bangladesh

धर्मशाळामध्येच होणार भारत-पाकिस्तान सामना

भारत आणि पाकिस्तानमध्ये यांच्यामध्ये १९ मार्चला धरमशाला येथे मॅच होणार आहे. याच सामन्याच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पाकिस्तानातून आलेल्या दोन सदस्यांनी आज सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.

Mar 9, 2016, 12:09 AM IST

टी-२० वर्ल्ड कपचा सट्टेबाज जोरात

 टी-20 वर्ल्ड कपच्या क्वालिफाईंग मॅचेसचा धमाका सुरु झालाय... मेन मॅचेस सुरु होण्यापूर्वी सट्टेबाजार मात्र जोरात सुरु आहे. टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया हॉट फेव्हरिट आहे.

Mar 8, 2016, 09:17 PM IST

टी-२० वर्ल्ड कपनंतर हे ९ दिग्गज घेतील रिटायरमेंट

 आपल्या धडाकेबाज खेळाने जगातील क्रिकेट रसिकांचे अनेक वर्ष मनोरंजन करणारे काही दिग्गज खेळाडू आयसीसी टी-२० वर्ल्ड कपनंतर क्रिकेटमधून रिटायरमेंट घेऊ शकतात. 

Mar 8, 2016, 02:38 PM IST

महेंद्रसिंग धोनीचा कर्णधार म्हणून नवा विक्रम

 भारताचा मर्यादित षटकांचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपल्या नावावर एक अनोखा विक्रम केला आहे. धोनी हा पहिला आणि एकमेव कर्णधार आहे की त्याने पाच महत्त्वाच्या स्पर्धा जिंकल्या आहेत. 

Mar 7, 2016, 10:45 PM IST

बांग्लादेशचे फॅन पराभवानंतर सोशल मीडियावर पिसाळले

भारतीय खेळाडूंना डिवचण्याचा प्रयत्न

Mar 7, 2016, 06:22 PM IST

फोटोशॉप करणाऱ्यांना धोनीचं सणसणीत उत्तर

मुंबई : भारत आणि बांगलादेश यांच्यात रविवारी झालेल्या आशिया कपच्या अंतिम सामन्याआधी महेंद्रसिंग धोनीचे शीर तास्किन अहमदने स्वतःच्या हातांत पकडले आहे असा फोटोशॉप केलेला फोटो व्हायरल झाला होता. 

Mar 7, 2016, 03:31 PM IST

'भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर चुकीच्या पद्धतीने होतो'

आशिया कप जिंकल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भारताचा वनडे कर्णधार एमएस धोनीने अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबतही विधान केले. भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर चुकीच्या पद्धतीने होतो खासकरुन क्रिकेटमध्ये असे धोनी म्हणाला. 

Mar 7, 2016, 02:05 PM IST

भारत - बांग्लादेश सामन्यादरम्यान हे झाले रेकॉर्ड

मुंबई : पावसाने आणलेल्या व्यत्ययानंतर भारताने आशिया कप टी-२० चा रविवारचा अंतिम सामना जिंकला खरा.

Mar 7, 2016, 09:44 AM IST

धोनीच्या हातात तस्कीन अहमदचे शीर असलेला फोटो व्हायरल

आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशला आठ विकेटनी धूळ चारत सहाव्यांदा आशिया कपवर नाव कोरले.

Mar 7, 2016, 08:52 AM IST

आशिया कप फायनलमध्ये भारताचा विजय

आशिया कपच्या फायनलमध्ये भारतानं बांग्लादेशचा 8 विकेट्सनं पराभव केला आहे आणि आशियातले राजे आपणच आहोत हे सिद्ध केलं आहे. 

Mar 6, 2016, 11:50 PM IST

आशिया कप २०१६ फायनल : भारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय

 भारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय

Mar 6, 2016, 07:29 PM IST

भारत-बांग्लादेश आशिया कप फायनलवर संकट

भारत आणि बांग्लादेशमधल्या आशिया कपच्या फायनलला आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे.

Mar 6, 2016, 06:06 PM IST

भारताने आशिया कप जिंकल्यास धोनी अँड कंपनीसाठी बॅड न्यूज?

भारत आणि बांगलादेश यांच्यात आज आशिया कपची फायनल रंगणार आहे. सध्याचा भारतीय संघाचा खेळ पाहता बांगलादेशच्या तुलनेत भारताचे पारडे जड वाटतेय. मात्र बांगलादेशला कमी लेखून चालणार नाही. पाकिस्तानसारख्या संघाला नमवत बांगलादेशने अंतिम फेरीत स्थान मिळवलेय. 

Mar 6, 2016, 10:49 AM IST

बांगलादेशचा उपकर्णधार शाकिब अल हसनला दुखापत

आशिया कपच्या फायनलला अवघे काही तास उरलेत. मात्र त्यापूर्वी बांगलादेश संघाला मोठा झटका बसलाय.

Mar 6, 2016, 08:10 AM IST