ayodhya

'या' व्यक्तीने साकारलीय भव्य राम मंदिराची कलाकृती

Ram Mandir : रामलल्लाच्या मूर्तीची पहिली झलक समोर आलीये. राम मंदिरातील गर्भगृहात आसनावर ही मूर्ती ठेवण्यात आली आहे. याच मूर्तीची 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्यासाठी अनेक रामभक्त अयोध्येत दाखल झाले आहेत. अयोध्येत राम मंदिराची भव्यता थक्क करणारी आहे. 

Jan 19, 2024, 08:51 PM IST

अयोध्येत ATS कमांडोंची सुरक्षा, जाणून घ्या कशी असते त्यांची ट्रेनिंग

Ayodhya Security : अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याची (Ram Mandir Pran Pratishtha) जय्यात तयारी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येत (Ayodhya) कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. पोलिसांशिवाय एटीएस कमांडोंची (ATS Commando) सोहळ्यावर नजर असणार आहे.

Jan 19, 2024, 08:15 PM IST

अयोध्येच्या राम मंदिरातील प्रसाद भक्तांना घरबसल्या मिळणार? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

अयोध्या राम मंदिरातील प्रसाद तुम्हाला घरबसल्या अगदी मोफत मिळू शकतो, असा दावा एका कंपनीने केला आहे. आता या दाव्यामागील सत्य समोर आलं आहे. 

Jan 19, 2024, 08:06 PM IST

मोठी बातमी! 22 जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर

Ram Mandir : येत्या 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे. हा सोहळा सर्वांना पाहाता यावा यासाठी 22 जानेवारीाल राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

Jan 19, 2024, 05:05 PM IST

200 किलो वजन, 51 इंच उंची, जाणून घ्या रामलल्लाच्या मूर्तीची 9 वैशिष्ट्यं

Ram Mandir Pran Pratishtha : ज्या क्षणाची संपूर्ण देश वाट बघतोय, तो क्षण आता जवळ आलाय. प्रभू श्रीरामची मूर्ती अयोध्येतल्या राममंदिराच्या गर्भगृहात स्थापन करण्यात आलीय. येत्या 22 तारखेला रामलल्लाच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे. 

Jan 19, 2024, 04:57 PM IST

रोमपद राजाने सुंदर देहविक्री करणाऱ्या महिलांकडे का आश्रय घेतला?

वाल्मिकी रामायणात राजा दशरथचा मंत्री सुमंत याने त्यांना ऋषी श्रृंगाविषयी सांगितलं. ऋषीशृंगाने आपला यज्ञ केल्यास फायदा होईल असं सांगितलं. मग राजा दशरथ त्याला ऋष्यशृंगाला राजा रोमपादाने परत कसं बोलावलंय याबद्दल विचारलं. 

Jan 19, 2024, 04:22 PM IST

नवी मुंबईच्या कांबळे दाम्पत्याला अयोध्येत रामलल्लाच्या पुजेचा मान; पंतप्रधानांसोबत होणार सहभागी

Ram Mandir Ayodhya : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. अयोध्येत राम लल्लाची पूजा करण्याचा मान नवी मुंबईतील कांबळे दांम्पत्याला मिळाला आहे.

Jan 19, 2024, 09:57 AM IST

मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा बहाणा, नाशिकच्या महंतांना 40 लाख रुपयांचा गंडा

Nashik : नाशिकच्या गोराराम मंदिराचा जिर्णोधार करण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने तीन संशयितांनी महंतांना चाळीस लाख रुपयांचा गंड घातला आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

 

Jan 18, 2024, 07:39 PM IST

...जेव्हा एकाच अभिनेत्यानं साकारली राम आणि सीतेची भूमिका; एकही डायलॉग नसतानाही भारावले होते प्रेक्षक

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात आता चर्चा सुरु आहे, ती एका मुकपटाची... त्या एकाच अभिनेत्यानं साकारली होती राम आणि सीतेची भूमिका

Jan 18, 2024, 06:56 PM IST

11 दिवस जमिनीवर झोप, पोटासाठी फक्त नारळ पाणी अन्...; PM मोदींचा 11 दिवसांचा कठोर डाएट प्लॅन

अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारपासून धार्मिक अनुष्ठान सुरू केलं आहे. हे अनुष्ठान 11 दिवसांसाठी असणार आहे.

 

Jan 18, 2024, 06:39 PM IST

30 देशांचे पोस्टल स्टॅम्प प्रभू राम यांना समर्पित, तुम्ही पाहिलेत का?

30 देशांचे पोस्टल स्टॅम्प प्रभू राम यांना समर्पित, तुम्ही पाहिलेत का?

Jan 18, 2024, 05:36 PM IST