बॉलिवूडमधील 'या' 5 ब्लॉकबस्टर चित्रपटाचे फ्लॉप सीक्वेल, निर्माते आणि कलाकार झाले होते प्रचंड ट्रोल
बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट आहेत ज्यांचे सीक्वेल देखील ब्लॉकबस्टर ठरले आहेत. परंतु, तुम्हाला माहिती आहे का 'या' 5 ब्लॉकबस्टर चित्रपटाचे सीक्वेल फ्लॉप ठरले. जाणून घ्या सविस्तर
Dec 9, 2024, 04:34 PM IST‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपट पाहिल्यानंतर जिनिलिया देशमुखची पोस्ट, म्हणाली 'यापुढे भविष्यात...'
‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर, पोस्टर याची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.
Apr 11, 2024, 06:37 PM ISTTiger Shroff : माझी एकच दिशा...! रिलेशनशिपच्या स्टेटसवर टायगर श्रॉफने अखेर सोडलं मौन, म्हणतो...
टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमार यांचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ ईदच्या मुहूर्तावर १० एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Apr 8, 2024, 09:19 PM IST'हातात ब्लेड होतं अन् मग...', चाहत्याशी हात मिळवणं अक्षय कुमारला पडलं महागात
Akshay Kumar : अक्षय कुमारनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा सगळा प्रसंग सांगितला. हा असा अनुभव होता जे ऐकून टायगर श्रॉफला देखील धक्का बसला.
Apr 7, 2024, 05:08 PM IST'बडे मिया छोटे मिया' चित्रपटासाठी कलाकारांनी घेतलं 'इतकं' मानधन
अली अब्बास जफर दिग्दर्शित 'बडे मिया छोटे मिया' हा चित्रपट 10 एप्रिल रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ सोबत या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा देखील दिसणार आहे. या चित्रपटातील स्टार्सनी किती फीस घेतली आहे ते जाणून घेऊया.
Apr 6, 2024, 06:18 PM ISTअक्षय कुमारचा 'हा' चित्रपट बनवण्यासाठी दररोज खर्च व्हायचे 4 कोटी, बजेट ऐकून डोळे गरगरतील
या चित्रपटात अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, मानुषी छिल्लर, सोनाक्षी सिन्हा, अलाया एफ आणि पृथ्वीराज सुकुमारन हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आता या चित्रपटाच्या शूटींगला एकूण किती खर्च झाला, याबद्दलची माहिती समोर आली आहे.
Apr 4, 2024, 04:12 PM IST'बडे मिया छोटे मिया' च्या ट्रेलर लॉन्च दरम्यान अक्षयनं टायगरला दिला 'हा' सल्ला, ऐकताच सगळ्यांना हसू अनावर
Akshay Kumar Advice to Tiger Shroff : अक्षय कुमारनं भर कार्यक्रमात टायगरला दिसा असा सल्ला की... प्रेक्षकांना झाले हसू अनावर
Mar 27, 2024, 10:24 AM IST'मी विमानावरुन थेट हॉट एअर बलूनवर उडी मारली होती,' अक्षय कुमारने सांगितला सर्वाधिक धोकादायक स्टंट, 'मी वेडा होतो'
अक्षय कुमारच्या 'बडे मियाँ, छोटे मियाँ' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसह टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत असणार आहे.
Mar 26, 2024, 04:27 PM IST
'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटाच्या ट्रेलर आणि रिलीजची डेट ठरली!
बडे मियाँ छोटे मियाँच्या प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली असून बॉलिवूडचा तरुण अँक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफ आणि खिलाडी अक्षय कुमार यांनी त्यांच्या आगामी ॲक्शनर 'बडे मियाँ छोटे मियाँ'ची रिलीज डेट शेअर केली आहे. बहुप्रतिक्षित ट्रेलर २६ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे आणि ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यां नंतर 10 एप्रिल रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Mar 24, 2024, 07:34 PM IST'पहला नशा' फेम पूजा बेदीला लेकीने टाकलं मागे; वाळवंटात केलं बोल्ड फोटोशूट
अभिनेत्री अलाया फर्निचरवाला बडे मियाँ, छोटे मियाँ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यानचे काही फोटो तिने शेअर केले आहेत.
Mar 14, 2024, 07:12 PM IST
Akshay Kumar : चित्रपटाच्या प्रमोशनला गेलेल्या अक्षय कुमारच्या कार्यक्रमात राडा, दगडफेकीचा Video समोर
Akshay Kumar in Lucknow : बॉलिवूड स्टार अभिनेता अक्षय कुमार लखनऊमध्ये आगामी चित्रपट बड़े मियां छोटे मियांच्या (Bade miyan Chote miyan) प्रमोशनला गेला असताना कार्यक्रमात मोठा राडा झाल्याचं (Viral Video) समोर आलंय.
Feb 26, 2024, 06:21 PM ISTअमिताभ बच्चनवर भारी पडणारा 'हा' अभिनेता का राहिला मागे? सहकलाकारानं सांगितलं खरं कारण...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्यासोबत चित्रपट करताना त्यांना लोकप्रियतेत आणि इतरही गोष्टीत मागे टाकणारा हा अभिनेता आज का राहिला मागे?
Dec 21, 2023, 03:28 PM ISTAkshay Kumar Injured: अक्षय कुमार शुटिंगदरम्यान जखमी
Akshay Kumar Injured: बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) जखमी झाला आहे. 'बडे मियाँ, छोटे मियाँ' (Bade Miyan Chote Miyan) चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान टायगर श्रॉफसह अॅक्शन सीन शूट करत असताना अक्षय कुमार जखमी झाला आहे. स्कॉटलंडमध्ये (Scotland) या चित्रपटाचं शुटिंग सुरु आहे.
Mar 24, 2023, 09:13 AM IST
Janhvi kapoor चे लेटेस्ट फोटो पाहून नेटकऱ्यांना आली Smita Patil यांची आठवण!
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi kapoor) ही नेहमीच बोल्ड अंदाजात दिसते. जान्हवी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. सध्या जान्हवीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून नेटकऱ्यांनी तिची तुलना ही लोकप्रिय आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटीलशी केली आहे.
Mar 9, 2023, 01:12 PM IST