दिल्ला असल्याने अनेक कामं खोळंबली जाऊ शकतात
Jan 25, 2023, 02:11 PM IST
Bank Strike: आजच उरका सर्व व्यवहार; बँकांच्या संपामुळं ATM मधून पैसे काढणंही होईल कठीण
Bank Strike Update: तुम्हीही बँकेशी संबंधित एखादं काम आज करु, उद्या करु अशा विचारात आहात का? आणखी वेळ दवडू नका कारण, एटीएममधून पैसे काढतानाही येतील नाकीनऊ.
Nov 17, 2022, 10:55 AM IST
Bank Strike: पुढच्या आठवड्यात या दिवशी बँकेने पुकारला संप, आताच उरकून घ्या कामे
Bank Strike : बँकेची कामे करण्याआधी संपाची तारखी जाणून घ्या.
Nov 8, 2022, 08:49 PM ISTबँक कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; या दिवशी तुमचे बँकेत काम तर नाही ना?
सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांनी 27 जून रोजी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. जाणून घेऊया की, कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय आहेत?
Jun 9, 2022, 08:24 AM ISTVIDEO| खासगीकरणाविरोधात बँक कर्मचाऱ्यांचा संप
Mumbai Ground Report Banks To Remain Close As Employee On Strike Against Privatization
Mar 28, 2022, 12:15 PM ISTBank strike : भारत बंद, बँक-विम्यापासून या सेवांवर परिणाम
Bharat Bandh Bank strike: भारत बंदचा बँक-विम्यापासून या सेवांवर परिणाम होणार आहे. आज आणि उद्या भारत बंद राहणार आहे.
Mar 28, 2022, 07:48 AM ISTBank Strike: आर्थिक कामं आजच पूर्ण करा; बँका इतके दिवस राहणार बंद
Bank Strike | बँका सलग शनिवार पासून सलग 4 दिवस बंद असणार आहे. केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणाला विरोध म्हणून हा संप पुकारण्यात येणार आहे
Mar 24, 2022, 12:26 PM ISTVIDEO । बँक कर्मचाऱ्यांनी दिली संपाची हाक, दोन दिवस संपाचा इशारा
Bank employees call strike, warning of two-day strike
Feb 10, 2022, 07:55 AM ISTBank Holidays : फेब्रुवारी महिन्यात हे 13 दिवस बँका राहणार बंद
फेब्रुवारी महिन्यामध्ये 13 दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकेचं महत्त्वाचं काम असेल तर वेळेत उरकून घ्या.
Feb 2, 2022, 04:41 PM ISTVIDEO । सार्वजनिक बँकांचा संप, केंद्राच्या या धोरणार तीव्र विरोध
United Forum Of Bank Union To Go On Strike For Two Days
Dec 7, 2021, 11:40 AM ISTदेशातील सार्वजनिक बँकांचा संप, केंद्र सरकारच्या 'या' निर्णयाला विरोध
Bank strike: देशातील सार्वजनिक बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत.
Dec 7, 2021, 08:19 AM ISTबॅंकेचे व्यवहार करण्याआधी हे वाचा ! 2 दिवस अत्यंत महत्त्वाचे
ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची
Mar 15, 2021, 07:38 AM IST