ayodhya

LokSabha Election Result : जिथं रामाच्या पाऊलखुणा, तिथं भाजपला 'वनवास'

LokSabha Election Result : प्रभू श्रीरामाच्या नावावर भाजपने गेली 4 दशकं राजकारण केलं. त्याच रामाच्या पाऊलखुणा असलेल्या जागेवर भाजपला येत्या पाच वर्षाचा वनवास भोगावा लागणार आहे.

Jun 6, 2024, 11:56 PM IST

'मुलाने घराबाहेर काढलं, पण तू स्वप्न पूर्ण केलंस', तरुणाने सुरक्षारक्षकाची अयोध्येला जाण्याची इच्छा केली पूर्ण, VIDEO व्हायरल

Viral Video: जेव्हा सुरक्षारक्षकाने सोशल मीडिया इन्फ्यूएन्सर भगतला आपलं अयोध्या राम मंदिराला भेट देण्याचं स्वप्न आहे सांगितलं, तेव्हा त्याने लगेच ते पूर्ण करण्याचं ठरवलं. 

 

Jun 6, 2024, 08:20 PM IST

राम मंदिर बनलं, विमानतळ झालं, तरीही अयोध्येत का हरली भाजप? 'ही' आहेत कारणं

Ayodhya Ground Zero Report : लोकसभा निवडणुकीत भाजपने 400 पारचा नारा दिला होता. पण प्रत्यक्षात भाजपला 240 जागांवर समाधान मानावं लागलं. देशात अनेक ठिकाणी भाजपला पराभव पत्करावा लागला. यात भाजपाला अनपेक्षित धक्का बसला तो अयोध्येत.

Jun 6, 2024, 04:29 PM IST

'अध्योयावासियांनो हे लाजिरवाणं', सोनू निगमच्या नावे पोस्ट व्हायरल; अखेर म्हणाला 'याच घाणेरड्यापणामुळे मी...,'

एक्सवर सोनू निगम (Sonu Nigam) नावाच्या एका अकाऊटंवरुन अयोध्येतील निकालावर पोस्ट शेअर करण्यात आली होती. या पोस्टवरुन नेटकऱ्यांनी बॉलिवूड गायक सोनू निगमला टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. 

 

Jun 6, 2024, 03:31 PM IST

VIRAL VIDEO : चंदन टीका लावणाऱ्याची कमाई ऐकून नेटकरी शॉक, म्हणतो- 'डॉक्टर से कम समझे क्या!'

Trending Video : सोशल मीडिया एका चिमुकल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. या मुलाची कमाई ऐकून तुम्हाला शॉक बसेल. 

May 7, 2024, 12:46 PM IST

करिअरमध्ये टॉपला जाण्यासाठी हनुमानजींकडून शिका 'या' 8 गोष्टी

 हनुमानजींकडून आपल्याला अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. या गोष्टी तुम्ही फॉलो केलात तर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये टॉपला जाऊ शकता. 

Apr 22, 2024, 08:10 PM IST

निलगायीची बाईकला धडक! शिंग छातीत घुसल्याने तरुणाचा मृत्यू; 7 सेकंदांचा थरार कॅमेरात कैद

Viral Accident Video Bike Collision With Nilgai: बाजारामध्ये निघालेल्या या तरुणाच्या अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. हा सारा घटनाक्रम अवघ्या 7 सेकंदांमध्ये घडला असून व्हिडीओ पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

Apr 18, 2024, 11:44 AM IST

PHOTO : लोकसभा निवडणूक प्रचारात व्यग्र मोदींनी विमानातून पाहिला सूर्यतिलक सोहळा, त्यांच्या एका कृतीनं वेधलं लक्ष

लोकसभा निवडणूक प्रचारात व्यग्र असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी सूर्यतिलक सोहळा पाहण्यासाठी अयोध्येत जाऊ शकलं नाही. पण त्यांनी विमानातून या क्षणाचे साक्षीदार झाले. 

Apr 17, 2024, 02:37 PM IST

PHOTO : प्रभू श्रीरामाच्या भाळी सूर्यकिरणांची मोहोर; रत्नजडित वस्त्रानं सजलेल्या रामलल्लाचं मनमोहक रुप पाहाच

Ayodhya Ram Navami Surya Tilak: अयोध्यातील राम मंदिरात तब्बल 500 वर्षांनी रामनवमीचा उत्साह साजरा करण्यात येतो. रामनवमीचा अद्भूत आणि अविस्मरणीय असा सूर्यतिलकाचा सोहळा संपन्न झाला. 

Apr 17, 2024, 01:21 PM IST

रामफळाचे आरोग्यदायी फायदे; गंभीर आजारांवर जादूसारखं करेल काम

17 एप्रिल रोजी आपण नवरात्री साजरी करत आहोत. या निमित्ताने आपण श्रीरामाशी निगडीत एक महत्त्वाची गोष्ट जाणून घेणार आहे. श्रीरामाने 14 वर्षे वनवासात एक फळ खाल्ले. जे फळ अनेक आजारांवर गुणकारी ठरत आहे. 

Apr 16, 2024, 05:27 PM IST

Ram Navami 2024 : रामनवमीच्या दिवशी अयोध्येत रामलल्लावर कसा करणार सूर्य अभिषेक? चाचणीचा Video समोर

Surya Abhishek Of Ramlala On Ram Navami : अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लावर रामनवमीला सूर्याभिषेक करण्यात येणार आहे. हा सोहळा कसा असेल याबद्दल याची शास्त्रज्ञकडून चाचणी करण्यात आली. या अद्भूत क्षणाचा व्हिडीओ समोर आला आहे. 

Apr 16, 2024, 02:32 PM IST

अवघ्या साडेपाच तासांत गाठा अयोध्या; महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी खास सुविधा सुरू, किंमत किती माहितीये?

Maharashtra to Ayodhya Ram Mandir : महाराष्ट्रातून आता थेट अयोध्येमध्ये पोहोचण्यासाठी खास सुविधा सुरू झाली असून, आता अवघ्या साडेपाच तासांत अयोध्या गाठता येणार आहे. 

 

Apr 2, 2024, 08:46 AM IST

राम मंदिरात VIP दर्शनाच्या नावाखाली भाविकांची लूट, अखेर ट्रस्टनेच केला खुलासा

अयोध्येत रामल्लाच्या दर्शनावर वाद निर्माण झाले आहेत. देशभरातून आणि जगाच्या विविध कानाकोपऱ्यातून भाविक आणि पर्यटक खास राम लल्लाच्या दर्शनासाठी येत असून त्याकरीता त्यांच्या कडून पैसे उकळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

 

Mar 22, 2024, 08:04 PM IST