baby girl

वीणा मलिकनं दिला दुसऱ्या अपत्याला जन्म

'बिग बॉस'फेम वादग्रस्त पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक हिनं आपल्या दुसऱ्या अपत्याला नुकताच जन्म दिलाय. 

Sep 26, 2015, 04:48 PM IST

हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आपलं लहानपण आठवेल

मुलं आणि आई-वडिलांचं नातं म्हणजे कोणत्याही शब्दात न सांगता येणारं. आपल्या लहान मुलांसाठी आई-वडील काहीही करू शकतात.

Sep 13, 2015, 05:18 PM IST

व्हिडिओ: 'बजरंगी भाईजान' पाहून 'ती' हमसून-हमसून रडली

सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान'चा जलवा अजूनही कायम आहे. या चित्रपटानं लहान मुलांचंही मन जिंकलंय. नुकताच चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ लिंक शेअर केलीय. 

Jul 24, 2015, 12:27 PM IST

रॉयल गुड न्यूज: प्रिन्स विल्यम-केट यांना कन्यारत्न

प्रिन्स विल्यम-केट यांना कन्यारत्न

May 2, 2015, 09:59 PM IST

रॉयल गुड न्यूज: प्रिन्स विल्यम-केट यांना कन्यारत्न

प्रिन्स विल्यम आणि 'डचेस ऑफ केम्ब्रिज' केट मिडलटन यांना कन्यारत्नाची प्राप्ती झाल्यानं ब्रिटीश राजघराण्यात पुन्हा पाळणा हलला आहे.

May 2, 2015, 05:28 PM IST

जॉन्टी रोडस् बाबा झाला, मुलीचा मुंबईत जन्म...नाव ठेवले भारतीय

दक्षिण आफ्रिकेचा महान फिल्डर जॉन्टी रोडस् च्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. वॉटर डिलिव्हरी (नैसर्गिक पाण्यात जन्म) करण्यात आली.

Apr 23, 2015, 11:31 PM IST

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबरायच्या घरी लक्ष्मीचे पाऊल

आज अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर बॉलिवूड अभिनेता विवेक ओबराय याच्या घरी लक्ष्मीचे पाऊल पडले. विवेक दुसऱ्यांदा बाबा झाला. 

Apr 21, 2015, 06:47 PM IST

महेंद्रसिंग धोनी बाबा झाला, कन्या रत्नाचा लाभ

टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या घरी नन्ही परी दाखल झाल्याने घरात आनंदी वातापरण आहे. माही आणि साक्षीला कन्यारत्नाचा लाभ झालाय.

Feb 6, 2015, 11:52 PM IST

आयुषमान खुराणाला कन्या रत्न!

बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराणा आणि त्याची पत्नी ताहिरा दुसऱ्यांदा आई-वडील झाले आहेत.त्यांच्या घरी मुलीनं जन्म घेतलाय. प्रसिद्ध व्हिडिओ जॉकी ते अभिनेता झालेल्या आयुषमानच्या जवळच्या वक्तींनी दिलेल्या माहितनुसार सोमवारी चंदीगढला मुलीचा जन्म झाला.

Apr 22, 2014, 06:08 PM IST

अक्षय-ट्विंकलच्या `घर आयी एक नन्ही परी`

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांना कन्यारत्न झाले आहे. आता अक्षय ट्विंकल आणि आरव यांचं तीन जणांचं कुटुंब चार जणांचं बनलं आहे. आरवचं वय वर्षं १० आहे.मंगळवारी पहाटेच्या सुमारास ट्विंकलने मुलीला जन्म दिला आहे. आई आणि मुलगी दोघींचीही प्रकृती चांगली आहे.

Sep 25, 2012, 12:15 PM IST

लारा दत्ता - महेश भूपतीला कन्यारत्न

टेनिसपटू महेश भूपती आणि अभिनेत्री लारा दत्ता या दाम्पत्याला गोंडस मुलगी झाली. लारा दत्ताने मुंबईतील हॉस्पीटलमध्ये कन्यारत्नाला जन्म दिला. "इटस्‌ अ गर्ल !!!!!, आय लव्ह यू लारा दत्ता,' असे महेश भूपतीने ट्विट केले आहे.

Jan 20, 2012, 06:19 PM IST