तरुणपणीच पाठीच्या दुखण्याने हैराण झालात?

Sep 30,2024


जर तुमचीही पाठ किंवा कंबर दुखत असेल, तर रोज करा हे सोपे उपाय आणि पाठदुखीपासून कायमची सुटका मिळवा.

हिरव्या भाज्या

विटामिन्स आणि आयर्नने परिपूर्ण असलेल्या हिरव्या भाज्या म्हणजे ब्रोकोली, फ्लॉवर, कोबी आणि पालक यांचा तुमच्या आहारात समावेश करा.

ताजी फळं

ताज्या फळांमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात, ज्यांमुळे पाठदुखी नाहीशी होऊ शकते.

हळद

हळदीत कर्क्यूमिन नावाचे कंपाउंड आढळते, कंबरदुखी आणि सांधेदुखी कमी करण्यासाठी फायदेशीर असतात.

व्यायाम

कंबरदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी रोज व्यायाम करा. यामुळे तुमचे स्नायू मजबूत होतील.

आलं आणि लसूण

पाठ आणि कंबर दुखीसाठी आलं आणि लसूण फायदेशीर आहेत, कारण ते सूज कमी करतात.

ओमेगा -3

ओमेगा -3 ने परिपूर्ण असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास हाडे मजबूत होऊन कंबर आणि पाठदुखी कमी होण्यास मदत होईल.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story