गिरीश महाजनांच्या कार्यालयावर केळी फेको आंदोलन
जळगावात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केळी फेको आंदोलन केलं.
Jun 19, 2018, 08:28 PM ISTजळगाव | गिरीश महाजनांच्या कार्यालयावर केळी फेको आंदोलन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 19, 2018, 08:20 PM ISTदुधासोबत चुकूनही खावू नका हे फळ!
हे कॉम्बिनेशन आरोग्यास अतिशय नुकसानकारक ठरेल.
Jun 14, 2018, 09:28 AM ISTकेळ्यामध्ये आहेत हे चमत्कारी गुण, त्वचा आणि केसांना असे चमकवा
केळ्यामध्ये पौष्टिक गुणांचा खजिना असतो त्यामुळे केळ्याला पोषक आहारही म्हटले जाते.
Apr 25, 2018, 01:09 PM ISTफायदा कळेल तर, केळी नव्हे सालच खाल
केळीची साल गुणकारी असते. म्हणूनच जाणून घ्या केळी खाण्याचे फायदे ....
Apr 23, 2018, 09:44 PM ISTरात्रीचे केळे खाणे कितपत योग्य...घ्या जाणून
पोषकतत्वांनी भरलेले केळे जितके खाण्यासाठी स्वादिष्ट असते तितकेच आरोग्यासाठी हितकारक असते. यात पोटॅशियम असते जे ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत करते. यात नैसर्गिक अँटीअॅसिड असते ज्यामुळे पोटदुखीसारखे आजार बरे होतात. केळं खाल्ल्याने पोटात होणाऱ्या अल्सरचा धोका आणि गॅस होण्याची कारणे दूर होतात.
Apr 3, 2018, 03:49 PM ISTरात्रीच्या वेळेस केळं खाणं आरोग्याला खरंच त्रासदायक ठरते का ?
बारमाही सहज उपलब्ध होणार्या एका फळामध्ये 'केळ्याचा' समावेश होतो.
Mar 29, 2018, 08:57 PM IST३० दिवस दररोज खा एक केळे, होतील अनेक फायदे
तुम्ही अनेक ठिकाणी वाचले किंवा ऐकले असेल की दिवसाला एक सफरचंद तुम्हाला डॉक्टरांपासून दूर ठेवते.
Mar 3, 2018, 09:31 AM ISTकेळं- जिरं - वजन घटवण्याचा घरगुती उपाय
वजन घटवणं हे तर एक आव्हानच असतं, आणि त्यातही अतिरिक्त वाढलेल्या वजनाला आटोक्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करताय ? मग तर कठीणच !
Feb 5, 2018, 04:43 PM ISTफूड पॉयझनिंगवर काही घरगुती उपाय!
बदललेल्या जीवनशैलीमुळे सर्रास बाहेरचे खाल्ले जाते.
Jan 24, 2018, 01:49 PM ISTरोज एक केळं खा आणि मिळवा हे '८' फायदे...
फळे आरोग्यास लाभदायी असतात, हे आपण सर्वच जाणतो.
Jan 13, 2018, 01:26 PM ISTकेळ्याचा सालीसकट आहारात समावेश करण्याचा फायदा
बाराही महिने हमखास मिळणारं एक फळं म्हणजे केळं.
Dec 30, 2017, 05:17 PM ISTदिवसाला प्रमाणापेक्षा अधिक केळी खाल्ल्यास वाढतो या 3 समस्येचा धोका
वजन वाढवण्यासाठी आणि घटवण्यासाठी अशा दोन्ही गोष्टींसाठी केळं फायदेशीर ठरते.
Dec 18, 2017, 06:56 PM IST.. म्हणून उच्च रक्तदाबाच्या रूग्णांना केळं खाणं फायदेशीर
ताण तणाव हा आजकालच्या पिढीतील अनेकांच्या जीवनात आढळणारा एक घटक झाला आहे.
Dec 16, 2017, 07:30 PM IST