High Cholesterol : कोलेस्ट्रॉल वाढल्यावर पायात दिसतात ही 5 लक्षणे, वेळीच ओळखा आणि सावध व्हा
Cholesterol : आजकाल आपल्या जीवनशैलीतील वाईट सवयींमुळे कोलेस्ट्रॉल वाढू लागते. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
Dec 13, 2022, 01:40 PM ISTHigh Cholesterol चे होईल कायमचे नामोनिशाण, दररोज खा स्वयंपाकघरातील 'या' 2 वस्तू
Foods For Bad Cholesterol:आजकाल अनेकांना कोलेस्ट्रॉलचा सामना करावा लागत आहे. कोलेस्ट्रॉल कमी केले नाही तर भविष्यात त्यामुळे मोठे नुकसान होते. यावर दोन सोपे उपाय आहेत, ते जाणून घ्या.
Nov 19, 2022, 09:16 AM ISTBad Cholesterol: कोलेस्ट्रॉल कमी करायचंय मग 'हा' पर्याय निवडा!
उच्च कोलेस्ट्रॉलची (Cholesterol) कोणतीही चिन्हं किंवा संकेत शरीरामध्ये आधीच दिसत नाहीत, म्हणून याला सायलेंट किलर असेही म्हणतात. यामुळे हृदयविकाराच्या झटका येण्याची दाट शक्यता असते.
Nov 4, 2022, 07:17 PM ISTHigh Cholesterol: खराब कोलेस्टेरॉलची होईल सुट्टी, करा या पदार्थांचा आहारात समावेश
Bad Cholesterol: रक्तवाहिन्यांमध्ये खराब कोलेस्टेरॉल जमा होणे घातक असते, त्यामुळे वाढलेले कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करणारे असे पदार्थ खावेत. योग्य जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींद्वारे उच्च कोलेस्टेरॉल कमी करणे सोपे होते.
Oct 11, 2022, 09:45 AM ISTHigh Cholesterol वर या हिरव्या वनस्पतीच्या बिया ठेवतात नियंत्रण, डायबिटीजपासून मिळेल दिलासा
Cholesterol Lowering Diet: खराब कोलेस्टेरॉल आपल्या धमन्यांमध्ये जमा होते आणि त्यामुळे ब्लॉकेजेस होतात, त्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयाचे आजार होऊ शकतात. हे टाळण्यासाठी खास हिरव्या वनस्पतीच्या बियांचे सेवन केले पाहिजे.
Oct 8, 2022, 03:33 PM ISTCholesterol Lowering Drinks: 'हे' 4 सुपर ड्रिंक्स कमी करतील हाय कोलेस्ट्रॉल, जाणून घ्या
'या' 4 सुपर ड्रिंक्स आजपासूनच सेवन करा,कोलेस्ट्रॉल राहिल नियंत्रणात
Oct 6, 2022, 10:16 PM ISTअशा 4 व्यक्तींच्या रक्तामध्ये वाढतं खराब cholesterol; आजच सावध व्हा!
हृदय निरोगी ठेवायचं असेल आणि धोकादायक आजारांपासून दूर राहायचं असेल, तर तुमचं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे.
Oct 5, 2022, 06:55 AM ISTcholesterol: ‘या’ 6 कारणांमुळे अचानक वाढते कोलेस्ट्रॉल, निष्काळजीपणामुळे येऊ शकतो हृदयविकाराचा झटका!
कोलेस्टेरॉल हा मेणासारखा पदार्थ असतो जो चरबीसारखाच असतो. आपल्या शरीराला काही प्रमाणात कोलेस्टेरॉलची गरज असते जे सेल मेंब्रेन, व्हिटॅमिन डी (Vitamin D) तयार करण्यासाठी आवश्यक असते.
Oct 4, 2022, 04:43 PM ISTCholesterol Check: तळ हात आणि पाय देतात शरीरातील वाढत्या कोलेस्ट्रॉलबाबत अलर्ट, कसा जाणून घ्या
वाढलेल्या कोलेस्ट्रॉलची लक्षणं पाहा हात, पाय आणि गुडघ्यांवर
Sep 28, 2022, 11:53 PM ISTBad Cholesterol: हा एक पदार्थ रक्तवाहिन्यांमध्ये जमू देणार नाही खराब कोलेस्ट्रॉल, आजच आहारात घ्या
कोलेस्ट्रॉलची लक्षणं सुरुवातीला फारशी गंभीर नसतात पण जर तुम्हाला वाईट कोलेस्टेरॉलचा त्रास दीर्घकाळ होत असेल तर त्याचे परिणाम भयंकर असू शकतात.
Sep 14, 2022, 07:41 AM ISTHigh Cholesterol : हे गुलाबी फळ खाल्ल्याने कमी होईल कोलेस्ट्रॉल, शरीराला मिळतील अनेक लाभ
Cholesterol Lowering Fruit: कोलेस्टेरॉल हा आपल्या शरीराचा शत्रू म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. कारण तो अनेक रोगांचे मूळ आहे. या शत्रूला परतवायचे असेल तर गुलाबी रंगाचे फळ खावे लागेल. ज्यामध्ये भरपूर शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक आहेत.
Sep 10, 2022, 11:39 AM ISTHigh Cholesterol उच्च कोलेस्ट्रॉल असेल तर हातावर ही 3 लक्षणे, दुर्लक्ष केल्यास जीवावर बेतेल
कोलेस्ट्रॉलची पातळी धोक्याची पातळी ओलांडली आहे की नाही हे कसे ओळखायचे.
Sep 6, 2022, 12:38 PM ISTBad Cholesterol: आता गोळ्यांची गरजही पडणार नाही, 'असं' कमी करू शकता कोलेस्ट्रॉल
रक्त तपासणीद्वारे तुम्ही रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळीची माहिती घेऊ शकता.
Aug 29, 2022, 07:39 AM ISTHigh Cholesterol : 'या' गोष्टींमुळे वाढतंय रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल, आजच सावध व्हा
कोलेस्ट्रॉल जमा होऊन रक्तवाहिन्या फुटण्याची शक्यता असते.
Aug 28, 2022, 06:54 AM ISTBad Cholesterol: औषध गोळ्या विसरा..हे करा कोलेस्ट्रॉलची चिंता मिटेल
हाय कोलेस्टेरॉलची पातळी औषधांशिवायही नैसर्गिक पद्धतींनी कमी केली जाऊ शकते
Aug 20, 2022, 06:07 PM IST