'बडे मिया छोटे मिया' चित्रपटासाठी कलाकारांनी घेतलं 'इतकं' मानधन

अक्षय आणि टायगर

अक्षय आणि टायगरचला अॅक्शन करताना पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

अक्षय कुमार

अक्षयने या चित्रपटासाठी तब्बल 80 कोटी रुपये घेतल्याचे म्हटले जाते.

टायगर श्रॉफ

टायगरने 'बडे मियाँ छोटे मियाँ'साठी 22 कोटी रुपये घेतले आहेत.

पृथ्वीराज सुकुमार

खलनायकाची भूमिका साकारण्यासाठी पृथ्वीराज सुकुमारनं 5 कोटी रुपये मानधन घेतल्याचे म्हटले जाते.

मानुषी छिल्लर

मानुषी छिल्लर पुन्हा एकदा अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. तर या चित्रपटासाठी तिनं 2 कोटी रुपये मानधन घेतल्याचे म्हटले जाते.

अलाया एफ

अलाया एफ ही देखील या चित्रपटात हॅकरच्या भूमिकेत दिसणार असून तिनं 1 कोटी मानधन घेतल्याचे म्हटले जाते.

रोनित रॉय

रोनित रॉयनं या चित्रपटासाठी 1 कोटी मानधन घेतल्याच्या चर्चा आहेत. (All Photo Credit : Social Media)

VIEW ALL

Read Next Story