back pain

टाइट जीन्स परिधान करताय तर व्हा सावधान! होऊ शकतात गंभीर आजार

आजही अनेक लोक हे टाइट जीन्स घालण्याला पसंती देतात. पण असं करत असाल तर आजच व्हा सावधान. नाही तर होऊ शकतात या समस्येचे शिकार...

Nov 19, 2024, 08:01 PM IST

तरुणपणीच भयंकर पाठदुखी आहे का? डॉक्टरांनी सांगितली यामागील 4 कारणं; एकदा हे वाचाच

Back Pain Issue: तुम्ही सुद्धा विशी आणि चाळीशीदरम्यान असाल आणि पाठदुखीचा त्रास सतत होत असेल तर हे वाचाच.

Nov 1, 2024, 04:09 PM IST

तरुणपणीच पाठीच्या दुखण्याने हैराण झालात?

जर तुमचीही पाठ किंवा कंबर दुखत असेल, तर रोज करा हे सोपे उपाय आणि पाठदुखीपासून कायमची सुटका मिळवा.

Sep 30, 2024, 08:38 PM IST

स्लिप डिस्क, कंबरदुखीसाठी बेस्ट योगासने!

आपल्या कामाचं बदलतं स्वरूप, सतत दिवसभर बसून काम करणे त्यामुळे होणार पाठीचे त्रास या सगळ्या आजारांना आपल्याला सामोरे जावं लागत . धावपळीच्या जीवनशैलीतून थोडा वेळ काढून हे  तीन योग केलेत तर पाठीला आराम मिळू शकतो. 

Nov 22, 2023, 12:15 PM IST

वेळीच सावध व्हा! शरीरात 'हे' बदल दिसले तर समजून घ्या गंभीर आजारांचे....

Health Tips : अनेक वेळा आपल्या सवयीच आपल्याला घातक ठरत असतात. आपल्या वाईट सवयींचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेकदा जुनाट आजार होतात. अशावेळी वेळीच सावध झाल्याचे अधिक चांगले आहे.

Jun 2, 2023, 03:01 PM IST

महिलांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' कारणांमुळे होऊ शकते कंबर दुखीची समस्या

Back Or Lower Back Pain : या गंभीर समस्येच कारण काय तुम्हाला माहित आहे का? आता पाठीच्या किंवा कंबर दुखण्याच्या समस्येपासून अशी मिळवू शकता सुटका. 

May 22, 2023, 07:04 PM IST

Back Pain Home Remedies: पाठदुखीचा त्रास होतोय,'हे' घरगूती उपाय करून बघा

'या' 3 घरगुती उपायांनी पाठदुखीच्या त्रासापासून सुटका मिळवता येणार 

Nov 20, 2022, 12:01 AM IST

मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्यास पाठदुखी दूर राहते? जाणून घ्या सत्य

सामान्य वाटणाऱ्या पाठदुखीच्या समस्येकडे जर दुर्लक्ष झालं तर ही समस्या मोठी शकते.

May 15, 2022, 04:35 PM IST

दररोजच्या 'या' 4 चुका ठरतायत तुमच्या कंबर दुखीला कारणीभूत

पाठदुखीची कारणं जाणून घेतल्यानंतर, तुम्हाला तुमचं आरोग्य सुधारण्यात मदत होऊ शकेल.

Apr 25, 2022, 08:05 PM IST

पुरुषांच्या पाठदुखीची कारणं तुम्हालाही आश्चर्यचकित करतील, याकडे दुर्लक्ष करु नका

चला जाणून घेऊया की पुरुषांमध्ये पाठदुखी आणखी कोणत्या कारणामुळे होऊ शकते.

Apr 2, 2022, 09:38 PM IST

पाठदुखीने हैराण आहात? हे घरगुती उपाय वापरून पाहा

पाठदुखीच्या त्रासाचा समावेश हा आजारांच्या यादीत पहिल्या 12 क्रमांकावर आहे.

Mar 31, 2022, 03:01 PM IST

पाठदुखीनं त्रस्त आहात? मग हे सोपे घरगुती उपाय करून पहाच!

सामान्य वाटणारी पाठदुखीच्या समस्येकडे जर दुर्लक्ष झालं तर ही समस्या मोठी शकते.

Feb 26, 2022, 04:08 PM IST

पाठ आणि कंबरदुखीनं आहात हैराण, करून पाहा 3 घरगुती उपाय

Work To Home करताय, सतत बसल्याने पाठदुखीचा त्रास जाणवतोय? मग हे उपाय करा

Jan 14, 2022, 02:11 PM IST

Morning Walk करताना तुम्ही ही चूक तर करत नाही ना? नाहीतर तुम्हाला ते महागात पडू शकते

तुम्ही कधी विचार केला आहे की यामुळे तुमचे नुकसान होत आहे?

Sep 25, 2021, 12:23 PM IST

पाठदुखीसाठी हे साधे आणि सोपे घरगुती उपाय करून पहाच...

सध्या धावपळीच्या युगात लोकांना अनेक शारीरिक तसंच मानसिक आजारानं ग्रासलं आहे. यामध्ये सध्या सामान्यपणे दिसून येणारी समस्या म्हणजे पाठदुखी. अनेकांना हा आजार सामान्य वाटतो. मात्र सामान्य वाटणाऱ्या आजाराचा जागतिक आरोग्य संघटनेच्या आजांराच्या यादीत 12 क्रमांकावर समावेश होतो.

Jul 8, 2021, 03:12 PM IST