bald

नवं संकट; उपवास, डाएट करणाऱ्यांना टक्कल पडण्याचा धोका? संशोधनातून धक्कादायक बाब उघड

Intermediate Fasting Dieting : तुम्हीही डाएटिंग करताय? आरोग्यावर त्याचा कसा विपरित परिणाम होतो? पाहून हैराण व्हाल, चिंतेत पडेल भर... 

 

Dec 17, 2024, 09:55 AM IST

Hair Care Mistakes : तुम्ही देखील रात्रीच्या वेळी 'या' चुका करत नाही ना? ज्यामुळे गळू लागतात केस

व्यक्ती सुंदर दिसण्यामागे त्वचा आणि कपड्यांसोबतच केसही महत्वाचे आहेत. कारण जर व्यक्तीच्या डोक्यावर केस नसतील किंवा कमी असतील तर ती व्यक्ती विचित्र किंवा वेगळीच दिसू लागते.

Aug 7, 2022, 04:59 PM IST

तुम्ही देखील 'या' गोष्टींच सेवन मोठ्या प्रमाणात करता का? मग सावधान! तुम्हाला देखील पडू शकतं टक्कल

जर आपला आहार आणि जीवनशैली योग्य नसेल, तर एक दिवस आपणही टक्कल पडण्याच्या समस्येला बळी ठरू शकतो.

Aug 7, 2022, 04:48 PM IST

आजपासून 'या' गोष्टी खाणं बंद करा नाहीतर टक्कल पडायला वेळ लागणार नाही

केस गळणे ही एक कॉमन समस्या झाली आहे. तसे केस गळण्याचे कोणतेही एक कारण नाही पण, तुमच्या आहारात अशी काही गोष्टी आहेत, ज्यामुळे तुमचे टक्कल लवकर होऊ शकते.

Jul 5, 2022, 05:50 PM IST

यापुढे कुणाला मस्करीतही म्हणू नका 'टकल्या', तुमच्यावर दाखल होऊ शकतो गुन्हा

'टकल्या' म्हटलं म्हणून 'केस' झाली, पाहा नेमकं काय आहे प्रकरण

May 13, 2022, 07:30 PM IST
Nashik Police Arrest Vishnu Bhgavat PT50S

नाशिक : कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या विष्णू भागवतला अटक

नाशिक : कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या विष्णू भागवतला अटक

Jan 16, 2020, 11:00 AM IST

आईचं टक्कल पाहून आयुषमानच्या मुलाला पडला 'हा' प्रश्न...

ताहिरा गेल्या काही दिवसांपासून कॅन्सरशी लढा देत आहे. 

May 22, 2019, 12:41 PM IST

सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित वेब सीरिजमध्ये राजकुमार

राजकुमार राव आणि त्याची गर्लफ्रेंड पत्रलेखाने सिटीलाईट्स या सिनेमात एकत्र काम केले होते. त्यानंतर आता हे दोघंही सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित वेब सीरिजमध्ये दिसणार आहेत.

Nov 30, 2017, 11:16 PM IST

मरीना बीचवर शेकडो 'अम्मा' भक्तांचं मुंडन

तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुक पक्षाच्या कार्यकर्त्यांना शोक अनावर झालाय. 

Dec 7, 2016, 02:32 PM IST

ऑन स्क्रिन टक्कल करायला आवडेल : सोनम

सोनम कपूरच्या करिअरला यू-टर्न देणारा चित्रपट म्हणजे नीरजा. मात्र बॉलिवूडच्या या खुबसुरत हिरॉईनला हवाय एक वेगळाच लूक. 

Jun 18, 2016, 05:11 PM IST

व्हिडिओ : तुम्ही 'टकलू' सल्लूला पाहिलंत का?

सिनेसृष्टीत आणि बाहेरही ट्रेन्ड सेट करणारा अभिनेता म्हणून सलमान खान ओळखला जातो... काही वर्षांपूर्वी त्यानं 'टक्कल' केल्यानं पुढे तरुणाईतही टक्कल करण्याचा ट्रेन्ड सुरू झाला होता, हे तुम्हाला ठाऊक आहे का?

Mar 10, 2016, 02:56 PM IST

अंघोळ केल्यानंतर अख्ख्या परिवाराला टक्कल पडलं

हँडपंपचं पाणी मोठं संकट घेऊन येऊ शकतं, कारण..

Feb 2, 2016, 02:11 PM IST

'घायल 2' मधील सनी देओलचा नवा लूक

अभिनेता सनी देओलच्या 'घायल वन्स अगेन' या नवीन येणाऱ्या सिनेमामध्ये लूक देण्यात आला आहे. या सिनेमात सनी देवोलचा टक्कल लूक आहे.

Nov 22, 2015, 05:13 PM IST

फरार ‘साईनं वेषांतर केलं आणि टक्कलही’

नारायण साईनं पोलिसांपासून वाचण्यासाठी वेशांतर करून टक्कलही केल्याचा दावा एका भक्तानं केलाय.

Oct 20, 2013, 11:48 PM IST