baby girl

PHOTO : धोनीच्या चिमुरडीच्या रेखाटलेली रांगोळी पाहिलीत का?

या फोटोंमध्ये झिवा आपल्या शाळेत मित्र-मैत्रिणींसोबत रांगोळी रेखाटताना दिसतेय

Nov 7, 2018, 11:24 AM IST

पुण्यात गर्भाशयाच्या प्रत्यारोपणातून मुलीचा जन्म

जगभरात आतापर्यंत प्रत्यारोपित केलेल्या गर्भाशयातून ११ बाळांचा जन्म झाला आहे. 

Oct 18, 2018, 01:58 PM IST

या लोकप्रिय कॉमेडिअनच्या घरी चिमुकलीचं आगमन

हटके पद्धतीने शेअर केली ही गोड बातमी 

Oct 11, 2018, 08:22 AM IST
PT1M17S

नाशिक | अनैतिक संबधाचा भडका | आई, मुलगी आणि आजीला जाळलं

नाशिक | अनैतिक संबधाचा भडका | आई, मुलगी आणि आजीला जाळलं

Aug 6, 2018, 04:05 PM IST
PT1M48S

नाशिक | झोळीत ठेवलेल्या तान्ह्या मुलीचा गळफास लागून मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 24, 2018, 08:56 PM IST

आईकडून दहा महिन्याच्या बाळाचा पाण्याच्या टाकीत बुडवून खून

दहा महिन्याच्या बाळाचा आईने पाण्याच्या ड्रम मध्ये टाकून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

Jun 25, 2018, 12:32 PM IST

तिसऱ्यांदा 'द रॉक' झाला बाबा, इंस्टाग्रामवर शेअर केला फोटो

'द रॉक' या नावाने लोकप्रिय असलेला अभिनेता ड्वेन जॉनसन हा तिसऱ्यांदा वडील झाला आहे. आपल्या गोंडस मुलीचा फोटो रॉकने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत रॉकची गोंडस मुलगी त्याच्या छातीवर शांत असल्याचा हा फोटो आहे. रॉकने मुलीचं नाव टिआना जिया जॉनसन असं ठेवलं आहे. या अगोदर रॉकला दोन मुलं आहे. एकीच नाव जॅस्मिन आणि सिमोन या 2 आणि 16 वर्षाच्या आहेत. 

Apr 24, 2018, 01:39 PM IST

मुली नको म्हणणा-यांसाठी डोळ्यात अंजन घालणारं उदाहरण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 14, 2018, 08:37 PM IST

मुली नको म्हणणा-यांसाठी डोळ्यात अंजन घालणारं उदाहरण

मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी सरकार अनेक माध्यमातून प्रबोधन करत असल्याचं दिसून येत आहे.

Feb 14, 2018, 07:29 PM IST

उर्मिला आणि आदिनाथला कन्यारत्न !!

उर्मिलाने आपल्या चाहत्यांना आनंदवार्ता दिली आहे. 

Jan 18, 2018, 04:29 PM IST

अभिनेत्री असिनने दिला मुलीला जन्म

सोहा अली खान, ईशा देओल पाठोपाठ अभिनेत्री असिन थोट्टुमकलनेदेखिल नुकताच एका मुलीला जन्म दिला आहे.

Oct 25, 2017, 12:43 PM IST

ईशा देओल-भरत तख्तानींच्या घरी आली चिमुकली परी !

बॉलिवूडची ड्रीमगर्ल हेमामालिनी आणि धर्मेंद्र पुन्हा आजी-आजोबा झाले आहेत.

Oct 23, 2017, 12:25 PM IST

सोहा अली खान आणि कुणाल खेमूच्या घरी आली चिमुकली परी

कुणाल खेमू आणि सोहा अली खान यांच्या घरी एका चिमुकलीचे आगमन झाले आहे. अभिनेता कुणाल खेमूने ट्विटरच्या माध्यमातून ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे.  

Sep 29, 2017, 11:49 AM IST

...म्हणून टेनिस सम्राज्ञी सेरेनाने आईला लिहिले भावनिक पत्र !

 टेनिस सम्राज्ञी सेरेना विल्यम्सने काही दिवसांपूर्वीच एका गोंडस मुलीला जन्म दिला. 

Sep 20, 2017, 02:50 PM IST