balance

Alert! ...तर बँक खात्यातून क्षणात गायब होतील पैसे; आताच Delete करा 'हे' Apps

काही दिवसांपूर्वीच गुगलने प्ले स्टोअरवरून (Play store) काही अॅप्स डिलीट केले. युजर्सची खासगी माहिती लीक केल्याचा आरोप या Apps वर लावण्यात आला होता.  

Oct 31, 2022, 07:07 AM IST

कामाचा व्याप कुटुंबापासून कसा ठेवाल दूर? या Tips पाहाच

काम आणि घर सांभाळताना येत आहेत अडचणी, ‘या’ काही Tips तुमच्यासाठी ठरू शकतील फायदेशीर

 

Oct 26, 2022, 11:55 AM IST

पत्नी आणि आईमध्ये भांडण झाल्यास पतीने काय करावे? Videoमधून अचूक उत्तर मिळाले

Balance Between Mother And Wife: बहुतेक लोकांचा प्रश्न असतो की जर पत्नी आणि आईमध्ये भांडण किंवा वाद झाला तर त्याने काय करावे? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाकडे नाही, परंतु आम्ही एका व्हिडिओद्वारे तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय, पाहा. 

Sep 16, 2022, 12:20 PM IST

स्टंटच्या नादात तरुणाकडून घडली एक चूक, डोंगरावरुन उडी मारली पण... पाहा व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण डोंगराच्या कड्यावर उभा आहे. तो एडव्हेंचर करणार असतो, परंतु...

Mar 5, 2022, 06:49 PM IST

३१ मेपर्यंत बँकेत ठेवा एवढा बॅलन्स, नाहीतर होईल नुकसान

केंद्र सरकारनं पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि सुरक्षा विमा योजेना सुरु करुन प्रत्येक कुटुंबाला ४ लाख रुपयांपर्यंतच्या विम्याची योजना सुरु केली आहे.

May 20, 2018, 09:37 PM IST

मिस कॉल देऊन जाणून घ्या PF अकाऊंटमधील बॅलेन्स

नोकरदारांसाठी पीएफ ही त्यांच्या आयुष्यभराची पुंजी असते. भविष्याच्या दृष्टिकोनातून हा निधी अतिशय महत्त्वपूर्ण असतो. पीएफ मधील पैसे निवृत्तीपर्यंत न काढण्याचा अनेकांचा मानस असतो. मात्र पीएफ मध्ये किती पैसे जमा झालेत हे जाणून घेणे कठीण होते. परंतु, हे काम आता सोपे झाले आहे. पीएफ मध्ये जमा झालेल्या रक्कमेचा आकडा जाणून घेण्यासाठी तुम्हाला काही खास करण्याची आवश्यकता नाही. तुमच्या मोबाईलवरून देखील तुम्ही पीएफ बॅलन्स जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल द्यायचा आहे आणि तुम्हाला त्याबद्दलची माहिती कळेल. 

Mar 22, 2018, 10:19 AM IST

SBI बँकेत मिनिमम बॅलन्सची रक्कम 1 हजार रुपये?

स्टेट बँकनं आपल्या बचत खात्याची मिनिमम बॅलन्स न राखणाऱ्यांवर दंड आकारला होता.

Jan 5, 2018, 06:05 PM IST

बँक अकाऊंटमध्ये मिनिमम बॅलन्स आहे का तपासा, अन्यथा...

भारतीय स्टेट बँक अर्थात एसबीआयनं आपल्या खात्यात  निर्धारीत करण्यात आलेला कमीत कमी बॅलन्स न ठेवणाऱ्या ग्राहकांना दंड आकारायला सुरुवात केलीय. 

Apr 4, 2017, 03:35 PM IST

आधार न घेता अधांतरी बसणे शक्य आहे? Video मध्ये जादूगारची कसरत पाहा

तुम्ही कधी जादूगारला एका काठीच्या आधारे हवेत बसलेला पाहिला आहेत का? जर तुम्ही पाहिला नसेल तर हा व्हिडिओ पाहा. जादूगार रमण याची जादूची ट्रीक पाहून आश्चर्य वाटेल. या व्हिडिओत जादूगार एका काठीच्या आधारे हवेत, बैठक मारुन बसलाय. काठीच्या खाली चादर टाकली असून बाजुला फुलं आहेत.

Oct 29, 2015, 01:33 PM IST

आता कॉल ड्रॉप झाल्यानंतर बॅलेन्सच्या रुपात मिळतील पैसे!

आता कॉल ड्रॉप झाल्यानंतर बॅलेन्सच्या रुपात मिळतील पैसे!

Jun 1, 2015, 07:17 PM IST

आता कॉल ड्रॉप झाल्यानंतर बॅलेन्सच्या रुपात मिळतील पैसे!

मोबाईलवर बोलता-बोलता मध्येच फोन कट झाला तर आता आपल्याला पैसे मिळतील. या योजनेची सुरूवात ऑगस्ट महिन्यात होणार आहे. म्हणजे ऑगस्टपासून आपला फोन ड्रॉप झाल्यास त्याची परतफेड आपल्याला मिळेल. रिपोर्टनुसार बॅलेन्सच्या रुपात मिळणारा हा पैसा मोबाईल कंपन्या देतील.

Jun 1, 2015, 11:07 AM IST

भारतीय स्त्रियांसाठी 'सफलते'ची व्याख्या...

एकाच वेळी अनेक घरसंसार आणि व्यावसायाच्या कामात तारेवरची कसरत करणाऱ्या अनेक स्त्रिया तुम्ही आजुबाजुला पाहिल्या असतील. पण, हीच बाब आता भारतीय स्त्रियांचं विशेषत्व ठरलीय.

Mar 5, 2013, 01:36 PM IST