सिडनीतील नरेंद्र मोदी यांचे भाषण
Nov 17, 2014, 06:59 PM ISTऑस्ट्रेलियातील भारतीयांना व्हिजा ऑन अरायव्हल - मोदी
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी सिडनीमध्ये दाखल झालेत. त्यांची आज सिडनीच्या जगप्रसिद्ध ऑलफोन्स अरेनामध्ये जाहीर सभा होणार आहे.
Nov 17, 2014, 11:36 AM ISTमोदींचं केम छो ऑस्ट्रेलिया!
Nov 17, 2014, 10:22 AM ISTब्रिस्बेनमध्ये मोदींनी केलं गांधीजींच्या पुतळ्याचं अनावरण
Nov 17, 2014, 09:22 AM ISTब्रिस्बेनमध्ये मोदींकडून गांधीजींच्या पुतळ्याचं अनावरण
Nov 16, 2014, 07:21 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलियात दाखल
Nov 15, 2014, 08:17 AM ISTमोदी आॉस्ट्रेलियातील g 20 कार्यक्रमात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 14, 2014, 04:37 PM ISTऑस्ट्रेलिया केम छो... मोदींचं ब्रिस्बेनमध्ये स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झालेत. ब्रिस्बेन विमानतळावर मोदींचं ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं.
Nov 14, 2014, 09:13 AM ISTऑस्ट्रेलिया केम छो... मोदींचं ब्रिस्बेनमध्ये स्वागत
ऑस्ट्रेलिया केम छो... मोदींचं ब्रिस्बेनमध्ये स्वागत
Nov 14, 2014, 08:16 AM ISTऑस्ट्रेलियात 'नमो'चा फिवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 13, 2014, 07:20 PM ISTअमेरिकेनंतर आता पंतप्रधान मोदींचा ऑस्ट्रेलियातही जलवा!
अमेरिकेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जलवा ऑस्ट्रेलियातही पहायला मिळणार आहे. सिडनीच्या ऑलफोन्स अरेना या प्रसिद्ध इव्हेंट सेंटरवर 17 नोव्हेंबरला मोदी सभा घेणार आहेत. तब्बल 27 हजार अनिवासी भारतीय यावेळी उपस्थित असतील.
Nov 13, 2014, 01:56 PM ISTगणेशोत्सव ऑस्ट्रेलियातला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2014, 04:18 PM ISTऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान घेणार 'क्रिकेटच्या देवा'ची भेट!
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी एबोट गुरुवारी मुंबईत दाखल झालेत. त्यांचा दौरा दोन्ही देशांदरम्यान रणनीती संबंध दृढ करण्यासाठी आयोजित करण्यात आला असला तरी हा दौरा त्यांच्यासाठी खास ठरणार आहे. कारण, या दौऱ्यात ते सचिन तेंडुलकरचीही भेट घेणार आहेत.
Sep 4, 2014, 10:22 AM ISTभारतीयाकडून ऑस्ट्रेलियात महिलांचा फिल्मी पाठलाग
भारतीय तरूणाने दोन महिलांचा पाठलाग केल्याने त्याच्यावर खटला चालवण्यात येणार आहे. एका ३१ वर्षीय भारतीय तरुणाने २०१२ आणि २०१३ मध्ये दोन महिलांचा ‘बॉलिवूड स्टाइल‘ने पाठलाग केल्याप्रकऱणी हा खटला आहे.
Jul 24, 2014, 06:13 PM ISTपरदेशात भारतीयाचा अपमान; अंगावर थुंकण्यापर्यंत मजल
परदेशात भारतीयांना बऱ्याच ठिकाणी अपमानास्पद वागणूक मिळाल्याचं गेल्या काही घटनांवरून सातत्यानं दिसून येतंय. अशाच एका घटनेला सामोऱ्या गेलेल्या राज शर्मा या एका भारतीय उद्योजकानं यासंबंधी तक्रार दाखल केलीय.
Jun 27, 2014, 04:51 PM IST