ball tampering

'...तर वर्षातले 300 दिवस क्रिकेट तुला रडवेल'; शमीला पाकिस्तानी क्रिकेटरचा 'श्राप'

Mohammed Shami Attacked By Ex Pakistani Cricketer: मोहम्मद शमी दुखापतीमुळे मागील काही काळापासून मैदानापासून दूर असून नुकत्याच एका पत्रकार परिषदेमध्ये निवड समितीचा प्रमुख असलेल्या अजित आगरकरने शमी लवकरच पुनरागमन करेल असे संकेत दिलेत.

Jul 25, 2024, 10:11 AM IST

'असली कार्टूनगिरी...', शमीने इंझमामची लाजच काढली! म्हणाला, 'मी तो बॉल कापून त्यामध्ये मशीन...'

Mohammed Shami Blasts Inzamam ul Haq: पाकिस्तानच्या माजी कर्णधाराला शमीने शेलक्या शब्दांमध्ये झापल्याचं पाहायला मिळालं. सध्या शमीच्या मुलाखतीमधील हा भाग सोशल मीडियावर व्हायरल होत असून पाकिस्तानला त्यावरुन ट्रोल केलं जात आहे.

Jul 21, 2024, 01:40 PM IST

'आपको अपना दिमाग...', रोहित शर्मा इंझमामवर भडकला; बॉल टॅम्परिंगच्या आरोपांवरुन झापलं

T20 World Cup 2024 Rohit Sharma Reply To Inzamam Ul Haq: भारताने सुपर 8 च्या फेरीमधील आपल्या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाला 24 धावांनी पराभूत केलं. या सामन्यामध्ये अर्शदीपने 3 विकेट्स घेतल्या.

Jun 27, 2024, 09:49 AM IST

Steve Smith : स्मिथ, आम्ही तुला रडताना पाहिलंय...; खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये नेमकं काय घडलं?

Steve Smith : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया ( England v Australia ) यांच्यामध्ये सध्या अॅशेज सिरीज सुरु आहे. या सामन्यावेळी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल ( Social Media video viral ) होतोय, ज्यामध्ये इंग्लंडचे चाहते बॉल टॅम्परींगच्या मुद्द्यावरून ऑस्ट्रेलिया टीमचा फलंदाज स्टीव स्मिथ ( Steve Smith ) ला चिडवताना दिसतायत. 

Jun 20, 2023, 04:20 PM IST

Australia vs India: "कोच म्हणून राहुल द्रविड झिरो, देव अक्कल वाटत होता तेव्हा…"

Basit Ali Criticizes Rahul Dravid: ऑस्ट्रेलियाने (Australia vs India) मजबूत लीड घेतली आहे. त्यामुळे आता एकूण लीड ही 400 पार झालीये. अशातच आता टीम इंडियावर चारही बाजूने टीका केली जातीये. अशातच पाकिस्तानचे माजी खेळाडू बासित अली (Basit Ali) यांनी थेट भारताचे कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्यावर टीकास्त्र सोडलंय.

Jun 10, 2023, 06:39 PM IST

WTC Final: ऑस्ट्रेलियाकडून पुन्हा रडीचा डाव? पुरावा देत बासित अली यांचा Ball Tampering चा आरोप; पाहा Video

Ball Tampering In IND vs AUS Match: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (WTC Final 2023) ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी बॉल टेम्परिंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पाकिस्तानचे माजी फलंदाज बासित अली (Basit Ali) यांनी घणाघाती आरोप केले आहेत.

Jun 9, 2023, 09:36 PM IST

IND vs AUS : Ravindra Jadeja वर येणार बॅन? 'त्या' कृत्यानंतर बीसीसीआयने दिलं स्पष्टीकरण

 बऱ्याच महिन्यांनी कमबॅक करणारा रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) उत्तम कामगिरी करत 5 विकेट्स पटकावले. मात्र अशातच तो एक वादात सापडल्याचंही दिसतंय. 

Feb 9, 2023, 11:05 PM IST

Glenn McGrath: वर्ल्ड कपमध्ये सुपडा साफ, ग्लेन मॅक्ग्रा म्हणतात "या खेळाडूला कॅप्टन करा"

Glenn  McGrath back david warner as captain: ऑस्ट्रेलियन क्रिकेट समितीने (Australian Cricket Board) नुकतंच आपल्या धोरणात बदल करून डेव्हिड वॉर्नरचा पुन्हा कर्णधारपदाचा (Australian Captain David Warner) मार्ग मोकळा केलाय. 

Nov 26, 2022, 09:04 PM IST

India vs England 2nd Test | इंग्लंडचा चिडखोरपणा, खेळाडूंकडून Ball Tamperingचा प्रयत्न? भारतीय चाहते संतापले

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना (India vs England 2nd Test) खेळला जात आहे. 

 

Aug 15, 2021, 09:58 PM IST

वॉर्नर-स्मिथ नसणं भारताची चूक नाही- गावसकर

भारत आणि ऑस्ट्रेलियामधली चौथी टेस्ट मॅच ड्रॉ झाली.

Jan 7, 2019, 02:14 PM IST

खेळण्यासाठी नाही जिंकण्यासाठी पैसे, स्मिथच्या वक्तव्यानं ऑस्ट्रेलियात खळबळ

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी बॉलशी छेडछाड केली होती.

Dec 26, 2018, 11:32 PM IST

श्रीलंकेचा कर्णधार-प्रशिक्षक आणि व्यवस्थापकाचं निलंबन

श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडीमल, प्रशिक्षक चंदिका हाथुरुसिंघे आणि व्यवस्थापक असंका गुरुसिंघा यांचं ४ वनडे आणि दोन टेस्ट मॅचसाठी निलंबन करण्यात आलं आहे.

Jul 16, 2018, 09:03 PM IST

निलंबनाची शिक्षा भोगत असलेल्या डेव्हिड वॉर्नरची नवी इनिंग

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरचं वर्षभरासाठी निलंबन झालं आहे.

Jun 11, 2018, 09:44 PM IST

ऑस्ट्रेलियाच्या नव्या कर्णधाराला आली अक्कल, म्हणाला माझ्या नेतृत्वात स्लोजिंग होणार नाही

क्रिकेटमध्ये स्लोजिंग आणि ऑस्ट्रेलिया टीम म्हणजे आतापर्यंत समीकरणच होते. 

Apr 20, 2018, 07:51 AM IST

स्टीव्ह स्मिथऐवजी राजस्थान रॉयल्सकडून हा खेळाडू मैदानात उतरणार

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरून बँक्रॉफ्ट यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.

Apr 2, 2018, 05:19 PM IST