ayodhya

राम मंदिरात VIP दर्शनाच्या नावाखाली भाविकांची लूट, अखेर ट्रस्टनेच केला खुलासा

अयोध्येत रामल्लाच्या दर्शनावर वाद निर्माण झाले आहेत. देशभरातून आणि जगाच्या विविध कानाकोपऱ्यातून भाविक आणि पर्यटक खास राम लल्लाच्या दर्शनासाठी येत असून त्याकरीता त्यांच्या कडून पैसे उकळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

 

Mar 22, 2024, 08:04 PM IST

मुंबई, पुणेकरांचा प्रवास होणार जलद? महाराष्ट्रासह देशाला मिळणार 10 वंदे भारत एक्सप्रेस, कुठं धावणार हायस्पीड ट्रेन?

Vande Bharat Express : देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये वंदे भारत ट्रेन धावत आहेत. त्यातच आता केंद्र सरकार वंदे भारत ट्रेन अधिकाधिक मार्गांवर सुरू करण्याची तयारी करत आहे.

Mar 10, 2024, 03:44 PM IST

आईवडिलांना अयोध्या, वाराणासीला न्यायचंय? Indian Railway चं खास पॅकेज तुमच्याचसाठी

IRCTC चं पॅकेज तुम्हाला देतंय अयोध्या, वाराणासीला जाण्याची संधी. श्रीरामाचा आशीर्वाद घ्या, गंगेची आरती करा... जाणून घ्या Tour Details 

 

Feb 27, 2024, 03:22 PM IST

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या आजी-आजोबांचे 'ते' स्वप्न झालं पूर्ण, म्हणाली 'आज ते नाहीत पण...'

 आई कुठे काय करते' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. राधिकाने नाटक, मालिका, चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. 

Feb 23, 2024, 06:07 PM IST

'तुमच्यासारखे लोक इतिहास बदलतात,' शिल्पा शेट्टीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पत्र लिहिलं आहे. या पत्रातून तिने अयोध्येत राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) उभारल्याप्रकरणी नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. तसंच तुमच्यासारखे लोक इतिहास बदलतात अशा शब्दांत कौतुक केलं आहे. 

 

Feb 14, 2024, 03:19 PM IST

अयोध्येत KFC च्या आऊटलेटचा मार्ग मोकळा; फक्त पाळावी लागेल 'ही' एक अट

KFC Branch In Ayodhya: 22 जानेवारीपासून दिवसोंदिवस अयोध्येला येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढताना दिसत आहे. एका दिवसात 2 ते 3 लाख पर्यटक येत असलेल्या अयोध्येमध्ये नवीन कंपन्यांना आपली आऊटलेट सुरु करायची असून यात केएफसीचाही समावेश आहे.

Feb 8, 2024, 09:26 AM IST

अयोध्येत जाणाऱ्या ट्रेनवर पुण्यात हल्ला; जळता मोबाईल फेकल्याने महिला जखमी

Ayodhya Special Aastha Train : पुण्याहून अयोध्येकडे जाणाऱ्या आस्था ट्रेनमध्ये अज्ञात इसमाने जळता मोबाईल फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ट्रेन पनवेल स्थानकात आल्यानंतर पोलिसांनी मोबाईल आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत.  

Feb 8, 2024, 09:07 AM IST

रामभक्तांसाठी IRCTCचं 'द रामायण सागा' टूर पॅकेज, थेट लंकेत पर्यटन... जाणून घ्या भाडे आणि तारीख

Ramayan Saga Tour Package : अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दररोज लाखो रामभक्त रामलल्लाचं दर्शन घेत आहेत. देश-विदेशातून अनेकजण अयोध्येत येत आहेत. आहेत आता भारतीय रेल्वेने रामभक्तांसाठी आणखी एक घोषणा केली आहे. 

Feb 5, 2024, 04:40 PM IST

छत्रपती शिवाजी महाराजांची मोदींशी तुलना! शर्मिला ठाकरेंनी केली पाठराखण; म्हणाल्या, 'शरद पवारांना...'

Maharashtra Politics : अयोध्येतल्या राम मंदिराच्या उद्घटानावेळी पंतप्रधान मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करण्यात आली होती. त्यावरुन आता शर्मिला ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.

 

Feb 2, 2024, 11:17 AM IST

अयोध्येत दररोज 2 लाख भाविक, 9 दिवसात इतक्या रुपयांचं दान

Ram Mandir : अयोध्येत 22 जानेवारीला रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली आहे. हा दिवस देशभरात दिवाळी म्हणून साजरा करण्यात आला. 23 तारखेपासून राम मंदिरात सामान्य भाविकांना दर्शन खुलं करण्यात आलं. तेव्हापासून दररोज लाखो भाविक अयोध्येत दाखल होत आहेत. 

Jan 30, 2024, 09:47 PM IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची रणनिती, रामभक्तांसाठी 6 मतदारसंघातून विशेष ट्रेन

Mumbai Ayodhya Special Train: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रामलल्लाचे दर्शन मोहीम हातात घेतली आहे. रामभक्तांसाठी 6 मतदारसंघातून 6 विशेष ट्रेन धावणार आहेत. 

Jan 30, 2024, 09:56 AM IST

Ram Mandir : रेल्वेने अयोध्येला जाताय? आधी 'ही' बातमी वाचा

Ayodhya Ram Mandir : 500 वर्षांनंतर राम मंदिराचं स्वप्न सत्यात उतरलं आहे. अयोध्येत नवीन राम मंदिरात रामलल्लाची लोभसवाणी मूर्ती विराजमान झाली आहे. अशात प्रत्येकाला आस आहे रामलल्लाचा दर्शनाची. तुम्ही रेल्वेने अयोध्येला जाण्याचा विचार करत असाल तर आधी ही बातमी वाचा. 

Jan 29, 2024, 10:18 AM IST

म्हैसूर महापालिकेने थकवले मूर्तीकार अरुण योगीराज यांचे पैसे; भाजप आमदाराचा आरोप

Arun Yogiraj : अयोध्येतल्या राम मंदिरात रामलल्लांची मूर्ती घडवून प्रसिद्धीझोतात आलेले मूर्तीकार अरुण योगीराज यांनी धक्कादायक दावा केला आहे. कर्नाटकातील भाजप आमदाराने हा सगळा प्रकार समोर आणला आहे.

Jan 28, 2024, 12:00 PM IST

'आधी वेगळी होती आणि प्राण प्रतिष्ठेनंतर..', राम लल्लाची मूर्ती पाहून अरुण योगीराज थक्क

Arun Yogiraj on Ram Lalla Idol : मूर्तिकार अरुण योगीराज यांनी राम लल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठा झाल्यानंतर काय वाटलं याविषयी सांगितलं आहे. 

Jan 26, 2024, 02:11 PM IST

गोव्याला जाऊ सांगून अयोध्येला नेलं; पत्नीनं दाखल केला घटस्फोटाचा अर्ज

Wife Filed For Divorce: काही महिन्यांपूर्वीच या दोघांचं लग्न झालं आहे. पतीला चांगली नोकरी असून त्याला पगारही उत्तम आहे. लग्नानंतर हनिमूनला जाण्यासंदर्भात या पती-पत्नीमध्ये चर्चा झाली तेव्हा पत्नीने परदेशात जाण्यासंदर्भातील इच्छा व्यक्त केली होती. 

Jan 25, 2024, 02:22 PM IST