व्हिडिओ : तुम्ही 'टकलू' सल्लूला पाहिलंत का?

सिनेसृष्टीत आणि बाहेरही ट्रेन्ड सेट करणारा अभिनेता म्हणून सलमान खान ओळखला जातो... काही वर्षांपूर्वी त्यानं 'टक्कल' केल्यानं पुढे तरुणाईतही टक्कल करण्याचा ट्रेन्ड सुरू झाला होता, हे तुम्हाला ठाऊक आहे का?

Updated: Mar 10, 2016, 02:56 PM IST
व्हिडिओ : तुम्ही 'टकलू' सल्लूला पाहिलंत का? title=

मुंबई : सिनेसृष्टीत आणि बाहेरही ट्रेन्ड सेट करणारा अभिनेता म्हणून सलमान खान ओळखला जातो... काही वर्षांपूर्वी त्यानं 'टक्कल' केल्यानं पुढे तरुणाईतही टक्कल करण्याचा ट्रेन्ड सुरू झाला होता, हे तुम्हाला ठाऊक आहे का?

आज महिलांना टक्कल असलेले पुरुषही 'हॉट' दिसतात... बॉलिवूडमध्ये हा ट्रेन्ड सेट करण्याचं श्रेयही सलमानला जातं. काही वर्षांपूर्वी 'आयफा' पुरस्काराच्या सेटवर सलमान चकाचक पोशाख घालून डोक्यावरच्या 'टक्कला'सहीत स्टेजवर दाखल झाला होता... हा इतरांसाठीही आश्चर्याचा धक्काच होता. 

बरं... स्टेजवर येऊन त्यानं 'जर तुम्ही मला ओळखलं नसेल तर.... माझं नाव सलमान' असं म्हणत उपस्थितांची फिरकीही घेतली... पाहा, हाच व्हिडिओ...