'घायल 2' मधील सनी देओलचा नवा लूक

अभिनेता सनी देओलच्या 'घायल वन्स अगेन' या नवीन येणाऱ्या सिनेमामध्ये लूक देण्यात आला आहे. या सिनेमात सनी देवोलचा टक्कल लूक आहे.

Updated: Nov 22, 2015, 05:13 PM IST
'घायल 2' मधील सनी देओलचा नवा लूक title=

मुंबई : अभिनेता सनी देओलच्या 'घायल वन्स अगेन' या नवीन येणाऱ्या सिनेमामध्ये लूक देण्यात आला आहे. या सिनेमात सनी देवोलचा टक्कल लूक आहे.

सनी देओलला या लूकमध्ये पाहून प्रेक्षंकाची उत्कंठा अधिक वाढली आहे.या आधी सनी देओलच्या घायल सिनेमाला खूप लोकप्रियता मिळाली होती. त्यामुळेच घायल वन्स अगेन किती प्रेक्षकांना घायाळ करेल हे पाहण्याजोगे असेल.

या आधी घायलमधील संवाद अत्यंत लोकप्रिय झाले होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.